"भंडारदरा" - हम भी कुछ कम नही!!!

Submitted by जिप्सी on 17 September, 2012 - 01:14

"माळशेज घाट" सिर्फ नाम ही काफी है!!!
=======================================================================
=======================================================================

ढग दाटुनी येतात, मन वाहुनी नेतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात...

जीव होतो ओलाचिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजुनी जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(कवी: सौमित्र)

प्रचि ०१
अंब्रेला फॉल
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
रतनवाडी (अमृतेश्वर मंदिर)
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
साम्रद गाव आणि परीसर
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
मैं और मेरी "रंगीबेरंगी छत्री" अक्सर ये बाते करते है
के अगली "भटकंती" कहा होगी? Proud

प्रचि ३२

फिरून फिरून दमलात?
चला मस्तपैकी गरमागरम कांदाभजी आणि कटिंग चहा घेऊ. Happy
प्रचि ३३

प्रचि ३४
आज की मुलाकात बस्स इतनी...
प्रचि ३५
पुन्हा भेटु.....लवकरच Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्ण्ण आवाज...!! सर्वच प्रची सूंदर...
(या वेळी कोणत्याही चटकदार पदार्थांचे फोटू न टाकल्याबद्दल .. थांकू.. Happy )

मस्त मस्त मस्त.

प्रचि १२ तल्या बांधाच्या बाजूलाच एक पोलादी गेट आहे. पाणी आपटून त्यातून घुमणारा आवाज अजूनही विसरलो नाहीये.

अंब्रेला फॉलचा अँगल वेगळा हवा होता - अगदी समोरून.

आणि देउळ विजेत्याकडून अमृतेश्वराचा एकच फोटो? कॅमेर्‍याकरता मेजवानी आहे त्या देवळात. अजून फोटो असतिल तर टाक.

धन्स लोक्स Happy

चंबू >>>>:-) Happy आहे एक फोटु Wink कांदाभजी आणि त्यावर तळलेली हिर्वी मिर्ची Happy Happy

प्रचि १२ तल्या बांधाच्या बाजूलाच एक पोलादी गेट आहे. पाणी आपटून त्यातून घुमणारा आवाज अजूनही विसरलो नाहीये.>>>>माधव हा त्या गेटचा क्लोजअप. चालत्या गाडीतुन काढण्याचा प्रयत्न केलाय. Happy

अंब्रेला फॉलचा अँगल वेगळा हवा होता - अगदी समोरून.>>>खरंय, पण खूप गर्दी होती जाताना पण आणि साम्रदवरून परत येतानाही. भंडारदरा परीसरही आता लोणावळा खंडाळा होऊ पाहतोय. Sad Sad

आणि देउळ विजेत्याकडून अमृतेश्वराचा एकच फोटो?>>>>> Happy
कॅमेर्‍याकरता मेजवानी आहे त्या देवळात. अजून फोटो असतिल तर टाक.>>>>>देवळाचे जास्त फोटो नाही काढले. Sad (परत हा परीसर फिरण्यासाठी अजुन एक कारण Wink ).

जिप्स्या, तु ऑफिसचे काम कधी करतोस? :डोळा मारा:>>>> अतुलजी विक डेज मध्ये Wink आणि विकएण्ड भटकंतीसाठी. Happy Happy

एकदम मस्त, अओरतिम !!!!
जिप्स्या तु नक्की कुठल्या हापिसात काम करतोस ? Proud

हा "क्लिक" जिप्सी आहे........

बरोब्बर साईट क्लिक होते याच्या डोक्यात आधी
मग अँगल क्लिक, मग कॅमेर्‍याने खरेखुरे क्लिक......

मग ती थीम क्लिक होते त्याच्या डोक्यात अशी, अशी मांडायची.... त्या जोडीला मस्त मस्त शब्द क्लिक होतात

मग असले फोटु बघताना पाहाणार्‍याच्या डोळ्यांना पण क्लिक होतात एकदम आणि मनातही क्लिक
असा सगळा क्लिक्लिकाट आहे बाबा......

"क्लिक" !!

मी शेवटुन सुरवात केली आणि अपेक्षाभंग झाला Wink
जबरदस्त प्रचि, सर्वच खास आहेत.
अमृतेश्वराचे अजुन प्रचि पहायला आवडतील Happy

जिप्सी, आजून एक मेजवानी! शतश: धन्यवाद. एव्हढं फिरल्यावर भूक लागतेच. बिनधास्त टाका कांदाभजी आणि मिरची. सोबत कटिंग पण चालेल! Proud

प्रचि २९ मध्ये बिंबासम प्रतिबिंब पकडण्याचा प्रयत्न अप्रतिम आहे. पाण्याचा काठ सरळ रेषेत नसल्याने तंतोतंत प्रतिबिंब आलं नाहीये. त्यामुळे कदाचित प्रचि बनावट वाटू शकतं. मात्र अशी बनवेगिरी करणं फार कठीण आहे. तुमच्यासारख्यालाच जमेल. Wink पुढे प्रचि ३० आणि ३१ मधली प्रपातरेखा खूप सुरेख आलीये. ३० मध्ये तिची उंची ठसठशीतपणे भावते, तर ३१ मध्ये डोंगरांचा विस्तार डोळ्यात भरतो.

धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

सुंदर Happy

प्रचि २८ कुलंग, मदन, अलंग आणि उजविकडे कळसुबाईची रेंज दिसतेय... मस्तच

या थीम मधे रंधाफॉल हवा होता.

जिप्सी, अप्रतिम !
<<<<जिप्स्या, तु ऑफिसचे काम कधी करतोस? :डोळा मारा:>>>> अतुलजी विक डेज मध्ये डोळा मारा आणि विकएण्ड भटकंतीसाठी. स्मित Happy >>>> जिप्सी, मग तू घरी तरी कधी असतोस ? Wink

जिप्सी, मग तू घरी तरी कधी असतोस ?>>>>> जिप्सीच लग्न नाही झालं ना अजुन ... म्हणुन मजा करुन घेतोय बेट्या Wink

जिप्स्या...
आई शप्पथ... शब्द नाहित माझ्याकडे...
८ मध्ये पाण्याचा रंग काय मस्त आलाय.
१८, २५, २६ चे कॉम्पो अफलातुन.
राजे महान आहात आपण.

एकदम सह्ही. पावसाळी हवा कॅमेरात कसली मस्त पकडलीयेस जिप्सी! टायमिंगही सही आहे कारण या विकांताला मी चाललेय भंडारदर्‍याला. Happy

जिप्सी, तुझी छत्री आणि तुझी स्विफ्टुकली शेअर करणारी लवकरच तुझ्या जीवनात येवो अशा शुभेच्छा!

>>>> प्रचि १२ तल्या बांधाच्या बाजूलाच एक पोलादी गेट आहे. पाणी आपटून त्यातून घुमणारा आवाज अजूनही विसरलो नाहीये. >>>> खरं की काय? मलापण ऐकायचाय तो आवाज. नक्की कुठे आहे हे ते सांगून ठेवा. गेले की शोधेन.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

स्मिता, अतुल, नितीन, प्रज्ञा, ललिता Happy Happy

शशांक, प्रतिसाद छान आहे. आवडला. Happy

बिनधास्त टाका कांदाभजी आणि मिरची. सोबत कटिंग पण चालेल!>>>ओक्के डन Happy दोन्ही फोटो उद्या टाकतो. Wink

मात्र अशी बनवेगिरी करणं फार कठीण आहे. तुमच्यासारख्यालाच जमेल>>>>काहीही बनवेगिरी नाही हो, जसा फोटो काढला तसाच टाकलाय. Sad

प्रचि २८ कुलंग, मदन, अलंग आणि उजविकडे कळसुबाईची रेंज दिसतेय... >>>>अगदी अगदी Happy

या थीम मधे रंधाफॉल हवा होता.>>>>>वेळेअभावी रंधा फॉल नाही पाहता आला.

गंधर्वा Proud Wink

चंदन, तुझा प्रतिसाद नेहमीच उत्साह वाढवतो. Happy

या विकांताला मी चाललेय भंडारदर्‍याला.>>>>मामी, नक्की जा. धम्माल वातावरण आहे सध्या.

नक्की कुठे आहे हे ते सांगून ठेवा. गेले की शोधेन.>>>>प्रचि १२ मधल्या बंधार्‍याला जाण्याच्या आधीच आहे. Happy रतनवाडीला जाण्याच्या रस्त्यावर. सध्या पाणी चिक्कार ओव्हरफ्लोल होऊन रस्त्यावरून वाहतोय त्याच्या आधीच आहे हे. घोटी-सिन्नर रस्त्यावर भंडारदर्‍याला उजव्या बाजुने जाणारा काही किमीचा रस्ता बेकार आहे. तेथे गाडी जरा सांभाळुन चालवा. रतनवाडीत अमृतेश्वराचे दर्शन घेतल्यावर जर वेळ असेल तर पुढे साम्रदपर्यंत जाउन ये. साम्रद गावाच्या आधी एक भन्नाट प्लॅटु आहे. सध्या विविध फुलांनी बहरला आहे (थोडाफार कास पठारासारखाच). मला सीतेची आसवं, सफेद गेंद आणि तुतारी हि कास पठारावर फुलणारी फुले तेथे दिसली. Happy

जिप्स्या... सुरक्षेच्या कारणास्तव धरणाच्या भिंतींचे फोटो टाकु नयेत असे माझे मत आहे. Happy

Pages