Submitted by मनीष कदम on 22 September, 2012 - 12:01
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे काय हा खटाटोप! पण
बाप रे काय हा खटाटोप! पण नावोन्यपूर्ण प्रयोग! कसं केलं ते वाचलं....मनीष----------/\------------------!!!!! धन्य!
काय सही आहेत सगळीच चित्रे!
काय सही आहेत सगळीच चित्रे!
छानच ! अमोल केळकर
छानच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमोल केळकर
बघताना अंदाज आला काय केलं
बघताना अंदाज आला काय केलं असेल त्याचा. पण भन्नाट आयडीया, आणि करायला कठीण
मस्त
(No subject)
अफलातून.. शब्दच नाहीत..
अफलातून.. शब्दच नाहीत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनीष जबरदस्त प्रयोग रे. मस्त
मनीष जबरदस्त प्रयोग रे. मस्त मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर.. आणि तितकेच अवघड
खुप सुंदर.. आणि तितकेच अवघड प्रकरण !
मनीष, आयला, जबर्या
मनीष,
आयला, जबर्या टेक्नोलॉजी आहे.
भर अंधारात नेम बरोब्बर लागलेत.
अफलातून कल्पना आहे ही. अभिनंदन.
पण एक सांगू? राग नका मानू. त्याचं काय आहे की श्रीगणपतीची प्रतिमा योग्य प्रकारे दर्शवली जावी. त्यामुळे आपल्याला अध्यात्मिक लाभ होतो. श्रींची बरीचशी प्रकाशरेखाचित्रे त्यांचे यथार्थ रूप दाखवीत नाहीत. म्हणून हा पत्रप्रपंच.
श्री आपणा सार्यांस सुबुद्धी देवोत.
आ.न.,
-गा.पै.
अरे वा, एकदम भन्नाट
अरे वा, एकदम भन्नाट प्रयोग.....
खरोखर कल्पकतेला ______/|\______
काय भारी आहे कल्पना!!
काय भारी आहे कल्पना!!
__/\__
__/\__
भन्नाट !!!! दुसरे शब्दच
भन्नाट !!!! दुसरे शब्दच नाहीत.
____________/\______________
सगळ्यांचे मनापासुन खुप खुप
सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.
<<पण एक सांगू? राग नका मानू. त्याचं काय आहे की श्रीगणपतीची प्रतिमा योग्य प्रकारे दर्शवली जावी.>>राग कशाला मानु तुम्ही म्हणताय ते पटल माला. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
भन्नाट कल्पना! अंधारात,
भन्नाट कल्पना! अंधारात, पंचवीस सेकंदात तुम्ही एवढं सुंदर चित्र काढता, मग उजेडात, वेळ घेऊन किती सुंदर काढत असाल!
सुंदर !
सुंदर !
धन्यवाद गौरी एतक्या छान
धन्यवाद गौरी एतक्या छान प्रतिसादा बद्दल.
व्वा मनीष. अभिनंदन. प्रयोग
व्वा मनीष. अभिनंदन. प्रयोग एकदम यशस्वी झाला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळेच प्रचि अप्रतिम आलेत.
अफलातुन!!!! दंडवत!!!
अफलातुन!!!! दंडवत!!!
अप्रतिम आहे हे सगळ !!!! खरच
अप्रतिम आहे हे सगळ !!!! खरच ग्रेट आहात तुम्ही _________/\__________
मस्त आयडीया आणि सही
मस्त आयडीया आणि सही फोटोज/लेखन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनीष कदम, >> राग कशाला मानु
मनीष कदम,
>> राग कशाला मानु तुम्ही म्हणताय ते पटल माला. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
समजून घेतल्याबद्दल आभारी आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सध्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली देवदेवतांचे सर्रास विडंबन चालले आहे. या पार्श्वभूमीवर आपले सहकार्य आणि समजूतदार वृत्ती नि:संशय अभिनंदनीय आहे.
बाप्पा आपणां सार्यांस सुबुद्धी देवोत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
जबरदस्त.
जबरदस्त.
अप्रतिम मनिष....
अप्रतिम मनिष....
कल्पक आहात. मस्त!
कल्पक आहात. मस्त!
धन्यवाद सगळ्यांचे इतक्या
धन्यवाद सगळ्यांचे इतक्या भरगोस प्रतिसादा बद्दल.
छान
छान
म हा न ! एकदम कल्पक...
म हा न ! एकदम कल्पक...
जबरी !
जबरी !
मस्त !
मस्त !
Pages