आमी कोकणी

Submitted by इंद्रधनुष्य on 10 October, 2012 - 03:36

Yo Rocks च्या 'मु.पो.तेर्से बांबार्डे' ला झब्बू देण्याची फार इच्छा होत होती. जल्ला तेच ते झब्बू देऊन माबोकरांना बोर करण्यापेक्षा आमची कोकण भेट सत्कारणी लावणारे काही इरसाल नमुने तुमच्या साठी देत आहे.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४: अग्निशिखा

प्रचि ५

प्रचि ६:

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०: मुंगूस

प्रचि ११:

प्रचि १२: सुगरणीचे घरटे

प्रचि १३: 1BHK

प्रचि १४: मालकीण बाई

प्रचि १५: वेडा राघू

प्रचि १६: कोतवाल

प्रचि १७: सूर्यपक्षी

प्रचि १८: रानभाई

प्रचि १९: पगडीवाला सुतार

प्रचि २०: मुनिया

प्रचि २१: दयाळ

प्रचि २२: चीरक

प्रचि २३: बहिरी ससाणा

प्रचि २४: खंड्या

प्रचि २५: खाटिक

प्रचि २६: खाटिक

प्रचि २७: ठिपकेदार होला

प्रचि २८: लालबुडी भिंगरी

प्रचि २९: European Roller

प्रचि ३०: कापशी घार

प्रचि ३१: बुलबुल

प्रचि ३२: मलबारचा कवड्या धनेश

प्रचि ३३: मलबारचा कवड्या धनेश

प्रचि ३४: मलबारचा कवड्या धनेश

प्रचि ३५: मलबारचा राखी धनेश

प्रचि ३६: चांदवा

प्रचि ३७: राखाडी बलाक

प्रचि ३८:

प्रचि ३९ कोंबडी पळाली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर पोस्ट! नमुने इरसाल आहेत एकदम मान्य!
चाऊ - 'प्रचि २३ बहुधा ब्राम्हणी घार आहे'. हो मला पण असंच वाटतय.

पण प्रचि २३ बहुधा ब्राम्हणी घार आहे. > चाऊ, हर्पेन बरोबर आहे तुमच, ही बघा Brahminy Kite पुर्ण माहिती.

Scientific Name: Haliastur indus
Alternate Name(s): Red-backed Sea Eagle
Marathi Name(s): सागरी घार, ब्राह्मणी घार, बहिरी ससाणा

इंद्रधनुष्य, खूप सुंदर फोटो. पुन्हा एकदा माझ्या कोकणाच दर्शन घडल. ती १ नं च्या फोटोतली फुल माझी खूप आवडती.२ ते ७ तर खूपच आवडले. ९ मधला साप खूप वेळा अशाच पोझ मध्ये पाहिलाय. आत्ता कोकणात हे सगळ अनुभवतेय असच वाटल. धन्यवाद.
प्रची. ३४ पाहून मी मसुर्‍याला काढलेला फोटो आठवला. झब्बू देण्याचा मोह आवरत नाही. Happy

मस्तच! बर्‍याच पक्षांची माहिती नव्हती, ती दिल्याबद्दल धन्यवाद.

कोकण कधी अनुभवयाला मिळेल देव जाणे? Sad

Pages