Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31
मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.
उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.
त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.
प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mane chabari mhanaje
Mane chabari mhanaje chahaatal
माबोवरची विडंबन क्वीन
माबोवरची विडंबन क्वीन कोण?
तिच ती जी स्वतःच्या विडंबनाचे ही विडंबन करु शकते. दी वन अॅन्ड ओन्ली वर्षा ताई
मने बघ रीयाला बरोबर अर्थ
मने बघ रीयाला बरोबर अर्थ माहीतीये
Navya mabo chi vendhali queen
Navya mabo chi vendhali queen kon?
चला मिटींगरुममधे चाभरी माणसं
चला मिटींगरुममधे चाभरी माणसं आलेली आहेत सो टाइम प्लीज.
(स्मित, जमला का वाक्यात प्रयोग? )
Navya mabo chi vendhali queen
Navya mabo chi vendhali queen kon?
कोण ग??
मने धन्य हैस तु
मने धन्य हैस तु
प्रि, कट्टी !
प्रि, कट्टी !
मायबोलीवरची सर्वात कॉमन खरी
मायबोलीवरची सर्वात कॉमन खरी नावे कोणती ?
योगेश, केदार, स्वाती, वर्षा, अश्विनी
स्मिते
स्मिते
ए माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही
ए माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिल कुणी?
Navya mabo chi vendhali queen
Navya mabo chi vendhali queen kon?
>> समु
मने
मने
समु???
समु???
दक्षे राँग
दक्षे राँग
Navya mabo chi navi vendhali
Navya mabo chi navi vendhali queen
माझं उत्तर चुकलं?
माझं उत्तर चुकलं?
Navya mabo chi navi vendhali
Navya mabo chi navi vendhali queen << मनिमाऊ
मीच तो केदार
मीच तो केदार
Yes chukalay uttar mabo chi
Yes chukalay uttar
mabo chi serial killer kon?
Mabo cha kramash master hi padavi konakade ahe?
Uttam katha lihun tya apurn thevanarya id che nav kay?
Uttam katha lihun tya apurn
Uttam katha lihun tya apurn thevanarya id che nav kay? << नंदीनी
बेफि
बेफि
Uttam katha lihun tya apurn
Uttam katha lihun tya apurn thevanarya id che nav kay?
>> विश्ल्या पण त्यातलाच आहे.
Mayu correct ata yach uttar
Mayu correct
ata yach uttar de
mabo cha "pasara special" id kuthala?
Mabo chi lalita kon?
सध्या/ आज गाजत असलेली गझल
सध्या/ आज गाजत असलेली गझल कोणती?
क्रमश : हा शब्द कोण जास्त
क्रमश : हा शब्द कोण जास्त वापरते ?
कोण कोणास कधी/कुठे म्हणाले? :
कोण कोणास कधी/कुठे म्हणाले? : "नवनवोन्मेषशालिनी"
पुढील आयडी ओळखा :
१) ०५१०
२)साताक्रा
आईने अकबरी कोनी लीहीली ????
आईने अकबरी कोनी लीहीली ????
Mabo chi lalita kon? बागेश्री
Mabo chi lalita kon?
बागेश्री देशमुख
स्मित........ ती "रझल"
स्मित........ ती "रझल" आहे........
Pages