Submitted by मनीष कदम on 22 September, 2012 - 12:01
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
This is something different
This is something different and amazing


अ प्र ति म प्रयोग मनिष.
मस्त !!
मस्त !!
अरे सहीच. ही आयडीया भारी आहे.
अरे सहीच. ही आयडीया भारी आहे.
मस्त.. हे कसे काढलंय ?
मस्त..
हे कसे काढलंय ?
एकदम नाविन्य पूर्ण ..
एकदम नाविन्य पूर्ण ..
अरे जबरदस्त..... कसे कॅप्चर
अरे जबरदस्त.....
कसे कॅप्चर केलय हे?
व्वाव! मस्त आहे. कसं केल ते
व्वाव! मस्त आहे. कसं केल ते ही लिहा, प्लीज
मस्त, एकदम नाविन्यपूर्ण.
मस्त, एकदम नाविन्यपूर्ण.
डोकॅलिटीला सलाम! अफलातून
डोकॅलिटीला सलाम!
अफलातून प्रयोग!
जबरदस्त सुंदर
जबरदस्त सुंदर
फंडू आयडिया.. कसं केलं तेही
फंडू आयडिया.. कसं केलं तेही लिहा... आम्ही पण प्रयत्न करतो..
वॉव काय मस्त आहे हे...... पण
वॉव काय मस्त आहे हे...... पण हे फोटो कसे घेतले?????
धन्स दोस्तलोक. आता हे कसे
धन्स दोस्तलोक.
आता हे कसे केले.
कॅमेरा स्टॅण्डं वर ठेवला आणि त्याचि सेटींगस अशी होती ISO:200,SHUTTER SPEED:25sec.,APT.:10. कॅमेरा एका कोपर्याला ठेऊन फुल वाईड केला. कॅमेर्याच्या अगदी समोर भींत घेतली. आता टॉर्च असलेला मोबाईल आणि पीवळा जीलेटीन (मुकुटा साठी) घेतला. फोकस भींतीवर घेऊन रुम मधे पुर्ण अंधार केला आणि शटर बटण दाबले मग २५ सेकंदा च्या आत मोबाईल टॉर्च च्या साह्याने चित्र पुर्ण कले. काही चित्रे हवेतच टॉर्च फिरवुन केली काही भींतीवर (नाव सगळी भींतीवर केली). एक रेष पुर्ण झाल्यावर दुसरीकडे जाताना टॉर्च वर हात ठेवायचो. मुकुट काढताना टॉर्चवर जीलेटी ठेउन आधी मुकुट काढला मग बाकीचे पण हे सगळ अंधारात अंदाजाने केल.
धन्य आहात तुम्ही
धन्य आहात तुम्ही
____/\____ महान आहात
____/\____ महान आहात
अप्रतिम मनिष.... आता करुन
अप्रतिम मनिष.... आता करुन बघायला हवे!
वर्षा व्हिनस,विनार्च,स्वरुप
वर्षा व्हिनस,विनार्च,स्वरुप खुप खुप आभार.
<<आता करुन बघायला हवे!>> नक्की करा खुप मजा येते.
म हा न !
म हा न !
__/\__
__/\__
किती मस्त कल्पना आहे. खूपच
किती मस्त कल्पना आहे. खूपच आवडली ही प्रकाशचित्रं.
धन्य आहात !!! जबरदस्त
धन्य आहात !!! जबरदस्त प्रयोग!! अफलातून!!!!!!!!!!!!
जबरदस्त !
जबरदस्त !
अफाट सुंदर!!! कल्पना फारच
अफाट सुंदर!!! कल्पना फारच आवडली.
जबरी ! अफाट सुंदर कल्पना.
जबरी ! अफाट सुंदर कल्पना. ____/\___
बघतो आता करुन... धन्यवाद मनीष
बघतो आता करुन... धन्यवाद मनीष
म हा न !म हा न !म हा न
म हा न !म हा न !म हा न !
दुसरा शब्द नाहिये.
मनीष.. खूपच सुंदर.
एकदा करून बघतो आता
क्या बात है! आधी कळत नव्हते
क्या बात है! आधी कळत नव्हते हे नक्की कसे केले असावे. लेझर बीम वगैरे वाटतेय. मस्तच कल्पना.
सहीच. प्रचंड मेहनत घ्यावी
सहीच. प्रचंड मेहनत घ्यावी लागली असेल
जबरदस्त प्रयोग.
जबरदस्त प्रयोग.

अमेझिंग!!!! ऑस्सम!!! वगैरे
अमेझिंग!!!! ऑस्सम!!! वगैरे वगैरे....
फारच मस्त प्रयोग जमलाय
सह्ही दिसतायत प्रकाशचित्रे 
Pages