Submitted by पुरंदरे शशांक on 15 August, 2012 - 23:01
चिऊतै चिऊतै
घरात का येत नै
दाणे खा थोडेसे
पाणी प्या जरासे
अंगणात छोटी थाळी
थाळीत गार पाणी
भुडुश (आंबो) करा चिव्चिव करुन
मग उडा पंख पसरुन....
आता हे बघा शामने सुसंस्कारित केलेले नवे वर्जन (बोबड्या स्वरात गोडी कित्ती वाढलीये ती .......)
चिऊतै चिऊतै
घलात का येत नै
दाणे खा थोलेसे
पाणी प्या जलासे
ठेवली मी अंगणात
पाण्याची पलात
भुडुश कला चिव्चिव कलून
मग उला पंख पशलून....
(शामकडे अशा नॅक (करामती) सापडतात सिद्धहस्त लेखक/ कवि असल्यामुळे..)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त रे... चेक विपू
मस्त रे... चेक विपू
शाम - ग्रेट, ग्रेट आहे रे हे
शाम - ग्रेट, ग्रेट आहे रे हे - मला माझ्या कवितेपेक्षा जास्त आवडले..... असेच लक्ष ठेव, सुधारणा सुचवत जा......
बोबल्या बोलातलं ज्यास्त
बोबल्या बोलातलं ज्यास्त आवल्लं !:स्मित:
मश्तचै गाणं
मश्तचै गाणं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्यूतच आहे..शामने छान छान
क्यूतच आहे..शामने छान छान केलंय काम.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार........
शाम - हॅट्स ऑफ.........
(No subject)
सुंदर सुंदर -----
सुंदर सुंदर ----- बोरीबंदर....................................................![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशं बोलवलं की चिऊतै कशी बलं
अशं बोलवलं की चिऊतै कशी बलं येनाल नै?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. आमच्याकडे चिमणीला
मस्त. आमच्याकडे चिमणीला "मिमि" म्हटलं जातंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)