Submitted by वर्षा_म on 27 September, 2012 - 01:58
कौतुकाच्या कौतुकाला मान देउन
http://www.maayboli.com/node/38174
===========================
येता जाता दिसणार्या
सेटवरच्या,
मेकपच्या आवरणात खुलणार्या
नट्यांचा नटवेपणा
कितीही कौतुकास्पद असला तरी..
आवडीने घरात आणलेल्या
बायकोचे लाड मात्र
पैसे खर्चुन, वेळ देऊन
प्रेमाने करावेसे वाटतात.
..
.
आवडत्या नट्यांचे नाही तसे
त्यांच्यामुळे गृह-हीत साधत नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
चांगलं जमलंय ग
चांगलं जमलंय ग वर्षे..
जित्याची खोड.......
(No subject)
वर्षे, धमाल आहे एकदम. कौशि
वर्षे, धमाल आहे एकदम.
कौशि
मस्त
मस्त
शिरोडकरांची मूळ कविता वाचून
शिरोडकरांची मूळ कविता वाचून माझ्याही मनाला अशाच विडंबनाचा मोह झाला होता जो मी आवरता घेतला
शाब्बास वर्षा_म...आवडेश
येता जाता
येता जाता दिसणार्या
सेटवरच्या,
मेकपच्या आवरणात खुलणार्या
नट्यांचा नटवेपणा
कितीही कौतुकास्पद असला तरी..
आवडीने घरात आणलेल्या
बायकोचे लाड मात्र
पैसे खर्चुन, वेळ देऊन
प्रेमाने करावेसे वाटतात.
..
.
येथपर्यंत कविता (झब्बु) ठीक वाटला
परंतु खालील ओळीतुन कोणापासुन कोणाचे गॄह-हीत साधत नाही हे स्प्ष्ट होत नाही.
कॄपया स्पष्ट करुन सांगा?
..
.
आवडत्या नट्यांचे नाही तसे
त्यांच्यामुळे गृह-हीत साधत नाही.
नट्यांमूळे तर बायकोचे गॄह-हीत साध्य झाले.
बर्याच दिवसानी विडंबन आले !
बर्याच दिवसानी विडंबन आले !
(No subject)
गृह-हीत >>> वर्षे महान
गृह-हीत >>>
वर्षे महान हैस... टू गूड!
धन्यवाद सगळ्यांना.. @
धन्यवाद सगळ्यांना..
@ बंडोपंत : नट्यांचे लाड केल्याने गृह ( घराचे ) हीत होत नाही. असे म्हणायचे होते.
मूळ कवितेपेक्षा विडंबनालाच
मूळ कवितेपेक्षा विडंबनालाच जास्ती प्रतिसाद.
नाकापेक्षा मोती जड झाला की
वर्षे क्या बात एकदम पडदा
वर्षे क्या बात एकदम पडदा फाडके.. :p
वर्षे...
वर्षे...
सही आहे!
सही आहे!