नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
आज "व्हिनस" तुमच्याजवळ सादर करत आहे, मी काढलेल्या रांगोळ्या व स्वत:च्या हाताने एकटीने केलेला दिवाळी फराळ..........आता श्रावण सुरू झाला आहे .... त्यामुळे हा प्रकाशचित्रांचा धागा समयोचित वाटत नाही, पण कधीपासुन हे फोटो मायबोलीवर टाकीन टाकीन असे करत होते, पण वेळेअभावी शक्य झाले नाही, आज मस्त वेळ मिळाला आहे त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करते, चला तर मग करु सुरुवात..............
१.
२. खालील सर्व फराळ मी एकटीनेच केला आहे बर का, तो देखील चक्क दोन दिवसात, आहे की नाही गम्मत.......फक्त त्या दोन दिवसात जेवण मात्र बाहेरुन मागवले लग्नाच्या दुसरया वर्षी केलेला दिवाळी फराळ आहे हा.... दुबईला असताना....स्वत:चे पाककौशल्य दाखवायचे दिवस होते ते
तसे अजुनही आहेत पण नविन लग्न झालेले असताना ही सर्व कलाकौशल्य आपल्याकडे आहेत हे नवरयाला व इतर नातेवाइक, शेजारी-पाजारी, मित्रमैत्रीणींना दाखवायला वेगळेच समाधान मिळते, बरोबर की नाही
३.
४. हा फोटो माझ्या लग्नानंतर आलेल्या पहिल्या दिवाळीतील आहे, त्यावेळी दुबईला होते मी, माझ्या लाडक्या श्रीकृष्णाला दिवाळीच्या पहाटे दाखवलेला फराळ आहे तो...... हा देखील फराळ मी एकटीने दोन दिवसात केला पाकपुस्तक वाचुन...... त्यावेळी खुप सारे प्रकार एकाच वेळी करुन बघायला आवडायचे..... चकली करायला साचा नव्हता तर हातानेच वळुन केल्या
५.
६. हा वरील फोटो क्रमांक ४ मधील फराळाचा मोठा फोटो
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
सर्व चित्रे पाहिली, खूप सुंदर
सर्व चित्रे पाहिली, खूप सुंदर
मस्त गं वर्षा.......... तसे
मस्त गं वर्षा..........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसे अजुनही आहेत पण नविन लग्न झालेले असताना ही सर्व कलाकौशल्य आपल्याकडे आहेत हे नवरयाला व इतर नातेवाइक, शेजारी-पाजारी, मित्रमैत्रीणींना दाखवायला वेगळेच समाधान मिळते, >>>>>>>>>> +१ मी ही ११ वर्षात पहील्या दोन वर्षीच केले पण मि. लुंकडच्याच मदतीने..........![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान आहे वजन कमी करण्याच्या
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना हा दिवाळी फराळ पाहुन लयी त्रास झाला जीवाला..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान आहे १०, ११ रंगोळ्या भारी
छान आहे
१०, ११ रंगोळ्या भारी आहेत.
पणतीभोवती पण रांगोळी काढायची कल्पना मस्त.
(No subject)
खूपच मेहनत घेतली की.. मस्त
खूपच मेहनत घेतली की.. मस्त
रांगोळ्या जोरदार आहेत. फराळही बरेच आएटम बन्वले आहेत . वा वा . ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वर्षा खुप सुंदर. आणि अग
वा वर्षा खुप सुंदर. आणि अग कालच दिप अमावस्या झाली त्यामुळे दिवाळीच वाटतेय आता.
धन्यवाद बेफिकीरजी, योगुली,
धन्यवाद बेफिकीरजी, योगुली, झकासराव्, भरत मयेकर, अतृप्त आत्मा, अनघा, जागू...........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर..........
खुप सुंदर..........
वा वर्षा खुप सुंदर.
वा वर्षा खुप सुंदर.
छान आहे रांगोळ्या आणि फराळही
छान आहे रांगोळ्या आणि फराळही !
छानच! हा देखील फराळ मी एकटीने
छानच!
हा देखील फराळ मी एकटीने दोन दिवसात केला पाकपुस्तक वाचुन...... त्यावेळी खुप सारे प्रकार एकाच वेळी करुन बघायला आवडायचे..... चकली करायला साचा नव्हता तर हातानेच वळुन केल्या >>>तुझा उत्साह आवडला.
छान मला कृष्णाची मूर्ती खूपच
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला कृष्णाची मूर्ती खूपच आवडली.
रांगोळ्या आवडल्या
रांगोळ्या आवडल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गं सुंदर! चकल्या हाताने
किती गं सुंदर! चकल्या हाताने वळल्यास? त्याही इतक्या सुबक! मस्तच.
मस्त आहेत रांगोळ्या आणि फराळ
मस्त आहेत रांगोळ्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि फराळ देखिल एकदम चविष्ट दिसतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप मेहनत घेतलेली दिसत आहे
खुप मेहनत घेतलेली दिसत आहे फराळ करताना, ताटांमधील मांडणी सुरेख केली आहे, छान ...... रांगोळ्या देखील सुंदर व आटोपशीर काढल्या आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुंदर.........
खुपच सुंदर.........
Mastach!
Mastach!
छान आहेत रांगोळ्या आणि फराळ
छान आहेत रांगोळ्या आणि फराळ
धन्यवाद shrushti14@gmail.com,
धन्यवाद shrushti14@gmail.com, अनुरागजी,दिनेशदा,सोनाली,शुम्पी,रीया,चिन्नु,लाजो,राममाधव्,नारायणी,वत्सला,इंद्रधनुष्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@sonalisl त्यावेळचा माझा
@sonalisl
त्यावेळचा माझा उत्साह एकदम जबरदस्तच होता..... एकतर पहिल्यांदाच दिवाळी फराळ करुन बघणार होते व परदेशी असल्यामुळे राजा-राणीचेच राज्य होते त्यामुळे जरी कोणता पदार्थ बिघडला असता तरी हसणारे कोणी नव्हते
पण एक आहे त्यामुळेच आत्मविश्वास आला, आता माझ्या साबा व आई मला विचारतात की हा पदार्थ कसा केलास ग ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पणत्या, आरास, रांगोळ्या, फराळ
पणत्या, आरास, रांगोळ्या, फराळ - सर्वच सुंदर. कौतुकास्पद.
@ शूम्पी ती श्रीकृष्णाची
@ शूम्पी
ती श्रीकृष्णाची मुर्ती खरच खुप सुंदर आहे..... त्या मुर्तीला वेगवेगळ्या वेषभुषेत सजवायला मला खुप आवडते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फराळ आणि रांगोळ्या दोन्ही
फराळ आणि रांगोळ्या दोन्ही एकदम मस्तच.........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदरच.. आरास,फराळ,... खूप
सुंदरच.. आरास,फराळ,... खूप छान!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझा उत्साह पाहून खूप कौतुक वाटलं
'हाताने चकल्या वळल्या'.. बाप्रे..केव्हढा वेळ लागला असेल.. __/\__
धन्यवाद पुरंदरे शशांक,
धन्यवाद पुरंदरे शशांक, महाराणी,वर्षू नील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख रांगोळ्या अन
सुरेख रांगोळ्या अन पदार्थांमधे ईतकी व्हरायटी, ....... अशी पत्नी प्रत्येकाला मिळू दे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !
अरे वा ! वर्षा रांगोळ्या आणि
अरे वा ! वर्षा रांगोळ्या आणि फराळ दोन्ही मस्तच!
Pages