नमस्कार मायबोलीकर्स,
तों.पा.सु., मायबोली गणेशोत्स्व २०१२ या स्पर्धेसाठी मी थीम निवडली आहे "पार्टी टाईम", मग यामध्ये बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी किंवा आपले एखादे घरगुती गेटटुगेदर असो, त्यासाठी आपला सर्वसाधारण मेनु असतो केक,मिठाई,स्वादिष्ट जेवण व शेवटी मुखवास म्हणुन पानाचा विडा
मी स्वादिष्ट जेवण वगळता बाकीचे पदार्थ बनवले आहेत, तर सर्व मायबोलीकरांना विनंती कि त्यांनी या चविष्ट व तोंपासु पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा ( अर्थात फक्त फोटो पाहुन )
हे पदार्थ बनविण्यासाठी मी वापरलेले साहित्य खालीलप्रमाणे
साहित्य :-
१. क्ले
२. सिल्व्हर फॉईल
३. कार्डपेपर
४. फेव्हिकॉल
५. रंग
६. सुई
कृती :-
१. खालील प्रचिंमधील सर्व पदार्थ क्ले हाताने मळुन, त्याला विविध आकार दिले आहेत.
२. काजुकतलीवरील चकाकीसाठी सिल्व्हर फॉईल बारीक कापुन फेव्हिकॉलने चिकटवली आहे.
३. केकचा बेस बनविण्यासाठी कार्डपेपर हवा असलेल्या आकारात कापुन त्याला सिल्व्ह फॉईलने कव्हर केले आहे.
४.कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली आहे.
५. पानाचा विडा बनविताना लवंगेसाठी सफेद क्ले वापरुन त्याला रंगाने शेंडीग केले आहे. विडा खरा वाटण्यासाठी क्लेवर सुईने पानाचे टेक्स्चर दिले आहे
पदार्थांची नावे :-
१. केक्स - वेडिंग केक, लव्ह केक, बर्थडे केक्स
२. पेढे - सफेद व केशरी
३. काजुकतली
४. पानाचा विडा
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
आशा करते की मायबोलीकरांना मी बनवलेले पदार्थ आवडतील व त्याचा मनमुरादपणे ते आस्वाद घेतील
धन्यवाद
-----
वर्षा व्हिनस
मन:पुर्वक धन्यवाद सर्वांना
मन:पुर्वक धन्यवाद सर्वांना
वॉव!
वॉव!
धन्स स्वाती
धन्स स्वाती
वा! आता मिठाईवाल्याकडे
वा!
आता मिठाईवाल्याकडे गेल्यावर समोर साबण , क्ले असलंच काय काय दिसणार का काय!
कापलेला केक तर अप्रतिम दिसतोय
महान आहे..सगळ्यात जास्त आवडले
महान आहे..सगळ्यात जास्त आवडले ते म्हणजे पान अन लवंग
मस्त आहे तूमची कलाक्रूती.
मस्त आहे तूमची कलाक्रूती.
Thanks a lot
Thanks a lot
केक छान तयार केलेस...पेढे तर
केक छान तयार केलेस...पेढे तर लाजवाब!!!
धन्स निषा
धन्स निषा
स्मिता मी कापलेला केक बनवायला
स्मिता मी कापलेला केक बनवायला गुलाबी,सफेद, हिरवा या तीन रंगाच्या क्लेचे एकावर एक लेयर बनवले व नंतर त्याला जांभळ्या रंगाच्या क्लेने कव्हर केले.
सुरेख केक !! विडा खराच दिसतोय
सुरेख केक !! विडा खराच दिसतोय
अफलातुन तोंपासु.......
अफलातुन तोंपासु.......
सुपर्ब !
सुपर्ब !
छान. अगदी तों.पा.सु.
छान. अगदी तों.पा.सु.
जबरी !! कापलेला केक, विडा तर
जबरी !!
कापलेला केक, विडा तर अफलातून !
सर्वच पदार्थ मस्त दिसत आहेत.
सर्वच पदार्थ मस्त दिसत आहेत. फक्त काजूकतली तितकीशी जमलेली वातली नाही.
कापलेला केक तर फार सुंदर आणि खराखुरा वाततोय.
वोव!!भारी बनवलय.वाटत नाही
वोव!!भारी बनवलय.वाटत नाही क्लेपासुन तयार केलय..खरोखरची मिठाई दिसते
Pages