Submitted by दक्षिणा on 14 September, 2012 - 06:43
ठिकाण/पत्ता:
आर्यन रेस्टॉरंट
हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ
फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४
वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, October 26, 2012 - 23:30 to शनिवार, October 27, 2012 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला ९.०० ते ११.०० अशी वेळ
मला ९.०० ते ११.०० अशी वेळ दिसते आहे,>>>>>>> मला पण अशीच दिसतेय वेळ.. म्हणुन विचारलं..
सर्वांनी वेगवेगळी वेळ का
सर्वांनी वेगवेगळी वेळ का दिसते आहे???
मला ९.०० ते ११.०० अशी वेळ
मला ९.०० ते ११.०० अशी वेळ दिसते आहे,>>> असे कसे काय?
मी वरील कॉपी पेस्ट करुन टाकलय! मला वेगळं दिसतयं की काय??
मला ९.०० ते ११.०० अशी वेळ
मला ९.०० ते ११.०० अशी वेळ दिसते आहे,>>>>>>> मला पण अशीच दिसतेय वेळ.. >> +१
दक्षे ठीकान व पत्ता मधे टाक ही वेळ बोल्ड मधे, म्हणजे कन्फुजन होणार नाही
सेन्या, पुण्यात आहे ना गटग
सेन्या, पुण्यात आहे ना गटग
२७ ऑक्टोबर सकाळी ९ ते ११ अशी
२७ ऑक्टोबर सकाळी ९ ते ११ अशी वेळ मलातरी कळलिये त्याप्रमाणे मी हजेरी लावुन जाणारे
सर्वांनी वेगवेगळी वेळ का
सर्वांनी वेगवेगळी वेळ का दिसते आहे??? >>>
दक्षिणा, ह्या पानाला पान लागलेले आय मीन बाधा झालेली दिसतेय! पट्कन हजर हो!
त्याप्रमाणे मी हजेरी लावुन
त्याप्रमाणे मी हजेरी लावुन जाणारे >> गुबी हजेरी
थांबावे लागेल तुला 
कृष्णा, प्रत्येकाला आपापल्या
कृष्णा, प्रत्येकाला आपापल्या स्वभावधर्मानुसार वेळ दिसत असेल बहुतेक
आपापला टाईम झोन जसा सेट केलाय
आपापला टाईम झोन जसा सेट केलाय त्याप्रमाणे वेळ दिसत असणार. हेडरमध्येच वेळ टाकली तर गोंधळ टळेल.
आपापला टाईम झोन जसा सेट केलाय
आपापला टाईम झोन जसा सेट केलाय त्याप्रमाणे वेळ दिसत असणार>>>
शैलजा, परंतु वेळ तिथे मॅसेज म्हणून टाईप केलेले असेल ना? मग वेगळी का दिसावी?
२७ ऑक्टोबर सकाळी ९ ते ११ अशी
२७ ऑक्टोबर सकाळी ९ ते ११ अशी वेळ मलातरी कळलिये त्याप्रमाणे मी हजेरी लावुन जाणारे
>>> सेम विथ मी
दक्षिणा, प्लीज मजकुरात तारीख
दक्षिणा, प्लीज मजकुरात तारीख आणि वेळ लिहीतेस का?
मी पण पुण्यात आहे त्यावेळी
मी पण पुण्यात आहे त्यावेळी .......ग ट ग मधे "खाणे " व्यतीरिक्त अजुन काही करण्याचा विचार आहे का ?
आम्ही ( मि + नवरा ) यायचा प्रयत्न करु .....
वर्षुनील - पुणे - गटग - २७
वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११
दक्षिणा | 14 September, 2012 - 14:43
तारीख/वेळ:
27 October, 2012 - 07:30 - 09:30
ठिकाण/पत्ता:
आर्यन रेस्टॉरंट हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४
वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.
>>>>> हा पहा संपूर्ण मेसेज आता असा दिसतोय!
कृष्णा, तुम्हाला तुमच्या
कृष्णा, तुम्हाला तुमच्या आत्ताच्या पोस्टीची वेळ काय दिसतेय?
वर्षुनील - पुणे - गटग - २७
वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११ हे धाग्याचं नाव आहे.. नावातच ९ ते ११ असं लिहिलं आहे
दक्षिणा | 14 September, 2012
दक्षिणा | 14 September, 2012 - 14:43 >>>> याच्या ऐवजी माझ्या इथे "दक्षिणा | 14 September, 2012 - 16:13 " असं दिसतय
मला माझ्या पोस्ट्ची वेळ १३:०२
मला माझ्या पोस्ट्ची वेळ १३:०२ अशी दिसतेय.
आता मेसेजच्या शिर्षकात दिसते ती सकाळी ९ ते ११
आणि खाली तारीख आणि वेळ असे लिहलय त्या खाली
२७ ऑक्टोबर, २०१२ - ०७.३० - ०९.३० असे दिसते आहे..
जाऊद्या शिर्षकातील वेळ ग्राह्य धरतो!
कृष्णा, तुम्ही आत्ता जिथे
कृष्णा, तुम्ही आत्ता जिथे राहताय तिथे १३:०२ वाजलेत का?
तुमची मायबोली सदस्यत्वाची घड्याळं Asia/ kolkata टाईमझोनला सेट करून घ्या, मग वरच्या सगळ्या वेळा व्यवस्थित दिसू लागतील.
मंजु, आम्ही पुण्यातच आहोत!
मंजु, आम्ही पुण्यातच आहोत!
आणि इथे १४:५० झालेत ह्या क्षणी!
तुम्ही आत्ता जिथे राहताय तिथे
तुम्ही आत्ता जिथे राहताय तिथे १६:१३ वाजलेत का?>>>>> दक्षिणाने हा धागा केव्हा चालु केला तेव्हाची वेळ १६.१३ अशी माझ्या इथे दाखवली जात आहे असं मी कृष्णाला सांगत होते.. त्यांच्या इथे तीच वेळ 14:43 अशी दाखवली जात होती
खुपच गोंधळ झालाय..
७.३० ते ९.३० आणि ९ ते ११ यातला कॉमन टाइम आहेच ९ ते ९.३०
किमान यावेळेस तरी भेटतील 
मग तुमच्या पोस्टीची वेळ १३:०२
मग तुमच्या पोस्टीची वेळ १३:०२ म्हणजे गडबड नाहीये का?
बदला ती वेळ!
आलो एकदाचा भारतीय प्रमाण
आलो एकदाचा भारतीय प्रमाण वेळेत!
मंजु, धन्यवाद!
आलो एकदाचा भारतीय प्रमाण
आलो एकदाचा भारतीय प्रमाण वेळेत!>> गटगला पोचा भा.प्र.वेळेत म्हणजे झालं
मला थोदि माहिति हवि आहे.
मला थोदि माहिति हवि आहे. माझ्य् आइकडइ मुम्बैलअ घरि बाळाला साम्भलिल कोनि मिलल
आठवणीसाठी धागा वर काढतेय
आठवणीसाठी धागा वर काढतेय
आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत
आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जितकी नावे इथे नोंदवलेली दिसतील तो आकडा हॉटेल ला देण्यात येईल, तेव्हा त्वरा करा..

बूक यूवर सिट..
नाहीतर आपापली खुर्ची आणि टेबल घरून आणावं लागेल
दक्ष, आर्यनचा नंबर आहे का
दक्ष, आर्यनचा नंबर आहे का देवु?
नाहीतर आपापली खुर्ची आणि टेबल
नाहीतर आपापली खुर्ची आणि टेबल घरून आणावं लागेल >>>>
मी आलोतर १०-१५ मि साठी येणार तरी मला खुर्ची आणावी लागेल काय?
Pages