ललिता-प्रीति
को बद्दल धन्यवाद...
~ १९८० आणि १९८४ ही दोन्ही ऑलिम्पिक्स अगदी आज घडत असल्याप्रमाणे माझ्या नजरेसमोर येतात, इतके आम्ही क्रिडाप्रेमी त्या दरम्यान घडलेल्या "ऑलिम्पिक बहिष्कार" प्रकरणाच्या चर्चेत गुंतत असू. ८० च्या मॉस्को ऑलिम्पिकवर अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी बहिष्कार टाकला कारण रशियाने अफगाणिस्तानात केलेली घुसखोरी. तर त्याचा बदला म्हणून ८४ च्या लॉस एन्जल्सवर रशियाने बहिष्कार घोषित केला. १९८० मध्ये अमेरिकन धावपटू शर्यतीत नव्हते म्हणून इंग्लंडच्या सेबॅस्टिअन को ला १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळाले अशी काहीशी बोचरी टीका त्यावेळेच्या मिडियातून झाली होती, तिचा वचपा त्याने थेट अमेरिकेतच अमेरिकेच्याच धावपटूंच्या उपस्थितीतच परत त्याच १५०० मी. च्या गटात 'सुवर्णपदक' मिळवून काढला. आख्ख्या इंग्लंडने त्याला पहिल्या पेक्षा दुसर्या पदकाच्यावेळी डोक्यावर घेतले होते. आमचा तर तो हीरोच बनला होता....[चॅरिअट्स ऑफ फायर मुळेही]
त्या दरम्यान त्याच्याविषयी जे काही भरभरून लिहून यायचे त्यावरून हेही समजले की सेबॅस्टिअनची आई ही मूळची आपल्या पंजाबची टिना लाल. सरदारसिंग तिचे वडील. ते दिल्लीस्थित होते. टिनाने लंडनच्या पीटर को यांच्याशी विवाह केला होता. दोन्ही पदकांच्यासमयी टिना को यानी आपल्या मुलाचा पराक्रम पाहिला होता. २००५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर तिच्या स्मृतीनिमित्य सेबॅस्टिअन को आपल्या आजोबांचे दिल्लीतील घर (जिथे त्याची आई राहात असे) व व्यवसायाचे हॉटेल पाहाण्यास नोव्हेम्बर २००९ मध्येआला होता. यावेळी दिल्ली दूरदर्शनवर त्याची मुलाखत श्री.नरोत्तम पुरी यानी घेतली होती....आजही त्यांच्या आर्काईव्हजमध्ये ती असेलच.
दिल्लीतील आजोबांच्या हॉटेल भेटीच्यावेळेचा सेबॅस्टिअन को चा त्याच हॉटेलसमोरील एक फोटो :
~ काल त्याला स्टेडिअममध्ये भाषण करताना पाहिले आणि ह्या सार्या जुन्या आठवणी जागृत झाल्या.
टू ब्रिटिश इज राइट. पण म्हणूनच छान वाट्ले काही प्रसंग. हॉस्पिटल मधली मुले का आली ते समजले नव्हते इथे वाचल्यावर कळले. पूर्वी कूल ब्रिटानिया म्हणून एक कँपेन आला होता त्या प्रमाणे सर्व ब्रिटिश गोष्टी व संस्कृतीची आयटेम वाइज प्रेझेंटेशन वाटले. स्पीड बोटीतून ज्योतीचे आगमन पण खरे तर एका ज्जेम्स बाँड सिनेमाचा ओपनिन्ग सिक्वेन्स आहे तसेच वाटले.
खरे तर अॅटलांटा, ग्रीस, बीजिंग चे सेरिमनी जास्त स्पेक्टॅक्युलर होते.
>>मला सुरुवात अन ते इन्डस्ट्रियल रेवोल्युशन वगैरे पर्यन्त जाम बोरिंग वाटलं. फायरवर्क्स वाल्या रिंग्ज मस्त दिसल्या. नन्तर बाँड अन राणीची स्ट्न्ट एन्ट्री आवडली मात्र आणि स्पीड बोट मधे बेकहॅम तर जामच आवडला (तो कसाही आला असता तरी आवडलाच असता म्हणा) बाकी खरे सांगायचे तर भव्य असला तरी एकूण प्रोग्राम कंटाळवाणा होता!
>> सहमत अगदीच.
रुणू, राणीची डमीच ग. ती कसली उडी मारतेय तेही स्कर्ट घालून
>>Djibouti च्या चमूत एक महिला भारतीय पद्धतीचे सोन्याचे दागिने घालून आली होती. नेकलेस कपाळावर बांधला होता, पाहिला का कोणी?>> हो पाहिला.
~ यू आर राईट. एखाद्या खेळाडूबद्दल इतकी सविस्तर माहिती 'उदघाटन सोहळा' धाग्यावर येणे अपेक्षित नव्हते. पण सेबॅस्टिअन को वरील प्रेमापोटी ते ओघात घडले हे मात्र खरे.
मला संपूर्ण ओपनिंग सेरिमनी पहायची आहे. तुकड्यातुकड्यांत पाहिली. जे चुकले ते चुकवण्यासारखेच होते असे इथे वाचून वाटतेय. ज्योतसे ज्योत जलानेचा क्षण अद्वितीय होता. रोलिंगबाईंचे साम्राज्यही अवतरले होते म्हणे?
खेळाडूंची परेड अर्धी डीडीस्पोर्ट्सवर पाहिली , तिथे कॉमेंट्री नसल्याने चुकल्यासारखे वाटले. ध्वजधारक कोण कोण आहेत याबद्दल उत्सुकता होती. इएसपीएनवर कॉमेंट्री आहे याचा शोध लागल्यावर तिथे अर्धवट पाहता आली. पण ही परेड वाटली नाही. खेळाडू रमत गमत काही चक्क नाचत चालले होते. असे समारोपाच्या वेळी चालतात ना?
<ओपनींग परेडमध्ये भारतीय चमुबरोबर ती आगंतुक महिला कोण होती?> मला वाटले की याहीवेळी कोणत्यातरी खेळाडूच्या समारंभाच्या पोशाखात घोळ झालाय!
भारताचे chef de mission कोण हे शेवटपर्यंत ठरले नव्हते म्हणे! ते सरदरजी अजितपाल सिंग होते का?
रच्याकने, आजच्याच दिवशी (२९ जुलै) दुसर्या महायुद्धानंतरच्या पहिल्या अश्या १९४८ लंडन ऑलिंपिक्सचे उद्घाटन झाले होते.
माझं वरातीनंतर घोडं...
संपूर्ण कार्यक्रम अजूनही कुठे बघायला मिळेल का? मी स्पर्धक देशांच्या एन्ट्री सुरू व्हायच्या जस्ट आधी पेंगले. आधीचा कार्यक्रम मधूनच बिटस अॅण्ड फ्लॅशेस मधे ब्रिलियंट आणि एरवी 'जस्ट टू ब्रिटीश' होता. मि. बीन माझ्यासाठी हायेस्ट पॉइंट होता. माझे डोळे पडू लागले पहाटे ३ च्या सुमारास. त्याच आसपास देशांची पथके यायला सुरूवात झाली. माझ्या घराच्या हॉलने बघितला सगळा सोहळा.
त्या लाल शर्ट, निळी पॅन्ट महिलेबद्दल आज इथे पेप्रात पण आलंय. तिला इथून गेलेल्या चमूपैकी कोणीच ओळखत नाही म्हणे.
>>त्या लाल शर्ट, निळी पॅन्ट महिलेबद्दल आज इथे पेप्रात पण आलंय. तिला इथून गेलेल्या चमूपैकी कोणीच ओळखत नाही म्हणे>> ते सगळं कबूल. पण तिच्या आजूबाजूला चालत असलेल्या लोकांनाही ती खटकू नये? की कोणाचच तिच्याकडे लक्ष नव्हतं. काल परेड पाहिली तेव्हा भारताचं नाव घेतल्यावर VIP बॉक्समध्ये आपली लोकं उभी राहिलेली पाहिली.
अगं चालत असलेल्यांना सांगण्यात आलं की ती सिक्युरिटीवाली आहे आणि अमुक स्टेप पर्यंतच येणार. तसा दुसरा अजून एक होता तो त्या अमुक स्टेपला थांबला. ही कशी काय पुढे आली तेही कोणाला कळले नाही. असे पेप्रात आलेय. खखोदेजा.
बेकहम ला बघून माझ्य्या तोंडून बरेच उस्फुर्त हर्षोद्गार आले, तर माझी ढालगज लेक लगेच " हे ! अयॅम टेलिंग बाबा !" >>
माझ्या पण तोंडातून अस्सेच हर्षोद्गार आले....बाबा (लेकाचा) शेजारीच बसला होता. त्याने एक तु क टाकलाच
जर्मनीचा वेष व्हॉलिबॉल कोर्टचे रंग बघून केला वाटतं. पण कोर्टपेक्षा वेष छान होता. ते कोर्ट भयानक गुलाबी रंग आणि बाजूने तेवढाच भयानक निळा रंग असलेले आहे. बघताना डोळ्याला त्रास होऊ लागला.
इतर ठिकाणीही तो गुलाबी (की गुलबक्षी की वांगी ) रंग दिसतो. वेबसाईटवरही आहे तो- http://www.london2012.com/medals/
टेनिस कोर्टच्या बाजूने हिरवा आणि हा रंग असे कॉम्बि बरे दिसते. (ड्रेस, साडी साठी वगैरे)
ललिता-प्रीति को बद्दल
ललिता-प्रीति
को बद्दल धन्यवाद...
~ १९८० आणि १९८४ ही दोन्ही ऑलिम्पिक्स अगदी आज घडत असल्याप्रमाणे माझ्या नजरेसमोर येतात, इतके आम्ही क्रिडाप्रेमी त्या दरम्यान घडलेल्या "ऑलिम्पिक बहिष्कार" प्रकरणाच्या चर्चेत गुंतत असू. ८० च्या मॉस्को ऑलिम्पिकवर अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी बहिष्कार टाकला कारण रशियाने अफगाणिस्तानात केलेली घुसखोरी. तर त्याचा बदला म्हणून ८४ च्या लॉस एन्जल्सवर रशियाने बहिष्कार घोषित केला. १९८० मध्ये अमेरिकन धावपटू शर्यतीत नव्हते म्हणून इंग्लंडच्या सेबॅस्टिअन को ला १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळाले अशी काहीशी बोचरी टीका त्यावेळेच्या मिडियातून झाली होती, तिचा वचपा त्याने थेट अमेरिकेतच अमेरिकेच्याच धावपटूंच्या उपस्थितीतच परत त्याच १५०० मी. च्या गटात 'सुवर्णपदक' मिळवून काढला. आख्ख्या इंग्लंडने त्याला पहिल्या पेक्षा दुसर्या पदकाच्यावेळी डोक्यावर घेतले होते. आमचा तर तो हीरोच बनला होता....[चॅरिअट्स ऑफ फायर मुळेही]
त्या दरम्यान त्याच्याविषयी जे काही भरभरून लिहून यायचे त्यावरून हेही समजले की सेबॅस्टिअनची आई ही मूळची आपल्या पंजाबची टिना लाल. सरदारसिंग तिचे वडील. ते दिल्लीस्थित होते. टिनाने लंडनच्या पीटर को यांच्याशी विवाह केला होता. दोन्ही पदकांच्यासमयी टिना को यानी आपल्या मुलाचा पराक्रम पाहिला होता. २००५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर तिच्या स्मृतीनिमित्य सेबॅस्टिअन को आपल्या आजोबांचे दिल्लीतील घर (जिथे त्याची आई राहात असे) व व्यवसायाचे हॉटेल पाहाण्यास नोव्हेम्बर २००९ मध्येआला होता. यावेळी दिल्ली दूरदर्शनवर त्याची मुलाखत श्री.नरोत्तम पुरी यानी घेतली होती....आजही त्यांच्या आर्काईव्हजमध्ये ती असेलच.
दिल्लीतील आजोबांच्या हॉटेल भेटीच्यावेळेचा सेबॅस्टिअन को चा त्याच हॉटेलसमोरील एक फोटो :
~ काल त्याला स्टेडिअममध्ये भाषण करताना पाहिले आणि ह्या सार्या जुन्या आठवणी जागृत झाल्या.
अशोक पाटील
ओपनींग परेडमध्ये भारतीय
ओपनींग परेडमध्ये भारतीय चमुबरोबर ती आगंतुक महिला कोण होती? मीट रोमनींचं निरिक्षण बरोबर होतं तर... आर दे रीअली रेडी फॉर ऑलिंपिक्स?
पाटील, हे वेगळ्या धाग्यावर
पाटील, हे वेगळ्या धाग्यावर लिहाल का? आठवणी, खेळाडूंची माहिती इ.?
राज, कुठली महिला?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Djibouti च्या चमूत एक महिला भारतीय पद्धतीचे सोन्याचे दागिने घालून आली होती. नेकलेस कपाळावर बांधला होता, पाहिला का कोणी?
परेड "उरकली" असे वाटले. "पटापट पुढे सरका"
कोणाला फार वेळ दिला नाही.
टू ब्रिटिश इज राइट. पण
टू ब्रिटिश इज राइट. पण म्हणूनच छान वाट्ले काही प्रसंग. हॉस्पिटल मधली मुले का आली ते समजले नव्हते इथे वाचल्यावर कळले. पूर्वी कूल ब्रिटानिया म्हणून एक कँपेन आला होता त्या प्रमाणे सर्व ब्रिटिश गोष्टी व संस्कृतीची आयटेम वाइज प्रेझेंटेशन वाटले. स्पीड बोटीतून ज्योतीचे आगमन पण खरे तर एका ज्जेम्स बाँड सिनेमाचा ओपनिन्ग सिक्वेन्स आहे तसेच वाटले.
खरे तर अॅटलांटा, ग्रीस, बीजिंग चे सेरिमनी जास्त स्पेक्टॅक्युलर होते.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/136244.html?1215416212
ह्या लिंकवर मुकुंद यांनी लिहिलेले बिजींग २००८ च्या वेळेचे लेख अवश्य वाचा.
>>राज, कुठली महिला?
>>राज, कुठली महिला? <<
ब्रिट्स हॅव एग ऑन द फेस?
http://www.samachar.com/India-annoyed-over-mystery-woman-at-march-past-m...
>>मला सुरुवात अन ते
>>मला सुरुवात अन ते इन्डस्ट्रियल रेवोल्युशन वगैरे पर्यन्त जाम बोरिंग वाटलं. फायरवर्क्स वाल्या रिंग्ज मस्त दिसल्या. नन्तर बाँड अन राणीची स्ट्न्ट एन्ट्री आवडली मात्र आणि स्पीड बोट मधे बेकहॅम तर जामच आवडला (तो कसाही आला असता तरी आवडलाच असता म्हणा) बाकी खरे सांगायचे तर भव्य असला तरी एकूण प्रोग्राम कंटाळवाणा होता!
>> सहमत अगदीच.
रुणू, राणीची डमीच ग. ती कसली उडी मारतेय तेही स्कर्ट घालून![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>Djibouti च्या चमूत एक महिला भारतीय पद्धतीचे सोन्याचे दागिने घालून आली होती. नेकलेस कपाळावर बांधला होता, पाहिला का कोणी?>> हो पाहिला.
खरंच की. आता इतरही ठिकाणी आहे
खरंच की. आता इतरही ठिकाणी आहे ती न्यूज!
हेच का ते?
हेच का ते?
@ लोला ~ यू आर राईट. एखाद्या
@ लोला
~ यू आर राईट. एखाद्या खेळाडूबद्दल इतकी सविस्तर माहिती 'उदघाटन सोहळा' धाग्यावर येणे अपेक्षित नव्हते. पण सेबॅस्टिअन को वरील प्रेमापोटी ते ओघात घडले हे मात्र खरे.
नवीन धाग्याचा जरूर विचार करतो.
मला संपूर्ण ओपनिंग सेरिमनी
मला संपूर्ण ओपनिंग सेरिमनी पहायची आहे. तुकड्यातुकड्यांत पाहिली. जे चुकले ते चुकवण्यासारखेच होते असे इथे वाचून वाटतेय. ज्योतसे ज्योत जलानेचा क्षण अद्वितीय होता. रोलिंगबाईंचे साम्राज्यही अवतरले होते म्हणे?
खेळाडूंची परेड अर्धी डीडीस्पोर्ट्सवर पाहिली , तिथे कॉमेंट्री नसल्याने चुकल्यासारखे वाटले. ध्वजधारक कोण कोण आहेत याबद्दल उत्सुकता होती. इएसपीएनवर कॉमेंट्री आहे याचा शोध लागल्यावर तिथे अर्धवट पाहता आली. पण ही परेड वाटली नाही. खेळाडू रमत गमत काही चक्क नाचत चालले होते. असे समारोपाच्या वेळी चालतात ना?
<ओपनींग परेडमध्ये भारतीय चमुबरोबर ती आगंतुक महिला कोण होती?> मला वाटले की याहीवेळी कोणत्यातरी खेळाडूच्या समारंभाच्या पोशाखात घोळ झालाय!
भारताचे chef de mission कोण हे शेवटपर्यंत ठरले नव्हते म्हणे! ते सरदरजी अजितपाल सिंग होते का?
रच्याकने, आजच्याच दिवशी (२९ जुलै) दुसर्या महायुद्धानंतरच्या पहिल्या अश्या १९४८ लंडन ऑलिंपिक्सचे उद्घाटन झाले होते.
रुणू, राणीची डमीच ग. ती कसली
रुणू, राणीची डमीच ग. ती कसली उडी मारतेय तेही स्कर्ट घालून >>
तेही खरंच म्हणा.
भरत,
आला होता. पण तो भितीदायक वाटण्यापेक्षा विनोदीच जास्त वाटत होता.
माझं वरातीनंतर घोडं...
माझं वरातीनंतर घोडं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपूर्ण कार्यक्रम अजूनही कुठे बघायला मिळेल का? मी स्पर्धक देशांच्या एन्ट्री सुरू व्हायच्या जस्ट आधी पेंगले. आधीचा कार्यक्रम मधूनच बिटस अॅण्ड फ्लॅशेस मधे ब्रिलियंट आणि एरवी 'जस्ट टू ब्रिटीश' होता. मि. बीन माझ्यासाठी हायेस्ट पॉइंट होता. माझे डोळे पडू लागले पहाटे ३ च्या सुमारास. त्याच आसपास देशांची पथके यायला सुरूवात झाली. माझ्या घराच्या हॉलने बघितला सगळा सोहळा.
त्या लाल शर्ट, निळी पॅन्ट महिलेबद्दल आज इथे पेप्रात पण आलंय. तिला इथून गेलेल्या चमूपैकी कोणीच ओळखत नाही म्हणे.
http://au.sports.yahoo.com/ph
http://au.sports.yahoo.com/photos/olympics-best-and-worst-team-uniforms-...
उद्घाटन सोहळा - बेस्ट & वर्स्ट युनिफॉर्म्स...
धन्यवाद लाजो. जर्मन टीमच्या
धन्यवाद लाजो. जर्मन टीमच्या ड्रेसबद्दलचे माझे आणि याहूचे मत एकच आहे हे वाचून संतोष जाहला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बोटीतला
बोटीतला बेखम............................ !!!!!!!!!!!!!!
बेकहम ला बघून माझ्य्या तोंडून
बेकहम ला बघून माझ्य्या तोंडून बरेच उस्फुर्त हर्षोद्गार आले,
तर माझी ढालगज लेक लगेच " हे ! अयॅम टेलिंग बाबा !"
>>त्या लाल शर्ट, निळी पॅन्ट
>>त्या लाल शर्ट, निळी पॅन्ट महिलेबद्दल आज इथे पेप्रात पण आलंय. तिला इथून गेलेल्या चमूपैकी कोणीच ओळखत नाही म्हणे>> ते सगळं कबूल. पण तिच्या आजूबाजूला चालत असलेल्या लोकांनाही ती खटकू नये? की कोणाचच तिच्याकडे लक्ष नव्हतं. काल परेड पाहिली तेव्हा भारताचं नाव घेतल्यावर VIP बॉक्समध्ये आपली लोकं उभी राहिलेली पाहिली.
अगं चालत असलेल्यांना
अगं चालत असलेल्यांना सांगण्यात आलं की ती सिक्युरिटीवाली आहे आणि अमुक स्टेप पर्यंतच येणार. तसा दुसरा अजून एक होता तो त्या अमुक स्टेपला थांबला. ही कशी काय पुढे आली तेही कोणाला कळले नाही. असे पेप्रात आलेय. खखोदेजा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://au.sports.yahoo.com/ne
http://au.sports.yahoo.com/news/india-incredulous-over-mystery-olympian-...
बेकहम ला बघून माझ्य्या तोंडून
बेकहम ला बघून माझ्य्या तोंडून बरेच उस्फुर्त हर्षोद्गार आले, तर माझी ढालगज लेक लगेच " हे ! अयॅम टेलिंग बाबा !" >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझ्या पण तोंडातून अस्सेच हर्षोद्गार आले....बाबा (लेकाचा) शेजारीच बसला होता. त्याने एक तु क टाकलाच
इथल्या commentator ने त्याचा
इथल्या commentator ने त्याचा "फॉर्मर आयकॉन" असा उल्लेख केला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्या बाईची न्यूज आता इथेही सगळीकडे आहे-
http://www.cnn.com/2012/07/29/sport/olympics-india-mystery-woman/index.html
जर्मनीचा वेष व्हॉलिबॉल कोर्टचे रंग बघून केला वाटतं. पण कोर्टपेक्षा वेष छान होता. ते कोर्ट भयानक गुलाबी रंग आणि बाजूने तेवढाच भयानक निळा रंग असलेले आहे. बघताना डोळ्याला त्रास होऊ लागला.
इतर ठिकाणीही तो गुलाबी (की गुलबक्षी की वांगी
) रंग दिसतो. वेबसाईटवरही आहे तो-
http://www.london2012.com/medals/
टेनिस कोर्टच्या बाजूने हिरवा आणि हा रंग असे कॉम्बि बरे दिसते. (ड्रेस, साडी साठी वगैरे)
हॉकीच्या टर्फचा रंग वाईट्ट
हॉकीच्या टर्फचा रंग वाईट्ट आहे.. मॅच बघताना फारच त्रास होतोय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
समारोप सोहळा लाईव्ह इथे आत्ता
समारोप सोहळा लाईव्ह इथे आत्ता उपलब्ध आहे-
http://www.nbcolympics.com/liveextra/video-watch.html?video=live-closing...
स्ट्रीमीन्ग मुळे टीव्ही प्रेक्षकसंख्यवर परिणाम होत नाही असा साक्षात्कार झाल्याने एनबीसीने हा निर्णय घेतला. ७ वाजता टीव्हीवरही बघता येईल.
वन्स अगेन - ब्रिट्स डिड इट...
वन्स अगेन - ब्रिट्स डिड इट... अशक्य रटाळ !![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
याहू वर क्लोजिंग सेरेमनी चे
याहू वर क्लोजिंग सेरेमनी चे फोटो आहेत त्यात ३ रा फोटो एक सरदारजीचा आहे... त्याच्यपुढे रिओ च पर्फॉर्मर अस काहितरी लिहीलय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अपुन को रियोवालों का
अपुन को रियोवालों का परफॉर्मंस ज्यादा अच्छा लगा ...;)
वेका + १ >>अशक्य रटाळ.. मै,
वेका + १
>>अशक्य रटाळ..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मै, सत्ता संपल्यावर जगाची पिळवणूक करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाल्यासारखे वागले.
भांगडा पाहिला की नाही?
विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होता. तुम्हाला काय अपेक्षित होते?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
करमणूक
करमणूक![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages