नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
आज "व्हिनस" तुमच्याजवळ सादर करत आहे, मी काढलेल्या रांगोळ्या व स्वत:च्या हाताने एकटीने केलेला दिवाळी फराळ..........आता श्रावण सुरू झाला आहे .... त्यामुळे हा प्रकाशचित्रांचा धागा समयोचित वाटत नाही, पण कधीपासुन हे फोटो मायबोलीवर टाकीन टाकीन असे करत होते, पण वेळेअभावी शक्य झाले नाही, आज मस्त वेळ मिळाला आहे त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करते, चला तर मग करु सुरुवात..............
१.
२. खालील सर्व फराळ मी एकटीनेच केला आहे बर का, तो देखील चक्क दोन दिवसात, आहे की नाही गम्मत.......फक्त त्या दोन दिवसात जेवण मात्र बाहेरुन मागवले लग्नाच्या दुसरया वर्षी केलेला दिवाळी फराळ आहे हा.... दुबईला असताना....स्वत:चे पाककौशल्य दाखवायचे दिवस होते ते
तसे अजुनही आहेत पण नविन लग्न झालेले असताना ही सर्व कलाकौशल्य आपल्याकडे आहेत हे नवरयाला व इतर नातेवाइक, शेजारी-पाजारी, मित्रमैत्रीणींना दाखवायला वेगळेच समाधान मिळते, बरोबर की नाही
३.
४. हा फोटो माझ्या लग्नानंतर आलेल्या पहिल्या दिवाळीतील आहे, त्यावेळी दुबईला होते मी, माझ्या लाडक्या श्रीकृष्णाला दिवाळीच्या पहाटे दाखवलेला फराळ आहे तो...... हा देखील फराळ मी एकटीने दोन दिवसात केला पाकपुस्तक वाचुन...... त्यावेळी खुप सारे प्रकार एकाच वेळी करुन बघायला आवडायचे..... चकली करायला साचा नव्हता तर हातानेच वळुन केल्या
५.
६. हा वरील फोटो क्रमांक ४ मधील फराळाचा मोठा फोटो
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
धन्यवाद प्रसिक, श्री,
धन्यवाद प्रसिक, श्री, मानुषी.......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो दिसत नाहीत असं का होतं?
फोटो दिसत नाहीत असं का होतं? पिकासावरुन टाकलेले असतात आणि तिथुन गेले की इथुन पण जातात असे काही आहे का?
मलापण फोटो दिसत नाहीयेत
मलापण फोटो दिसत नाहीयेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages