नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .
आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .
आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते
नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103
आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा
ऑस्ट्रेलियाच्या मॅचनंतरचे
ऑस्ट्रेलियाच्या मॅचनंतरचे रॅकींग:
![MBL.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/MBL.jpg)
शेन वॉटसन पावला आणि आता कोहली पण बरा खेळतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे २४ लवकरच संपणार आहेत
माझे २४ लवकरच संपणार आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफगानच्या मॅचमधे मस्त पॉईंट मिळतील म्हणून सेहवागला आत घेतला तर![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे वा! बर्याच टीमा गोळा
अरे वा! बर्याच टीमा गोळा झाल्या!
वॉट्सन जोरात पावला, कोहली पण जोरात पावलाय.. आता पठाण्/अश्विन पावोत.
बादवे - Ravstarz आपली टीम बर्का.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्याला वॉटसन पावला , आणी तो
आपल्याला वॉटसन पावला , आणी तो कॅप्टन ही होता . इसकूच बोलतेय घी मे शक्कर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वरूप , घरच्या नेटवर्क वरून इमेज अॅड होत नाहीये नीट , उद्या करतो
मला कोहली पावला... त्यालाच
मला कोहली पावला... त्यालाच कॅप्टन पण केला होता..
माझी सारी भिस्त उद्याच्या मॅच
माझी सारी भिस्त उद्याच्या मॅच वर आहे............द आफ्रिके चे डिव्हिलिअर्स, डुमनी, फेलर्स......काल खेळलेच पाहीजे..
आता २-३ दिवस मी कमीत कमी बदल
आता २-३ दिवस मी कमीत कमी बदल करणार आहे.
आजची मॅच बघून आपल्या ग्रुपमधे बांग्लादेश वगैरे नाहीत ह्याचे बरे वाटले. झहिर ऐवजी कोणाला घेणार ? तो जेव्हढे रन्स देतोय ते बघून तेवारीला खेळवा, काहीच नाही तर ८ बॅट्स्मन होतील![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आजचे लेटेस्ट रँकींग
आजचे लेटेस्ट रँकींग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![MBL19sept.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/MBL19sept.jpg)
हुश्श.... पहिल्यांदा बदल
हुश्श.... पहिल्यांदा बदल केलेत, हळूहळू पचनी पडतेय, पण मजा येतेय.
अॅनॅलिसीस करतांना आधी खुप सोपे वाटते पण करतांना देश, किंमत, एकुण किंमत आणि टिमचा ताळमेळ (बॅटसमन, बॉलर, ऑलराऊंडर ई) घालतांना फे फे ऊडते आणि ट्रान्सफर्स कमी होतात ते वेगळे
थ्रिलिंग आहे एकंदरीत.
एक शंका, जर गुण मिळविलेला खेळाडू काढला तर तो गुण सोबत घेऊन जातो की आपल्या टिमकडेच राह्तात?
prafullashimpi , जर गुण
prafullashimpi ,
जर गुण मिळविलेला खेळाडू काढला तर तो गुण सोबत घेऊन जातो की आपल्या टिमकडेच राह्तात? >>
गुण आपल्याकडेच राहतात .
अॅनॅलिसीस करतांना आधी खुप सोपे वाटते पण करतांना देश, किंमत, एकुण किंमत आणि टिमचा ताळमेळ (बॅटसमन, बॉलर, ऑलराऊंडर ई) घालतांना फे फे ऊडते आणि ट्रान्सफर्स कमी होतात ते वेगळे
थ्रिलिंग आहे एकंदरीत. >> +१
ज्या ज्या लोकांनी युवराज ला
ज्या ज्या लोकांनी युवराज ला घेतला त्याना सलाम . मी भारताला खूप Overestimate केल . मला वाटल सेहवाग , गंभीर आणी कोहली सोडून इतर कुणाला बॅटींग मिळणारच नाही फारशी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सेहवाग ला मी नेहमी का घेतो हे माझ मलाच कधी कळत नाही
स्वरूप , देवचार क्या बात है
स्वरूप , देवचार क्या बात है![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आनंद्यात्री पहिल्यांदाच खेळताना २ मॅचेसमध्ये ९७१ ! नॉट बॅड
आनंद्यात्री पहिल्यांदाच
आनंद्यात्री पहिल्यांदाच खेळताना २ मॅचेसमध्ये ९७१ ! नॉट बॅड![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मटके बसले म्हणायचं!
आता बदल करायला हवेत टीममध्ये...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजचे लेटेस्ट रॅकींग आज
आजचे लेटेस्ट रॅकींग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![MBL20sept.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/MBL20sept.jpg)
आज कॅलीस पावला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॅटसन पावल्याने एवढे तरी गुण
वॅटसन पावल्याने एवढे तरी गुण मिळाले. काल माझ्या SAच्या खेळाडूंना खेळायलाच मिळाले नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज रॉस टेलर पावला पाहिजे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कमीत कमी बदल करायला हवेत
कमीत कमी बदल करायला हवेत टीममध्ये. २७ मॅचेस आहेत आणी २४ बदल करायला वाव आहे. मी ६ (Galli team) बदल केलेत.
मकॅलम माझ्या टीमचा कॅप्टन आहे
मकॅलम माझ्या टीमचा कॅप्टन आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सुजित , अहो माझे फक्त १२ बदल राहिलेत
ब्रेण्डन मॅककलम कसला घसघशीत
ब्रेण्डन मॅककलम कसला घसघशीत पावलाय राव! कप्ताना जिंदाबाद!
१२३ रन ५८ बॉलला , ७ सिक्स
१२३ रन ५८ बॉलला , ७ सिक्स (मोस्टली सामनावीर सुद्धा ) आणी या सगळ्याच्या दुप्पट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मकॅलम माझ्या टीमचा कॅप्टन
मकॅलम माझ्या टीमचा कॅप्टन आहे
सुजित , अहो माझे फक्त १२ बदल राहिलेत
====> आ ता कसली बदलाची गरज आहे? ??? पोत्याने गुण मिळतील ते सुपर ८ पर्यंत आरामात पुरतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोत्याने गुण मिळतील ते सुपर ८
पोत्याने गुण मिळतील ते सुपर ८ पर्यंत आरामात पुरतील >> अगदी..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी मॅक्कलमला घेता घेता रॉस टेलरला घेतलो..
मॅक्कलमला घेता घेता मी बजेट
मॅक्कलमला घेता घेता मी बजेट पाहिले आणि कोणाला काढायचे त्यात गोंधळ उडाला आणि मॅक्कलम ही उडाला.
पुढच्या वेळेस नीट लक्षात ठेवावे लागेल
एकदम सॉल्लीड टीप देतोय लोकहो
एकदम सॉल्लीड टीप देतोय लोकहो , अॅलेक्स हेलस ला नक्की घ्या .
माझ्या टीममध्ये SA अथवा ZIM
माझ्या टीममध्ये SA अथवा ZIM चं कुणीच नव्हतं.. त्यामुळे झोळी रिकामी राहिली.. आज फ्रँकलिन होता, मॅक्लम राहून गेला...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मकॅलम माझ्या टीमचा कॅप्टन
मकॅलम माझ्या टीमचा कॅप्टन आहे! क्या बात है ...
माझ्या टीमचा कॅप्टन शाकीब अल हूसेन.. -ve pts होणार.
एकदम सॉल्लीड टीप देतोय लोकहो
एकदम सॉल्लीड टीप देतोय लोकहो , अॅलेक्स हेलस ला नक्की घ्या ....
>>>>> घेऊन टाकला
क्लोज फाईट होते आहे. आजच्या
क्लोज फाईट होते आहे. आजच्या ल्युक राईटच्या झंझावातानंतर कविता जाधवही टॉप-२ मध्ये येणारसं दिसतंय.
एकूण लै मझा येतो आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राईटचं शतक व्हायला हवं होतं.. ९९ नाबाद. इंग्लिश फलंदाजांची खासियत दिसते.. मागं एकदा हेल्स आता राईट. दोनेक वर्षांपूर्वी इयन बेलही ९९ नाबाद राहिला, पण तो काऊंटी सामना होता.
तुम्हाला काय वाटते ? १.
तुम्हाला काय वाटते ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. प्रत्येक मॅचच्या आधी २ बदल करावे.
२. मह्त्वाच्या की मॅचेस मधे २ पेक्षा जास्त बदल करून कमी मह्त्वाच्या मॅचेसमधे अधिक बदल करावेत ?
३. मिनो टिमच्या विरुद्ध मॅचेसमधे established टिमच्या बाजूने झुकणारे २ पेक्षा अधिक बदल करावेत ? नि की मॅचेसमधे कमीत कमी बदल करावेत ?
४. अजिबात बदल न करता आपली मूळ टिम किती पावली ते बघावे ?
४............. मी इज्जतीत
४............. मी इज्जतीत खेळतो.....बदल नकोच.......;)
सरकारी कर्मचारी आहे.........:)
लेटेस्ट रँकींग:
लेटेस्ट रँकींग:
![MBL21sept.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/MBL21sept.jpg)
Pages