पक्षीनिरीक्षण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अनुश्काने लिहिलेला लेख. http://www.kikasbirdclub.org/2012/10/04/heronry/

अनुश्काला, माझ्या लेकीला, पक्षीनिरिक्षणाची आवड आहे. सुरुवातीला ती श्री. किरण पुरंदर्‍यांबरोबर शिकायला जात असे, आता जवळपासच्या पक्षी निरीक्षण सहली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करते. त्यांनीच तिला लिहिण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि तिचा हा पहिला लेख.

Happy

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

चांगला लिहीलाय लेख. रोज घरी जातान दिसतात मला सारसबागेतुन उडणारी वटवाघुळं. त्याचवेळी कोमोरेट परतत असतात.

छान..लेख आवडला..:) सारसबाग आणि पेशवेपार्क सारख्या वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा इतके पक्षी येतात हे पाहुन आश्चर्यच वाटले.. मागे एकदा कात्रज येथील बोटींग तलावाशेजारी देखिल अनेक पक्षी पाहीले होते त्याची आठवण झाली..

अरे वा शैलजा आजच पाहिली हि लिंक लेख व तु काढलेले फोटो पण मस्त आहेत. छान ओघवत्या शैलीत लिहिलेय शैलजाच्या मुलिने Happy
अभिनंदन सांग तिला.

Pages