शास्तोबाचा डोंगूर आभाळी गेला ..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माउंट शास्ताचं भव्य दिव्य रूप! बघून वाटत होतं मला एकावर एक अशी दोन क्षितीजं दिसतायत की काय .. Happy

shasta.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्त आहे फोटो. पाहिल्यावर कितीतरी वेळ प्रत्यक्षात कसे दिसत असेल ते इमॅजिन करण्याचा प्रयत्न केला.

खरोखर दोन क्षितिजं असल्यासारखं वाटतय. (अजून फोटो हवेतच)

चाबुक Happy

भारी!!!
हे पान उघडताना वरून खाली उलगडत जाणारा फोटो बघताना डोळ्यातली लेन्स सरकली की काय असे वाटून गेले Wink

वॉव!

मस्त... दृष्टीभेद झाला काही क्षण... Proud डोळे लहान-मोठे करून नीट बघावे लागले हा काय प्रकार केलाय सशलने... Proud

Pages