मायबोली क्विझ

Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.

त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.

प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mayu Lol

आईने अकबरी प्रश्न ज्याने विचारलाय त्याने लिंक पण द्यावी. (त्यावरचे टण्याचे उत्तर म हा न होते)

माझा प्रश्न: जुन्या मायबोलीवरचा इब्लिसपणाचा बीबी कुणी चालू केला होता?

२४

Vidipa correct

bus madhye 2 seats adavun basalyasarkha disanara id konta? (ata to atopashir zalay)

जुन्या मायबोलीवरचा इब्लिसपणाचा बीबी कुणी चालू केला होता? >> नंदिनी, अजय ने ना?

आपल्या अमुल्य प्रतिसादांतुन एकसे एक हटके, नवनवीन शब्दांची ओळख करुन देणारा आयडी कोण?

(उत्तर मला माहीत नाहीये याची नोंद घ्यावी Wink Happy )

दक्षिणा, बरोब्बर. Happy

झकास, चूक. बी आणि टण्या असे दोघेही मानकरी होते त्या महान बीबीचे.

आता हा प्रश्न नाही पण बघूया कुणाला आठवतय का... माझ्यात दडलेले लहान मूल नावाचा बीबी.

बी आणि टण्या असे दोघेही मानकरी होते त्या महान बीबीचे. >>>>>>>>> आमच्या सारख्या नवीन लोकांसाठी लिंक दे प्लीजच.

माझ्यात दडलेले लहान मूल नावाचा बीबी.>> अनघा की कायतरी नावाचा एक आयडी होता. त्याने भारी निरागस प्रश्न विचारलेला तिथे. Proud

काही लिंक्स माझ्याकडे ओपन होत नाही आहेत. ज्यांच्याक्दे ओपन होतात त्यांनी अवश्य द्या.

बरं आता सांगा, माचूपिचूच्या देवाला हरणांचा स्ट्यु नैवेद्य म्हणून देण्याची परंपरा का चालू झाली?

Ataparyant sagalyat jast pratisad milavalela dhaga konata
taltip : aharshastrat ha dhaga yet nai, tyamule yu su yu sa, makachu asali uttar deu naye..... Ha konatyahi khela cha dhaga nai,

Pages