Submitted by संयोजक on 20 September, 2012 - 14:09
गजानना श्री गणराया!
माध्यमः-
तैल रंग.
दागिने - सिरॅमिक क्ले
बरेच वर्षांनी पुन्हा हाताला रंग लागले आणि परत चित्र काढण्यासाठी श्रीगणेशा केला. खूप छान वाटतय
तोषवी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सुरेख हे चित्र कशावर काढले
सुरेख
हे चित्र कशावर काढले आहे
फार अप्रतिम !! प्रचंड आवडले!!
फार अप्रतिम !! प्रचंड आवडले!!

आता सुरवात झाली आहे तर येऊद्या भरपूर चित्रं!
अतिशय सुरेख आणि नेहमीपेक्षा
अतिशय सुरेख आणि नेहमीपेक्षा वेगळ्याच अँगलमधून दिसणारे बाप्पा आहेत. रंगसंगती अप्रतिम. मुगलशैलीत काढलेलं चित्र वाटतंय. खूप आवडलं.
तोषवी, अप्रतिम आहे गं!
तोषवी, अप्रतिम आहे गं! रंगसंगती अगदी जमून गेलीय.
मुगलशैलीत काढलेलं चित्र वाटतंय. >>> अगदी अगदी!
सुर्रेख!
सुर्रेख!
तोषवी झक्कासच...
तोषवी झक्कासच...
वा ! फारच छान
वा ! फारच छान
सुंदर
सुंदर
अप्रतिम ! रंगसंगती फारच
अप्रतिम ! रंगसंगती फारच आवडली.
सुरेख !!
सुरेख !!
सगळ्यांना धन्स! हे चित्र
सगळ्यांना धन्स!
हे चित्र कशावर काढले आहे>> कॅन्व्हास वर ऑईल कलर्स ने.
मस्त आहे
मस्त आहे
गोजिरवाणे बाप्पा!!! मस्त जमले
गोजिरवाणे बाप्पा!!! मस्त जमले आहे.
सुं द र !
सुं द र !
सुरेख.
सुरेख.
फारच सुंदर!!
फारच सुंदर!!
बाप्पा मोरया, खूप खूप आवडले.
बाप्पा मोरया, खूप खूप आवडले.
सुंदर जमलंय. मामींशी
सुंदर जमलंय.
मामींशी सहमत.बहुतेक हिरवा रंग आणि त्यावरच्या डिझाईनमुळे असेल.
सुंदर !!!
सुंदर !!!
अप्रतिम!!! खुप छान जमलय...
अप्रतिम!!!
खुप छान जमलय... रंगसंगती पण मस्तच!
आता सुरवात झाली आहे तर येऊद्या भरपूर चित्रं<< ++१
सुंदर!!!!
सुंदर!!!!