गर्जा महाराष्ट्र माझा! (गटलेखन स्पर्धा) - नियम
'गर्जा महाराष्ट्र माझा' या गटलेखन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.
टीप : या स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून ह्या धाग्याच्या हेडरमधे दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
***********************************************
प्रवेशिका:-
१) गर्जा महाराष्ट्र माझा! - "माणिकमोती" - उनाडके
कंपूचे नाव : उनाडके
ठिकाण: माळशेजघाट परीसर
सहभागी माबोकर:
रोहित मावळा (रोमा) - रोहित निकम,
Yo Rocks (यो)- योगेश कानडे
जिप्सी - योगेश जगताप
सेनापती (सेना) - रोहन चौधरी
इंद्रधनुष्य (इंद्रा) - दत्तराज खताते
http://www.maayboli.com/node/38062
*********************************************************
२) गर्जा महाराष्ट्र माझा! - खखाव्रत - "याबायका"
खखाव्रत - ग्रूप "याबायका"
ग्रूपमधे सहभागी मायबोलीकरणी:
मंजूडी
कविन
अश्विनी के
http://www.maayboli.com/node/38171
**********************************************************
३) गर्जा महाराष्ट्र माझा! - रंग सोन्नलगीचे - लैभारी.
कंपुचे नाव :- लैभारी.
लेखाचे नाव :- रंग सोन्नलगीचे.
सहभागी मायबोलीकर
विशाल कुलकर्णी
मल्लिनाथ करकंटी
मुग्धा कुलकर्णी
स्वप्ना लाड
कांचन कुलकर्णी
http://www.maayboli.com/node/38287
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
अजून येऊ द्यात. आपापल्या
अजून येऊ द्यात. आपापल्या गावांच्या धाग्यावर गप्पा मारणारे सगळे कंपु कुठे गेले??????
जिप्स्या. तुला कंसातले नाव का
जिप्स्या. तुला कंसातले नाव का नाहिये?
अजून येऊ द्यात. >>>>अगदी अगदी
अजून येऊ द्यात. >>>>अगदी अगदी मामी नाहीतर आम्ही बिनविरोध निवडुन येऊ.
सेना, त्या जाहिरातीत ती नावे आहेत म्हणुन कंसातपण दिलीय. माझं नाव जाहिरातीतही "जिप्सी"च आहे बर्का.
उनाडक्यांनी इतरांना दादागिरी
उनाडक्यांनी इतरांना दादागिरी करून गप्प बसवलंय की काय?
मामी... ते शक्य वाटतयं का???
मामी... ते शक्य वाटतयं का???
आम्ही दिलाय दणदणीत चॅलेंज
आम्ही दिलाय दणदणीत चॅलेंज उनाडक्यांना
अगदी अगदी मंजूडी. नुसत्याच
अगदी अगदी मंजूडी. नुसत्याच उनाडक्या करण्यापेक्षा निगुतीनं खरेदी करणं केव्हाही चांगलंच!
'डोंगरदर्यांतून भटकणारे'
'डोंगरदर्यांतून भटकणारे' विरुध्द 'खरेदीसाठी भटकणार्या' .......... सामना जंगी आहे !!
प्रवेशिका देण्याची नक्की वेळ
प्रवेशिका देण्याची नक्की वेळ किती म्हणायची.? तसेच कुठल्या संयोजकाचा नं. मिळेल का? एक शंका आहे?
लले....
लले....
प्रवेशिका देण्याची नक्की वेळ
प्रवेशिका देण्याची नक्की वेळ किती म्हणायची.? तसेच कुठल्या संयोजकाचा नं. मिळेल का? एक शंका आहे?>> प्रवेशिका अमेरिकेची पश्चिम किनारा वेळ रात्री १२ पर्यंत पठवू शकता (भारतातले उद्या सकाळचे ११.३०)
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
फकस्त तीनच प्रवेशिका..
फकस्त तीनच प्रवेशिका.. गटांमध्ये ताटातूटी पडली की काय.. विविध प्रांताबद्दलच्या माहितीस मुकलो तर..
विविध प्रांताबद्दलच्या
विविध प्रांताबद्दलच्या माहितीस मुकलो तर..>>> +१ बघ की रे. स्पर्धा म्हणून नाही पण माहिती मिळेल म्हणुन इथे लक्ष ठेवून होते मी ट्रेकवाल्यांनो तुमच्यातच दोन गृप करायचे होतेत. राजमाची कोंढाणा पेठ पेब गणपती गडद ह्या सोप्या ट्रेकची पण माहिती देता आली असती मग.
कविता +१
कविता +१
स्पर्धा म्हणून नाही पण माहिती
स्पर्धा म्हणून नाही पण माहिती मिळेल म्हणुन इथे लक्ष ठेवून होते मी>>>>+१०००
ट्रेकवाल्यांनो तुमच्यातच दोन गृप करायचे होतेत. >>>>आम्हाला वाटलं भरपूर प्रवेशिका येतील. त्यामुळे एकच गृप केला. आधीच माहित असत तर आमच्यातच तीन गृप करून विविध ठिकाणांविषयी लिहिले असते.
एक आगळा वेगळा विषय स्पर्धेसाठी निवडल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन. गणेशोत्सवाच्या धामधूमीत जर कुणाला लिहिता आले नसेल, तर संयोजक (फक्त) या स्पर्धेची मुदत अजुन काही दिवस वाढवता येईल का?
ट्रेकवाल्यांनो तुमच्यातच दोन
ट्रेकवाल्यांनो तुमच्यातच दोन गृप करायचे होतेत.
>>> ह्याबद्दल मेल मध्ये चर्चा केली होती आम्ही. पण तसे पुढे झाले नाही. असो...
सेना, त्याच कारण वर दिलंय कि
सेना, त्याच कारण वर दिलंय कि मी
(No subject)
चला संयोजक आत तीन क्रमांक
चला संयोजक आत तीन क्रमांक देऊन टाका पटापट
तीन क्रमांक >> जरा धीर धर
तीन क्रमांक
>> जरा धीर धर रे...
ट्रेकवाल्यांनो तुमच्यातच दोन
ट्रेकवाल्यांनो तुमच्यातच दोन गृप करायचे होतेत >> ते खरेय.. पण मग तोचतोच पणा झाला असता.. दुर्गभ्रमंतीचीच स्पर्धा भासली असती..
जिप्स्या, म्हणजे या तीन
जिप्स्या, म्हणजे या तीन एन्ट्रीजना बक्षिस मिळणारच . एकच दिलं तर उनाडके, याबायका आणि सोलापुर्कर्स मिळून पार्टी करु.
अके
अके
अके
अके
अरे काय हे तिनच स्पर्धक..
अरे काय हे तिनच स्पर्धक.. किती उत्सुक्ता होती मला...
असू दे ना मल्ली. आपल्या तीन
असू दे ना मल्ली. आपल्या तीन ग्रुप्सच्या पार्टीचं काय ते ठरव आता
ए.. मी आल्याशिवाय पार्टी केली
ए.. मी आल्याशिवाय पार्टी केली तर बघा...
तू कधी येतो आहेस विचारलं तर
तू कधी येतो आहेस विचारलं तर म्हणतोस "नो आयडिया". मग सांग कधी येतो आहेस ते... नाहीतर.... ही हा हा हा. क्रॉमामधून सतरंज्या / कागदी प्लेट्स, द्रोण, पेले घेऊ, सोलापुरहून खादाडी आणू आणि जरा बुटका / फ्लॅटसा गड चढून पार्टी उरकून घेऊ.
Pages