Submitted by मनीष कदम on 12 September, 2012 - 10:12
फोटो व्यवस्थीत न आल्यामुळे चित्र थोडे काळपट आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो व्यवस्थीत न आल्यामुळे चित्र थोडे काळपट आहे.
मस्त..!
छान ज्यावरुन हे स्केच काढले
छान
ज्यावरुन हे स्केच काढले तो फोटो किव त्या व्यक्तिचा फोटो इथे टाकला तर बरे होइल
छान
छान
धन्यवाद
धन्यवाद मित्रांनो.
<<<ज्यावरुन हे स्केच काढले तो फोटो किव त्या व्यक्तिचा फोटो इथे टाकला तर बरे होइल?>>> जरुर टाकेन.
छान आहे. स्कॅन केले तर चांगले
छान आहे. स्कॅन केले तर चांगले दिसेल.
मस्त आहे.
मस्त आहे.
हे पहा थोडे एडीट करुन दिलेय.
हे पहा थोडे एडीट करुन दिलेय.
छान काढले आहे चित्र
छान काढले आहे चित्र
दिनेशदा,कंसराज,डॅफोडिल्स,वर्ष
दिनेशदा,कंसराज,डॅफोडिल्स,वर्षा व्हिनस खुप खुप आभार.
<<<हे पहा थोडे एडीट करुन दिलेय.>>> मीही करुन पाहिले होते पण ते अस डार्क होत होत म्हणुन नाही केले. परंतु इतका त्रास घेतल्या बद्दल धन्यवाद.
मनीष, छानच रे
मनीष, छानच रे


फोटोग्राफीबरोबर चित्रकलेचीही आवड आहे हे आज समजल.
Keep it up Bro!!!!
धन्स जिप्सी
धन्स जिप्सी .
<<<फोटोग्राफीबरोबर चित्रकलेचीही आवड आहे हे आज समजल.>>> आधीही काही चित्र टाकली होती.