Submitted by नीलू on 23 September, 2012 - 08:35
सुरळीच्या वड्या (खांडवी)
साहित्य : क्ले, कागद, मणी
कृती: एकदम सोप्पी.. क्ले मळून घेतला त्यानंतर ताटलीत लाटण्याने लाटून त्याच्या वड्या काढल्या. वरुन काळे मणी टाकले आणि सफेद - हिरवा कागद कापून शिवरला.
आधी आलेल्या दोन प्रवेशिकांच्या मानाने मी फारच कमी कष्ट घेतले आहेत
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सह्ही दिसतायत!
सह्ही दिसतायत!
एकदम हुबेहूब दिसतायत
एकदम हुबेहूब दिसतायत
वॉव नीलू.
वॉव नीलू.
मस्तय
मस्तय
नीलू, खरंच कलाकार आहेस
नीलू, खरंच कलाकार आहेस
खोट्टं... खोट्टं... ह्या
खोट्टं... खोट्टं... ह्या खायच्याच आहेत...
अजिबात वाटत नाहिये की ह्या खोट्या आहेत आणि क्ले, कागद, मणी पासून बनवल्या आहेत...
वॉव, तोंडात टाकाव्याश्या
वॉव, तोंडात टाकाव्याश्या वाटतायत एकदम!
मस्त दिसताहेत..... सह्ही
मस्त दिसताहेत..... सह्ही आयडिया
सह्हीच्च!
सह्हीच्च!
काय मस्त जमल्यात वड्या..
काय मस्त जमल्यात वड्या..
अगो निलू, अगदि खर्यासारख्या
अगो निलू, अगदि खर्यासारख्या वाटल्या गं! सुंदरच!!
कसल्या सुंदर दिस्ताहेत वड्या!
कसल्या सुंदर दिस्ताहेत वड्या! अगदी खर्या वाटतात!
अफलातून....यम्मी दिसतायत अगदी
अफलातून....यम्मी दिसतायत अगदी
सहीच ! अगदी उचलून तोंडात
सहीच ! अगदी उचलून तोंडात टाकावी वाटतेय. ते खोबरं तर भारीच. माझ्याकडून पहिला नंबर तुला

अन हो किती कष्ट कमी या पेक्षा कल्पना किती मोठी हे महत्वाचे नाही का
अवल +१००
अवल +१००
सर्वांचे मनापासून धन्यवाद
सर्वांचे मनापासून धन्यवाद

सेनापती बिनधास्त खायला लाग मग 
अवल
>>खोट्टं... खोट्टं... ह्या खायच्याच आहेत>>
एकदम छान...वड्या खर्याच
एकदम छान...वड्या खर्याच वाटतायंत.
खोबर्याची आयडिया भारी
एकदम झकास ! अगदी खर्या
एकदम झकास ! अगदी खर्या वाटतायेत. मस्तच.
है शाबास. हातात उचलल्यावर
है शाबास. हातात उचलल्यावर देखील कळायचे नाही. तोंडात घातल्याशिवाय.
भन्नाट एकदम
भन्नाट एकदम
वा! काय मस्त झाल्यात. मलाही
वा! काय मस्त झाल्यात. मलाही खर्याच वाटल्या म्हणुन रेसिपी बघायला गेली तेव्हा कळले कि या क्लेच्या आहेत. बाई गं , तुझ्याकडे आल्यावर आम्हांला ख्ररेच पदार्थ मिळतील ना? असे फसवणारे नाही ना मिळणार?? खुपच छान ,खरी कलाकार आहेस.
अगदी खर्या वाटताहेत ह्या
अगदी खर्या वाटताहेत ह्या
सहीच ! अगदी उचलून तोंडात
सहीच ! अगदी उचलून तोंडात टाकावी वाटतेय. ते खोबरं तर भारीच. माझ्याकडून पहिला नंबर तुला
>>
+११११११११११११११११
खुप सुंदर ग
मला फार आवडलय हे
हा पदार्थ ही माझा आवडता आहे
फार मस्त!!
फार मस्त!!
अफलातून. वरच्या सगळ्याच
अफलातून. वरच्या सगळ्याच प्रतिक्रियांना + १
अमेझिंग!!! फारच सुंदर आणि
अमेझिंग!!!
फारच सुंदर आणि एकदम हुबेहूब.
एकदम ढासू तोंपासुचा बार एकदम
एकदम ढासू
तोंपासुचा बार एकदम रेज झालाय
मस्त दिसतायत. एकदम रियल.
मस्त दिसतायत. एकदम रियल.
खरच हातात घेऊन खाव्याशा
खरच हातात घेऊन खाव्याशा वाटतात..... मस्त ग
खरंच तों.पा.सू. सहीच!
खरंच तों.पा.सू. सहीच!
Pages