Submitted by चहाबाज on 28 September, 2012 - 11:28
खमण ढोकळा
साहित्यः पिवळा बाथ स्पंज, पांढरा दोरा, हिरवा क्रेप कागद, काळे मणी
कृती: पिवळ्या रंगाचा जाळीदार बाथ स्पंज घ्यावा. (आंघोळीसाठी न वापरलेला!!). एका धारदार सुरीने त्याचे चौकोनी तुकडे करावे. त्यावर काळे मणी, कातरलेला पांढरा दोरा (ओले खोबरे) आणि क्रेप कागदाचे तुकडे (कोथिंबीर) पसरावे. झाला ढोकळा तयार!
वि.सू.: पटकन एक तुकडा तोंडात टाकण्याचा मोह मात्र आवरावा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! मस्त दिसतायत ढोकळे
व्वा! मस्त दिसतायत ढोकळे
एकदम तोंपासु
एकदम तोंपासु
मस्तच.... या स्पर्धेतल्या
मस्तच....
या स्पर्धेतल्या प्रवेशिका बघून एक वाईट गोष्ट मात्र घडणार आहे... खरेखुरे हे पदार्थ समोर आले, तर ते खरेच आहेत का, अशी शंका येत राहणार !
यम्मी!
यम्मी!
वा, हे ही भारीच.
वा, हे ही भारीच.
मस्तच ! खूप छान दिसतायेत.
मस्तच ! खूप छान दिसतायेत.
मस्त. आवडले.
मस्त. आवडले.
पर्फेक्ट जमलाय!!
पर्फेक्ट जमलाय!!
खूप भारी!
खूप भारी!
वाह वाह! ढोकळा माझा मोस्ट
वाह वाह!
ढोकळा माझा मोस्ट फेवरेट
खोटा आहे माहित असूनही पटकन उचलून तोंडात टाकावासा वाटतोय
परफेक्ट !
परफेक्ट !
अर्रे ही आयडिया माझ्याही
अर्रे ही आयडिया माझ्याही डोक्यात आली होती
मस्तच दिसतोय ढोकळा 
पर्फेक्ट जमलाय!!+१
पर्फेक्ट जमलाय!!+१
भारीच! एकदम खरे दिसताहेत.
भारीच! एकदम खरे दिसताहेत.
पर्फेक्ट!!
पर्फेक्ट!!
वा सुरेख. वि. सु. दिलीत
वा सुरेख. वि. सु. दिलीत म्हणुन बरे झाले नाही तर हात झालाच होता पुढे
मस्त.
खरंच मायबोलीकर खूप चतुर आहेत.
खरंच मायबोलीकर खूप चतुर आहेत. काय एक एक भन्नाट कल्पना आहेत ना!!! मस्त दिसतोय ढोकळा. आणि दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे आता खरे पदार्थ खाताना हे नक्की आठवणार.
फक्कड दिसतो आहे
फक्कड दिसतो आहे
मस्तच!
मस्तच!
अगदी खरे वाटतायत
अगदी खरे वाटतायत
अतिशय खरे वाटतायत ..तोपासु
अतिशय खरे वाटतायत ..तोपासु
जबरी! खरेच वाटतायेत.
जबरी! खरेच वाटतायेत.
जबरा काय सुरेख जाळीदार हलका
जबरा
काय सुरेख जाळीदार हलका झालाय ढोकळा...खरंच तोंपासु
पांढरा इरेझर (खोडरबर) किसून टाकला तर अगदी खोबरं वाटेल नाही ?
व्वा.... मस्तच.. खावेसे
व्वा.... मस्तच.. खावेसे वाटतय लगेच.
टू गुड! माझ्या आवडत्या
टू गुड! माझ्या आवडत्या पहिल्या पाचात!
विसु शिवाय काही खरं नव्हत in
विसु शिवाय काही खरं नव्हत
in real sense 
नवीन घटक !! मस्तच!!
नवीन घटक !!
मस्तच!!
वा! छान जमले आहे.
वा! छान जमले आहे.
भारी...ह्या स्पर्धेचा निकाल
भारी...ह्या स्पर्धेचा निकाल अवघड होणार आहे असे दिसते आहे एकंदरीत.
अगदी खराच वाटत आहे. मस्त.
अगदी खराच वाटत आहे. मस्त.
Pages