पक्षीनिरीक्षण
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
35
अनुश्काने लिहिलेला लेख. http://www.kikasbirdclub.org/2012/10/04/heronry/
अनुश्काला, माझ्या लेकीला, पक्षीनिरिक्षणाची आवड आहे. सुरुवातीला ती श्री. किरण पुरंदर्यांबरोबर शिकायला जात असे, आता जवळपासच्या पक्षी निरीक्षण सहली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करते. त्यांनीच तिला लिहिण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि तिचा हा पहिला लेख.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
छान लिहिलाय लेख ! फोटोही
छान लिहिलाय लेख ! फोटोही सुंदर आहेत.
मी लेख पूर्ण वाचला नाही पण
मी लेख पूर्ण वाचला नाही पण फोटो मस्त आहेत.
लेख आवडला! अनुश्का, लिहीत
लेख आवडला! अनुश्का, लिहीत रहा!
फोटो पण अप्रतिम आहेत!
मस्त लिहीले आहे अनुष्का.
मस्त लिहीले आहे अनुष्का. लिहित रहा.
फोटो झकास.
अरे वा. मस्त.
अरे वा. मस्त.
मस्त लिहिलय फोटोज पण
मस्त लिहिलय
फोटोज पण सुंदर.
असं काही वाचलं की तिथे जाऊन धडकावस वाटतं.
इथे बिएनएचएस असे कार्यक्रम आखते. आम्ही त्यांच्याबरोबर शिवडीला फ्लेमिंगो आणि बर्ड वॉचिंग प्रोग्रॅम अटेंड केलेला एक
अनुष्काने खूप छान लिहिले आहे.
अनुष्काने खूप छान लिहिले आहे. शैलजा, तुझेफोटो देखील तितकेच छान. आवडलं.
Well done अनुष्का छान लिहिले
Well done अनुष्का छान लिहिले आहेस.
असं काही वाचलं की तिथे जाऊन धडकावस वाटतं. > +१
धन्यवाद लक्षात आणून
धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल.
अनुश्कातर्फे आभार सामोपचार,
अनुश्कातर्फे आभार
सामोपचार, धन्यवाद, खूप महत्वाचे पॅरा आहेत हे खरंच. रंगीबेरंगी हे प्रत्येकाचे ब्लॉगसदृश पान आहे, तेह्वा तिथे हे एखाद वेळ टाकायला हरकत नसावी असे वाटते. माझ्या मुलीने पहिल्यांदाच काही लिहिले आहे आणि त्याला चांगल्या इ- ठिकाणी प्रसिद्धी मिळाली आहे, आणि इथे अनेक ओळखीचे माबोकर आहेत, त्यांना सांगावे म्हणून मी इथे माझ्या पानावर लिहिले आहे, गुलमोहोरावर लिहिलेले नाही, ह्याची तुम्हीही नोंद घ्या. तसेच दरवेळी तिने काही लिहिले म्हणून येऊन इथे सांगत बसणार नाही, ह्याचीही.
अरे वा कालच या वेबसाइटची
अरे वा कालच या वेबसाइटची माहिती फेबु मार्फत भाच्याकडून (रोहन नाईक) मिळाली आणि आज तिथला एक लेखही मिळाला माबोवर..... दुनिया गोल आहे
फोटो आणि लेख दोन्हीही छान
मला माहिती नव्हतं तुला एक
मला माहिती नव्हतं तुला एक मुलगी आहे! अनुष्काचा लेख वाचला आणि चित्रेही पाहिली. दोन्ही गोष्टी छान जमल्या आहेत. तिला मराठीत देखील लिहिता येते का?
शैलजा, छान लिहिलंय अनुश्काने,
शैलजा, छान लिहिलंय अनुश्काने, आणि फोटो पण अगदि मस्त !
सुंदर...... अनुष्काचं
सुंदर...... अनुष्काचं अभिनंदन..!
पुरंदरेंचं मार्गदर्शन मिळालं हे मस्तच झालं...! शुभेच्छा.
बी, हो येते की, न यायला काय
बी, हो येते की, न यायला काय झालं? संस्कृत, मराठी, हिंदी सगळे येते, लिहिताना थोडेसे अडखळायला होते मात्र.
प्रज्ञा, भुंग्या धन्यवाद.
वा! छानचं! भाषेत तिला गती
वा! छानचं! भाषेत तिला गती दिसते. फ्रेन्च वगैरे पण शिकव.
धन्यवाद बी, सद्ध्या स्पॅनिश
धन्यवाद बी, सद्ध्या स्पॅनिश शिकते, ते होऊदेत आधी पूर्ण. मग बाकीच्या भाषा हव्या तर शिकेल.
शैलजा, लगे हाथ पक्ष्यांची
शैलजा, लगे हाथ पक्ष्यांची भाषा पण शिकायला सांग
भुंग्या, ती शिकते आहे
भुंग्या, ती शिकते आहे पक्ष्यांचे आवाज काढायला.
क्या बात है....... मग
क्या बात है....... मग आवाजावरून ओळखता येत असतीलच पक्षी.... गुड वन.
काही, काही.
काही, काही.
कावळा, चिमणी, मोर, पोपट,
कावळा, चिमणी, मोर, पोपट, घुबड, कोकीळ हे पक्षी आम्ही आवाजावरुन सहज ओळखायचो. कोकीळेचा आवाज मी कितीही दुरुन ओळखू शकतो.
Well done अनुष्का छान लिहिले
Well done अनुष्का छान लिहिले आहेस. >>> +१००
फोटोही सुंदरच...
बी
बी
मस्त अनुष्का, शै- फोटोस पण
मस्त अनुष्का, शै- फोटोस पण सुरेख
मस्तच लेख आणि फोटो..!
मस्तच लेख आणि फोटो..!
भुंग्याचा आवाज काढायला नि ओळखायला खूपच सोपा असतो... !
अनुश्कानं लेख छान लिहिला आहे.
अनुश्कानं लेख छान लिहिला आहे. भाषा ओघवती आणि समोर बसून सगळं नॅरेट करतेय असं वाटावं अशी आहे.
फोटो पण सुंदर!
छान लिहिलय तीने, फोटोतर
छान लिहिलय तीने, फोटोतर सुरेखच. मनापासून लिहिलेल दिसतय आवडीचा विषय असल्यामुळे.
माणसांच्या भाष्या शिक हव्या तेव्हढ्या पण पक्ष्यांची भाषा मात्र नको गं......
मस्त लिहिलंय अनुश्काने आणि
मस्त लिहिलंय अनुश्काने आणि फोटोही मस्त
अनुष्काचा लेख छान झालाय शै!
अनुष्काचा लेख छान झालाय शै! आणि तुझे फोटोही खुप आवडले.
अभिनंदन अनुष्का! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Pages