Submitted by चिखलु on 29 August, 2012 - 00:56
माध्यम जलरंग
विषय भारतीय माळरानावरची एक संध्याकाळ
रंगसंगती मुख्य रंग पिवळा आणि काळा, छटा येण्यासाठी लाल रंग आणि थोडा निळा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सकाळ वाटतेय पण मस्तच
मला सकाळ वाटतेय![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण मस्तच
छानच .....
छानच .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. पण मावळणार्या
छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मावळणार्या सुर्यासाठी पिवळ्याऐवजी थोडा लालसर रंग हवा होता.
छान पक्षी दाखवले असते तर
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पक्षी दाखवले असते तर अजुन चांगले वाटले असते.
मस्त काढलं आहे चित्रं, फक्त
मस्त काढलं आहे चित्रं, फक्त सकाळ वाटते आहे. आकाशाचे रंग अजुन डार्क असते तर. झकासने सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांमुळे पण छान इफेक्ट आला असता. शेतकरी मात्र खुप छान जमले आहेत.
मला सकाळ वाटतेय अरेरे पण
मला सकाळ वाटतेय अरेरे
पण मस्तच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला सकाळ वाटतेय अरेरे >>>> हो
मला सकाळ वाटतेय अरेरे
>>>>
हो बरोबर आहे, अमेरिकेत संध्याकाळ असताना भारतात सकाळच असणार ना फिदीफिदी
असो
पुढच्यावेळेस जास्त काळजी घेईल चित्र काढताना. चुका दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. लोभ असावा.
पण मावळणार्या सुर्यासाठी
पण मावळणार्या सुर्यासाठी पिवळ्याऐवजी थोडा लालसर रंग हवा होता. स्मित
>>>>>>>>>>
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे
पक्षी दाखवले असते तर अजुन
पक्षी दाखवले असते तर अजुन चांगले वाटले असते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
संध्याकाळी चित्र काढताना पक्षी होते, नंतर अंधारल्यावर घरट्यात उडून गेले बहुतेक
असो,
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे. लोभ असावा.
आकाशाचे रंग अजुन डार्क असते
आकाशाचे रंग अजुन डार्क असते तर.
>>>>
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे.
मला सकाळ वाटतेय
मला सकाळ वाटतेय अरेरे
>>>>
चित्र रंगवताना drastic चूक झाली असावी बहुतेक,
पुढच्या वेळेस जास्त चांगले रंगवायचा प्रयत्न करेल.
मस्त आहे चित्र. चित्रावर टीका
मस्त आहे चित्र. चित्रावर टीका करावी इतकी माझी चित्रकलेची लायकी नाहीच.
चित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.
मस्त आहे. आकाशाचे रंग वेगळे
मस्त आहे.
आकाशाचे रंग वेगळे असते तर जास्त उठावदार दिसले असते असे वाट्ते. काळ्या छटेतील माणसे/ जनावरे एक्दम सही
चित्रात टायटल न देता वर किंवा
चित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
ठीक आहे, इथून पुढे तसे करेल.
खुप सुन्दर चित्र..
खुप सुन्दर चित्र..
आकाशाचे रंग वेगळे असते तर
आकाशाचे रंग वेगळे असते तर जास्त उठावदार दिसले असते असे वाट्ते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी...
चित्रात टायटल न देता वर किंवा
चित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.>>> +१
मावळतीच्या आकाशात थोडी लाल जांभळी छटा असते. क्षितिजाला लाल, सूर्याजवळ पिवळी आणि बाकीच्या आकाशात जांभळी. जांभळ्या रंगाने संध्याकाळची उदासीही जाणवते. गुलाबी पिवळा रंग अरुणोदयाचा फ्रेशनेस आणतो. माणसं घरी परतण्यासाठी चालत आहेत असं वाटलं पाहिजे. पाचपैकी ४ उभी वाटत आहेत. उंच सखल भाग पुर्ण काळा न करता मावळतीच्या सूर्याचे कवडसे पडून थोडा उजळलेला एखादा कंगोराही दाखवता येईल.
अजून थोड्या प्रॅक्टिसने खुप छान चित्रं काढाल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे पण मला आधीची चित्रं
छान आहे
पण मला आधीची चित्रं जास्त आवडली होती
चिखल्या चित्र मस्त
चिखल्या चित्र मस्त जमलय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विशेषतः कामावरून घरी जाणारी...
रंग संगती वेळेनुरुप व्हायला हवी थोडी..
अर्थात मला चित्र नाही काढता येत तरी सांगण्याचा आगाऊपणा करतो!!
<< पण मला आधीची चित्रं जास्त
<< पण मला आधीची चित्रं जास्त आवडली होती >>
<< मावळतीच्या आकाशात थोडी लाल जांभळी छटा असते. क्षितिजाला लाल, सूर्याजवळ पिवळी आणि बाकीच्या आकाशात जांभळी. जांभळ्या रंगाने संध्याकाळची उदासीही जाणवते. गुलाबी पिवळा रंग अरुणोदयाचा फ्रेशनेस आणतो. माणसं घरी परतण्यासाठी चालत आहेत असं वाटलं पाहिजे. पाचपैकी ४ उभी वाटत आहेत. उंच सखल भाग पुर्ण काळा न करता मावळतीच्या सूर्याचे कवडसे पडून थोडा उजळलेला एखादा कंगोराही दाखवता येईल.>>
<< अजून थोड्या प्रॅक्टिसने खुप छान चित्रं काढाल स्मित >>
<< रंग संगती वेळेनुरुप व्हायला हवी थोडी.. >>
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी... स्मित
एकंदर वरील सर्व प्रतिसादावरून हे चित्र फसले आहे असे माझे मत झाले आहे, मी पुढच्यावेळेस नक्की सुधारणा करेल.
तोपर्यंत सांभाळून घ्या मज पामराला
हिरमुसला नको होऊस प्लिज मला
हिरमुसला नको होऊस प्लिज
मला तो प्रतिसाद देताना कसंसंच वाटत होतं खरंतर, पण न राहवून दिला.
पामर >>>> इथे सगळेच पामर आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हिरमुसला नको होऊस प्लिज स्मित
हिरमुसला नको होऊस प्लिज स्मित मला तो प्रतिसाद देताना कसंसंच वाटत होतं खरंतर, पण न राहवून दिला.
>>>
हिरमुसला वगैरे अजिबात नाही. तुम्ही दिलेला प्रतिसाद अगदी योग्य आहे.
माझ्यात सुधारणा व्हावी या उद्देशाने तुम्ही तो दिलाय, मला माहित आहे.
Such a constructive feedback is always welcomed
मस्त चिखल्या...
मस्त चिखल्या...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रं फसलंय अस म्हणतं नाहीये
चित्रं फसलंय अस म्हणतं नाहीये पण आधीची चित्र जास्त आवडली अस म्हणायचं होतं मला
आवडले!! ती माणसं बेस्ट आली
आवडले!!
ती माणसं बेस्ट आली आहेत.. आकाशातील रंगही आवडले..
रीया ते एकन्दर सर्वान्च्या
रीया
ते एकन्दर सर्वान्च्या प्रतिसादाबद्दल आहे.
रच्याकने: भा पो
टिल्लु : धन्स
धन्स बस्के
धन्स बस्के
छान आहे चित्र मला आवडल.
छान आहे चित्र मला आवडल.
धन्स कंसराज
धन्स कंसराज
छान काढले आहे चित्र...... All
छान काढले आहे चित्र...... All the best![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages