Submitted by ज्ञानु on 8 October, 2012 - 10:30
................................
सॉफ्टवेअर : माझे आवडते photoshop cs3
यावेळी साधन मात्र pentablet वापरले .
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे चित्र !
छान आहे चित्र !
मस्त!!!
मस्त!!!
आपण म्हणताय म्हणुन बीबी का
आपण म्हणताय म्हणुन बीबी का मकबरा ओळखता आला. नाही तर मला कुठली तरी ती मशीद वाटत होती.
बाकी, कलाकारी कुछ उतनी बुरी नही. लगे रहो. शुभेच्छा....!!!
-दिलीप बिरुटे
[आठवड्यातून एकदा दोनदा तरी बीबी का मकब-यासमोरुन जाणारा]
पुढच्या वेळी एका नजरेत
पुढच्या वेळी एका नजरेत "मकबरा" वाटेल असं पेंटिंग करण्याचा प्रयत्न करेल बिरुटे सर. अजून शिकतो आहे. त्यामुळे काही त्रुटि असल्यास माफी असावी ......
ज्ञानु - छान आहे तुमचा
ज्ञानु - छान आहे तुमचा प्रयत्न शुभेच्छा
>>>>>> पुढच्या वेळी एका नजरेत
>>>>>> पुढच्या वेळी एका नजरेत "मकबरा" वाटेल असं पेंटिंग करण्याचा प्रयत्न करेल
आपली कलाकारी पाहता नक्कीच उत्तम जमेल यात काही वाद नाही.
>>>>अजून शिकतो आहे. त्यामुळे काही त्रुटि असल्यास माफी असावी ......
कसली माफी आणि कसलं काय यार. त्रुटी वगैरे काही नाही. आम्हाला तर नीट रेषाही ओढता येत नाही. तेव्हा, आपली कारागिरी सुंदरच आहे. दिलो जानसे बीबी का मकबरा आवडतो, येता जाता पाहात असतो. असो, आपण पुढच्या वेळी हेच चित्र अधिक भन्नाट काढाल यात वाद नाही. पुन्हा एकदा तहे दिलसे शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
मीही मकबर्याचा फार चाहता आहे
मीही मकबर्याचा फार चाहता आहे . मी औरंगाबादला शाकम (शासकीय कला महा.) शिकतो त्यामुळे . फोटोग्राफी असो वा landscape च्या निमीत्ताने कायम जाणं होत.
सुंदर आलंय चित्र.
सुंदर आलंय चित्र.
छान अँगल पकडलाय. पर्फेक्ट
छान अँगल पकडलाय. पर्फेक्ट पर्स्पेक्टिव्ह
सुंदर ! छाया-प्रकाशाने
सुंदर ! छाया-प्रकाशाने कंपोझिशन छान उठून आलंय.
मस्त काढलंय!
मस्त काढलंय!
मस्त ....
मस्त ....
छानच..!!
छानच..!!
सर्वांना thanx आणि अवल तू
सर्वांना thanx आणि अवल तू दिलेल्या टेक्निकल comment विषयी आभारी .... त्यानिम्मीत्ताने एक कळलं की माबो वर चित्रकलेचे .... तांत्रिक अभ्यासक ही आहेत .
सुंदर
सुंदर
मस्त
मस्त