Submitted by साक्षी on 29 September, 2012 - 06:19
क्ले पासून बनवलेला पदार्थ : मोदक आणि वरून रवाळ तूप
साहित्य : पांढर्या रंगाची क्ले, रांगोळी, पाणी
कृती : क्लेचा मोदक बनवला आणि तूपासाठी रांगोळीत थोडेसे पाणी घातले.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान्...तुपाची धारही छान दिसते
छान्...तुपाची धारही छान दिसते आहे.
अय्या किती गोड आहे तो
अय्या किती गोड आहे तो मोदक....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी खराच दिसतोय. मस्त!
अगदी खराच दिसतोय. मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रवाळ तुपाची कल्पना भारी आहे
रवाळ तुपाची कल्पना भारी आहे !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मोदक !
मस्त मोदक !
भारीये...
भारीये...
छानच.
छानच.
हा छानच आहे. पण तुम्ही केलेले
हा छानच आहे. पण तुम्ही केलेले खरे मोदक डोळ्यांसमोरुन हलत नाहीयेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
अगो, धन्यवाद! पण खरे मोदक आणि तों. पा. सु. मोदक तुलना करू नको.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि मला अहो जाहो करू नको. वयानं इतकी मोठी नहिये मी!
मी दोन्हीकडे मोदक बनवून चुक केली की काय?
साक्षी.
मस्त दिस्तोय मोदक.. रवाळ
'मी दोन्हीकडे मोदक बनवून चुक केली की काय''.. हो!! कारण आम्हाला दोन्हीपैकी काहीच खायला मिळणार नाहीये ,नुस्त्या फोटोवर समाधान मानावं लागतंय ना !!
मोदक आणि तुपाची धार अगदी खरी
मोदक आणि तुपाची धार अगदी खरी वाटतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)