Submitted by भानुप्रिया on 17 August, 2012 - 08:56
माबो वरील सर्व खवय्यांना मझा साष्टांग प्रणाम!
पुण्यात सर्वोत्तम तंदूर चिकन कुठे मिळतं हे जाणून घेण्यासाठी हा धागा आहे!
सर्वांत वाईट कुठे मिळतं हे ही अवश्य सांगावे!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑलिव्हिया (कर्वे रोड) >>
ऑलिव्हिया (कर्वे रोड)
>> kaavhaa samor
आले लक्षात ... बहुतेक
आले लक्षात ... बहुतेक ठिकाणच्या तंदुरी चिकन्स गार झाल्यावर रबरी का होता?
कोंबडीचा हकनाक बळी
कोंबडीचा हकनाक बळी गेल्यासारखा वाटतो ते चिकन खाताना.. >>>> हहपुवा!
आणि अवल, कधी येऊ सांग..ह्याच रविवारी येते!
रच्याकने, ह्य रविवारी चलताय का सगळे तन्दूरी चिकन खायला? (टी टी एम एम बरं का!)
रच्याकने, ह्य रविवारी चलताय
रच्याकने, ह्य रविवारी चलताय का सगळे तन्दूरी चिकन खायला? (टी टी एम एम बरं का!)
जोरदार अनुमोदन....
कोंबडीचा हकनाक बळी
कोंबडीचा हकनाक बळी गेल्यासारखा वाटतो ते चिकन खाताना..>> होहो. असेच वाईट तंदुरी चिकन, निसर्ग, नळस्टॉप जवळ मिळते. फार जून चिकन आणि जास्त शिजवलेले.
आशुचॅम्प, कुठे जायचं तेव्हढं
आशुचॅम्प, कुठे जायचं तेव्हढं बोल!
बहुतेक ठिकाणच्या तंदुरी
बहुतेक ठिकाणच्या तंदुरी चिकन्स गार झाल्यावर रबरी का होता?>>>
तंदूर चिकन तयार करण्याची योग्य पद्धत म्हणजे कमीत कमी तीन ते चार तास दह्यात मॅरिनेट करून ठेवणे. फार कमी हॉटेल मालकांना एवढा वेळ एका चिकन डिशला देणे परवडते
त्यामुळे तंदूर गार झाली की रबरच चावावे लागते बर्याचदा !!
हॉटेलमधे नीट शिजलेलं चिकन मिळणं दूरापास्त होत चाललयं
मराठवाडा - सगळे मिळून जाउया.
मराठवाडा - सगळे मिळून जाउया. आणि नाही आवडले तर तिथूनच सागरच्या नावाने ठणाणा
फार्मर्स चॉईस, डहाणूकर वरून
फार्मर्स चॉईस, डहाणूकर वरून कर्वे पुतळ्याकडे जाताना डव्या बाजूला. उभ राहून खायच किंवा घरी न्यायच. स्वस्त आणि मस्त.
A1, डेगचीज, लजीज मधे
A1, डेगचीज, लजीज मधे बिर्याणी मस्त मिळ्ते. ह्या सर्व ठिकाणी तं. चिकन मिळते का नाही ते माहित नाही. ११ ईस्ट स्र्टीट मधे सुद्धा चांगले चिकन मिळते.
गावरान सूप, कंदूरी चिकन आणि
गावरान सूप, कंदूरी चिकन आणि बाजरीची भाकरी असा मेन्यु मागवा.
ठणाणा करायची वेळ येणार नाही
वि. सू. तिथे गावरान चिकन मिळते. ब्रॉयलर नाहे. चव 'हटके' असली तरी नेहमीपेक्षा वेगळी आहे. कोल्हापूर स्टाईलच्या चमचमीतपणाची अपेक्षा ठेऊन जाऊ नका. हे बीडचे 'सुप्रसिद्ध' चिकन आहे, त्यामुळे चवही तिकडचीच ! काहीशी सौम्य पण लाजवाब...!
कुस्करून जेवण्याची तयारी (आणि आवड) असेल तर बाजरीची भाकरी कंदूरी रश्शात कुस्करून बिनधास्त हाणा !!
नक्की दुवा द्याल !!
मराठवाडा - सगळे मिळून जाउया.
मराठवाडा - सगळे मिळून जाउया. आणि नाही आवडले तर तिथूनच सागरच्या नावाने ठणाणा>>>> नक्कीच!
भानुप्रिया, मी पण येईन, कधी
भानुप्रिया,
मी पण येईन, कधी बोलावतेस सांग
मी या शनि-रविवारी पुण्यात
मी या शनि-रविवारी पुण्यात नाहीए. नाही तर नक्कीच आवडलं असतं यायला. माझ्याकडे वेबरचा कोल तंदुर आहे. कोणाकडे फार्म हाउस आहे का तो घेवुन जावुन तंदुर चिकन बनवायला? तंदुर गटग होवुन जाइल एक.
खरंच मजा येईल असा गटग
खरंच मजा येईल असा गटग करायला..पण मी कोण्णाकोण्णाला ओळखत नाही!
लवकरच तंदुरी गटग होईल असे
लवकरच तंदुरी गटग होईल असे दिसतय ...
एक बिजनेस आयडीया आलीये
एक बिजनेस आयडीया आलीये डोक्यात हा बाफ वाचुन.
माझ्या भाच्याने कित्येकदा
माझ्या भाच्याने कित्येकदा दराडावून सांगितलय किमान तंदूरीच दुकान, निदान टेक अवे तरी काढ म्हणून पण मी अजिबात मनावर घेत नाही
ओक्के मंडळी, ह्या रविवारी अवल
ओक्के मंडळी, ह्या रविवारी अवल च्या घरी तंदूरी चिकन गटग नक्की तर मग!
मी उसगावी आल्यावरच सुचलं का
मी उसगावी आल्यावरच सुचलं का हे लोकहो!! मी मिसणार आता!!!!!!!
अरे "कपिला" विसरले का लोक?
अरे "कपिला" विसरले का लोक? ढोले पाटील रोड.
भानु मी म्हटलं ना मी अजिबात
भानु मी म्हटलं ना मी अजिबात मनावर घेत नाही म्हणूम
डबल पोस्ट
डबल पोस्ट
हैदराबाद स्पाईस, कर्वे
हैदराबाद स्पाईस, कर्वे रोड.
अजिबात जाऊ नका.
त्यापेक्षा घरी भाकरी पिठलं खाणं परवडलं असतं
(No subject)
है. स्पाईस ...एकदम बोगस.
है. स्पाईस ...एकदम बोगस.
100
100
भा.प्रि. मेलाव भुक चाळवली
भा.प्रि.
मेलाव भुक चाळवली उपासा दिवशी.
यायला पाहिजे पुण्याला खास "तंदुरी" साठी.
माझ्या तर्फे......... ५
माझ्या तर्फे......... ५ किलो....... चिकन......................
उत्तम चिकन बिर्याणी मिळण्याची
उत्तम चिकन बिर्याणी मिळण्याची ठिकाणे पण इथेच सुचवायची का....
बिर्याणीसाठीही बागबान माझ्यामते उत्तम होते...
ब्लू नाईल दुसर्या नंबरवर
अगदीच फार मूड आला आणि वेळ नसला तर फर्ग्युसन रोडवर चैतन्यमध्ये...
पण त्यात मजा नाही....
Pages