डिजिटल landscape : बिबी का मकबरा

Submitted by ज्ञानु on 8 October, 2012 - 10:30

makabara landscape .jpg
................................
सॉफ्टवेअर : माझे आवडते photoshop cs3
यावेळी साधन मात्र pentablet वापरले .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण म्हणताय म्हणुन बीबी का मकबरा ओळखता आला. नाही तर मला कुठली तरी ती मशीद वाटत होती.
बाकी, कलाकारी कुछ उतनी बुरी नही. लगे रहो. शुभेच्छा....!!!

-दिलीप बिरुटे
[आठवड्यातून एकदा दोनदा तरी बीबी का मकब-यासमोरुन जाणारा]

पुढच्या वेळी एका नजरेत "मकबरा" वाटेल असं पेंटिंग करण्याचा प्रयत्न करेल बिरुटे सर. अजून शिकतो आहे. त्यामुळे काही त्रुटि असल्यास माफी असावी ......

>>>>>> पुढच्या वेळी एका नजरेत "मकबरा" वाटेल असं पेंटिंग करण्याचा प्रयत्न करेल
आपली कलाकारी पाहता नक्कीच उत्तम जमेल यात काही वाद नाही.

>>>>अजून शिकतो आहे. त्यामुळे काही त्रुटि असल्यास माफी असावी ......

कसली माफी आणि कसलं काय यार. त्रुटी वगैरे काही नाही. आम्हाला तर नीट रेषाही ओढता येत नाही. तेव्हा, आपली कारागिरी सुंदरच आहे. दिलो जानसे बीबी का मकबरा आवडतो, येता जाता पाहात असतो. असो, आपण पुढच्या वेळी हेच चित्र अधिक भन्नाट काढाल यात वाद नाही. पुन्हा एकदा तहे दिलसे शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

मीही मकबर्‍याचा फार चाहता आहे . मी औरंगाबादला शाकम (शासकीय कला महा.) शिकतो त्यामुळे . फोटोग्राफी असो वा landscape च्या निमीत्ताने कायम जाणं होत.

सर्वांना thanx आणि अवल तू दिलेल्या टेक्निकल comment विषयी आभारी .... त्यानिम्मीत्ताने एक कळलं की माबो वर चित्रकलेचे .... तांत्रिक अभ्यासक ही आहेत .