Submitted by Avanti Kulkarni on 22 September, 2012 - 15:07
असच काहीतरी ...
लाकडावरील पेंटींग
१
२
सिरॅमिक म्युरल
३
टाईम क्या हुआ ?
४
मोरया ...
५
टेबल रनर
६
७
की होल्डर
८
९
पाकीटं
१०
कुशन कव्हर्स
११
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळच मस्त केल आहे.
सगळच मस्त केल आहे.
मस्त आहेत! ४, ५, ७, १० खूप
मस्त आहेत! ४, ५, ७, १० खूप आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेझिंग!! तुमचे घर किती सुंदर
अमेझिंग!! तुमचे घर किती सुंदर असेल!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! छान आहे सर्व. लाकडावर
वा! छान आहे सर्व. लाकडावर पेंन्टीग साठी कोणते रंग वापरलेत? सिरॅमीक म्युरल कसे केले, कोणते रंग वापरले ते जरा सांगाल का? तुमचे पेन्ट केलेले कुर्ते तर नंबर वन झालेत.
खुपच सुंदर ! सगळ्याच कलाकृती
खुपच सुंदर ! सगळ्याच कलाकृती आवडल्या.
सुंदर.खुपच सुंदर
सुंदर.खुपच सुंदर
सुपर, काय कला आहे! मस्त
सुपर, काय कला आहे! मस्त कलेक्शन.
खूपच सुरेख
खूपच सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच मस्त!
फारच मस्त!
वा! सगळेच सुरेख आहे.
वा! सगळेच सुरेख आहे. कीहोल्डर्स आणि सिरॅमिक म्युरल्स अधिक आवडली.
सर्वांचे आभार ..
सर्वांचे आभार ..
विद्याक,
म्युरल लाकडावर सिरॅमीक लाउन केले.
तसेच लाकडांवरील पेंटिंग करता अॅक्रेलीक कलर्स वापरले ..
अत्यंत सुरेख!
अत्यंत सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळंच सुंदर, अप्रतिम!!!!
सगळंच सुंदर, अप्रतिम!!!!
सहिच...
सहिच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख!
सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा!
वा!
हे पण भारी आहे सगळं.
हे पण भारी आहे सगळं.
म्युरल लाकडावर सिरॅमीक लाउन
म्युरल लाकडावर सिरॅमीक लाउन केले..... म्हणजे काय???? सिरॅमीक क्ले मिळते कि पावडर असते? ती air dry असते का? इथे air-dry clay मिळते. ती मी वापरली आहे. ही कशी वापरतात?
खूप सुंदर केलंय सगळं. सगळ्याच
खूप सुंदर केलंय सगळं. सगळ्याच वस्तू खूप आवडल्या.
वॉव!! मस्तच..की होल्डर
वॉव!! मस्तच..की होल्डर मस्तच!!
विद्याक, भारतात सिरॅमीक पावडर
विद्याक,
भारतात सिरॅमीक पावडर मिळते, त्यात फेविकॉल कालवुन ते लाकडावर लावायचे (थापायचे) .. ओले असताना वेगवेगळे, हवे तसे टेक्स्चर्स देता येतात, नंतर वाळ्ल्यावर अॅक्रेलीक रंगांनी रंग मारायचा ( ८ तास तरी लागतात वाळायला )
अप्रतिम !! तुझ्या कलेला सलाम
अप्रतिम !!
तुझ्या कलेला सलाम !!
खूप सुंदर ..........कलात्मक
खूप सुंदर ..........कलात्मक आणि नाविन्यपूर्ण!
सही$$$$
सही$$$$
बाई खरी कलाकार आहेस..... ते
बाई खरी कलाकार आहेस..... ते कुशन कव्हर्स एकदम झकास.... ते पण विकायला ठेव... हातोहात खपतिल......
ग्रेट !!!!! फार सुंदर आहे
ग्रेट !!!!! फार सुंदर आहे सगळेच.
बस्केसारखाच माझ्या मनात विचार आला. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोकिमी, सगळच विकले जाईल हातोहात..
अप्रतिम. कलेचा वरदहस्त फारच
अप्रतिम.
कलेचा वरदहस्त फारच थोड्या जणांकडे असतो. त्यांच्या कलाकृती बघून अवाक् व्हायला होते. पण त्याच कलेचा वापर करून अशा रोजच्या व्यवहारातील वस्तू सुंदर करण्याचे कसब अगदीच विरळा !
देखणे जे हात ज्यांना
देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे सोहळे.......
किती नी काय काय कला आहेत तुमच्या हातात...... वा वा वा..... हॅट्स ऑफ....
अप्रतिम सुंदर कलाकारी..
अप्रतिम सुंदर कलाकारी..
अप्रतीम मस्त
अप्रतीम मस्त
Pages