Submitted by पुरंदरे शशांक on 4 September, 2012 - 00:58
चिमणा चिमणी राजा राणी
बाळ त्यांचं मोठ्ठं गुणी
तोतो (आंबो) करते खुळखुळ पाणी
दूदू पिते शाण्यावाणी
कित्ती बाई ते चळवळी
भुर्रर म्हण्ता हस्ते खळी
आ आ गाते गोगोड गाणी
गागू करते पाखरावाणी ....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोगोड आहे बडबड गीत
गोगोड आहे बडबड गीत
छान रे...!
छान रे...!
गोग्गोड बाळगाणं !
गोग्गोड बाळगाणं !
मस्त गागु म्हंजे काय
मस्त
गागु म्हंजे काय
गागु म्हंजे काय >>> गाई गाई,
गागु म्हंजे काय >>> गाई गाई, झोपणे.....
तोतो / भुडुश / आंबो - आंघोळ
प्रत्येक मुलाची त्याची म्हणून एक डिक्शनरी असते - ती आई, बाबा, ताई, दादा, आजी, आजोबा यांनाच कळते....... मग हळुहळु ती मुलं सरावतात आपल्या नेहेमीच्या वापरातल्या शब्दांना, वाक्यांना......
एकंदरीत मजा असते मुलांच्या भावविश्वाची......
फारच छान शशांक!!!
फारच छान शशांक!!!
कित्ती ग्गोड
कित्ती ग्गोड
छान बडबडगित.घरोघर हि लहन
छान बडबडगित.घरोघर हि लहन मुलाम्चि डिक्शनरी असतेच.
(No subject)
सर्वांचे मनापासून आभार......
सर्वांचे मनापासून आभार......