गर्जा महाराष्ट्र माझा! - (गटलेखन स्पर्धा) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 16:16

गर्जा महाराष्ट्र माझा! (गटलेखन स्पर्धा) - नियम

'गर्जा महाराष्ट्र माझा' या गटलेखन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : या स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून ह्या धाग्याच्या हेडरमधे दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

***********************************************

प्रवेशिका:-

१) गर्जा महाराष्ट्र माझा! - "माणिकमोती" - उनाडके

कंपूचे नाव : उनाडके
ठिकाण: माळशेजघाट परीसर
सहभागी माबोकर:
रोहित मावळा (रोमा) - रोहित निकम,
Yo Rocks (यो)- योगेश कानडे
जिप्सी - योगेश जगताप
सेनापती (सेना) - रोहन चौधरी
इंद्रधनुष्य (इंद्रा) - दत्तराज खताते
http://www.maayboli.com/node/38062

*********************************************************

२) गर्जा महाराष्ट्र माझा! - खखाव्रत - "याबायका"

खखाव्रत - ग्रूप "याबायका"
ग्रूपमधे सहभागी मायबोलीकरणी:
मंजूडी
कविन
अश्विनी के
http://www.maayboli.com/node/38171

**********************************************************

३) गर्जा महाराष्ट्र माझा! - रंग सोन्नलगीचे - लैभारी.

कंपुचे नाव :- लैभारी.
लेखाचे नाव :- रंग सोन्नलगीचे.

सहभागी मायबोलीकर
विशाल कुलकर्णी
मल्लिनाथ करकंटी
मुग्धा कुलकर्णी
स्वप्ना लाड
कांचन कुलकर्णी

http://www.maayboli.com/node/38287

विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए, पार्टीला तीनही कंपुंना प्रतिसाद देणार्‍यांना आणि एका प्रतिसादात फोटो टाकणार्‍यांनाही बोलवा रे. Proud

Rofl सही बोला मामी! शेवटी त्या बुटक्या गडावर चणे दाणे नेऊन खावे लागणार असं दिसतंय.. तेही सोलापुरहून आणून.

Pages