Submitted by दक्षिणा on 14 September, 2012 - 06:43
ठिकाण/पत्ता:
आर्यन रेस्टॉरंट
हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ
फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४
वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, October 26, 2012 - 23:30 to शनिवार, October 27, 2012 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षे - २७ ऑक्टोबर - शनिवार
दक्षे - २७ ऑक्टोबर - शनिवार आहे, आम्हाला सुट्टी नाही, निदान संध्याकाळी तरी ठेव किंवा २८ ऑक्टोबर - ब्रेक्-फास्ट ग.ट्.ग. तरी ठेव, म्हणजे सोयीचे पडेल.
दक्ष, आर्यन का गं? FC रोडवर
दक्ष, आर्यन का गं? FC रोडवर फार वेळ बसुन देतील असं तेच एक ठिकाण आहे. शिवाय स्वतंत्र पार्किंग ही. वैशाली, वाडेश्वरमधे फार वेळ बसुन नाही देणार. आणि इतकी गर्दी असते कि आपल्याला ही नीट बोलता येत नाही.
कुठेही चालेल मला
कुठेही चालेल मला वाडेश्वर्/वैशाली पेक्षा गंधर्व बरे निदान हाकलले तरी पुढे जागा आहे उभे राहुन गप्पा मारायला आणि अगदीच रस्त्यावर नको असेल तर बालगंधर्व टी शर्ट कट्टा आहेच्चे
मने मोस्टली आर्यनच.. टेबल
मने मोस्टली आर्यनच..
टेबल बूक करूया या वेळेला अगोदरच.
शुके मने नुसत्या गप्पा नकोत,
शुके मने नुसत्या गप्पा नकोत, नाव नोंदणी करा..
अतुल तूला आहे सुट्टी २८ ला,
अतुल तूला आहे सुट्टी २८ ला, पण वर्षुदी त्या दिवशी पाहिजे ना पुण्यात ??
दक्षे, मी आधी नाव नोंदवलय आणि
दक्षे, मी आधी नाव नोंदवलय आणि मग कमेंट टाकलिये
अतुल तूला आहे सुट्टी २८ ला,
अतुल तूला आहे सुट्टी २८ ला, पण वर्षुदी त्या दिवशी पाहिजे ना पुण्यात ??
>>> म्हणूनच मी दुसरा २६ ला डिनरचा ऑप्शन पण दिला आहे ना - स्पाईस गार्डनचा.
स्पाईस गार्डन की मल्टी
स्पाईस गार्डन की मल्टी स्पाईस?
शुके मल्टी स्पाईस गार्डन..
शुके मल्टी स्पाईस गार्डन..
शोध आता पुण्यात असं ठिकाण कुठे आहे ते.
दक्ष, मी करेन टेबल बुक.
दक्ष, मी करेन टेबल बुक. अतुल, डिनर नको, ब्रेफाच ठीक राहिल. एक दिवस उशीरा जा ना ऑफिसला. २८ला वर्षु पुण्यात नसणार आहे.
मने नुसत्या गप्पा नकोत, नाव
मने नुसत्या गप्पा नकोत, नाव नोंदणी कर पाहू आधी.
मनी नुसती सल्लेच देतेय आणि
मनी नुसती सल्लेच देतेय आणि जबाबदार्या घेतेय स्वतःची उपस्थिती काय नोंदवत नाहिये अजुन. मने तुझाच आम्हाला वाट बघायला लावुन टांग मारायचा विचार नाहिये ना??
आधी जिचं गटग आहे तिला बोलवून
आधी जिचं गटग आहे तिला बोलवून तिची नोंदणी करून घ्यायला हवी..
शुके मने नुसत्या गप्पा नकोत
शुके मने नुसत्या गप्पा नकोत >>> यावरुन मल लहानपणीचे एक गाणे आठवले - "शुक शुक मने......"
दक्षे, तिथे काय गोची असेल तर
दक्षे, तिथे काय गोची असेल तर तुला खोपश्यात घेऊन एका मिनिटात ५० बुक्याच

शुभा, पेशन्स पेशन्स ! मी
शुभा, पेशन्स पेशन्स ! मी नोंदवणार आहे नाव.
तुला पण भेटायचं आहेच की.
दक्ष, वर्षुने लेखी दिली आहे २७ तारिख. ती टांग मारणार नाही.
मीपण येणार.. आताच नावनोंदणी
मीपण येणार.. आताच नावनोंदणी करत नाहिये.. अजुन महिना आहे.. एक-दोन आठवड्यात करेन
चिमी आणि मनी प्लेईंग सेफ
चिमी आणि मनी प्लेईंग सेफ
रच्याकने, वर्षु ते सोप्पं
रच्याकने, वर्षु ते सोप्पं पुडिंग वगैरे आणणार आहे का? तेव्हापासुन तिला भेटायची जाम उत्सुकता आहे
दक्ष, ए चल गं. प्लेइंग सेफ
दक्ष, ए चल गं. प्लेइंग सेफ वगैरे काही नाही. तिला भेटणार म्हणजे भेटणारच. एवढ्या दिवसांची वाजत-गाजत इंडिया ट्रीप आहे.
२७ ला नो सुट्टी... आता ओ काय
२७ ला नो सुट्टी...
आता ओ काय करायच??
झक्या गटग २७ला आहे. २८च्या
झक्या गटग २७ला आहे. २८च्या सुट्टीचा काय संबंध??
२७ ला मला सुट्टी नाहिये
२७ ला मला सुट्टी नाहिये त्यामुळे नक्की यायला जमेल असं वाटतय
चिमे, ऑफिसटायमिंग मधे का??
चिमे, ऑफिसटायमिंग मधे का??
शुकु
शुकु
तारीख/वेळ: 26 October, 2012 -
तारीख/वेळ:
26 October, 2012 - 22:30
त्यासाठी २७ ऑक्टोबर ही तारिख निश्चित केली आहे याची नोंद घ्यावी.
>>>>>>>>>>>
दक्षे.. नक्की २६ की २७????? कनफु-जड झालीयेस काय

मने २७ ला मला सूटी नाही
मने २७ ला मला सूटी नाही

म्हंजे मला वर्षूदीला मुंबैलाच भेटावे लागेल...
आणि तुमच्या सगळ्यांसोबत भेटही नाही होणार
बागे भुंग्या, तुझे काय?
बागे
भुंग्या, तुझे काय?
शुभे, मी ऑक्टोबरचे प्लान्स
शुभे, मी ऑक्टोबरचे प्लान्स आतापासून फ्रीझ करत नसतो
आणि २६ ऑक्टोबर असेल तर नाही जमणार...... पं. हृदयनाथ मंगेशकरांचा वाढदिवस असतो.. मी दरवर्षी त्या कार्यक्रमाला जातो.
Pages