शाडूच्या मातिपसून तयार केलेली सर्वांच्या आवडीची काही फळे.
साहित्य : व्यवस्थित मऊसर अशी शाडूची माती, acrylic कलर्स, पेंटिंग ब्रश, पाणी, लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे (देठाकारिता)...
कृति: प्रथम शाडूची माती व्यवस्थित मलून घ्यायची, मग तिला फळआन्सरखा आकार द्यायचा...
पाण्याच्या सहाय्याने व्यवस्थित स्मूथ आकार द्यावा, मग आकर देताना उमटलेले ठसे ब्रश आणि पाण्याच्या सहाय्याने स्मूथ करायचे...
मग देठासाठी लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे योग्य ठिकाणी रोवावे..
तयार झालेली कच्ची मातीची फळे २ दिवस उन्हात वाळवावी किंवा बेकरी मधून बेक करून आणावी (दीर्घकाळ टिकण्याकरिता ),
किंवा साधारण ३-४ तास उन्हात वाळवावे (शीघ्र आउटपुट साठी),
मग पेंटिंग ब्रश ने acrylic कलर्स योग्य ती शेड तयार करून व्यवस्थित लाउन घ्यावे..
१-२ तास कलर व्यवस्थित सुकू द्यावा...
अगदी खरी वाटणारी फळे डायनिंग टेबल वर / सोकेश मधे व् ठिकठिकाणी शो साठी ठेवायला तयार ....
खूप छान!
खूप छान!
झकास!
झकास!
सुंदर !! अगदी हुबेहुब बनवली
सुंदर !! अगदी हुबेहुब बनवली आहेत
red delicious apple... फारच
red delicious apple... फारच भारी.
मस्त. सफरचंद आणि केळं जास्त
मस्त. सफरचंद आणि केळं जास्त आवडलं.
मस्तच! केळं तर अगदी हुबेहुब
मस्तच! केळं तर अगदी हुबेहुब
छानच दिसतायत.
छानच दिसतायत.
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
सुंदरच!
सुंदरच!
वा एकदम छान. केळं तर अगदी खरे
वा एकदम छान. केळं तर अगदी खरे वाटतेय. सफरचंदही मस्त. आंब्याच्या शेडींगला वाव आहे अजून
अगदी खरी वाटताहेत फळं
अगदी खरी वाटताहेत फळं
मस्त
मस्त
खूपच छान.
खूपच छान.
सुरेख !
सुरेख !
छानच
छानच
जब्र्यादस्त रे बाजी मारणाऱ्या
जब्र्यादस्त रे
बाजी मारणाऱ्या काही एन्ट्रीज मधली हि एक..
फारच सुंदर
केळे आणि सफ़रचंद हुबेहुब आहे
केळे आणि सफ़रचंद हुबेहुब आहे
खुप सुंदर. सफरचंद आणि
खुप सुंदर. सफरचंद आणि केळ्याचे रंगकाम तर खासच आहे.
मस्त.. केळे अन सफरचंद जास्त
मस्त.. केळे अन सफरचंद जास्त आवडले.
मस्तच........
मस्तच........
फारच सुरेख. अगदी खरी वाटताय्त
फारच सुरेख. अगदी खरी वाटताय्त फळं
केळे आणी सफरचंद अगदी हुबेहूब.
केळे आणी सफरचंद अगदी हुबेहूब. सालीवरचे तपकिरी डाग एकदम अचुक.
खूपच छान.
खूपच छान.
लई भारी
लई भारी
सफरचंद ग्रेट्च !
सफरचंद ग्रेट्च !
वा..वा! काय छान! बाप्पा
वा..वा! काय छान! बाप्पा म्हणतात - ए फळ ए डे कीप्स डॉक्टर अवे!
मस्त !
मस्त !
खतरा ..एकदम ढासू
खतरा ..एकदम ढासू
खतरा ..एकदम ढासू
खतरा ..एकदम ढासू
सह्हीच आहेत एकदम!
सह्हीच आहेत एकदम!
Pages