बातम्या.कॉम या वेबसाईटचे मायबोली वेबसमूहात हार्दिक स्वागत !
बातम्या.कॉम (http://www.batmya.com/)या वेबसाईटचे मायबोली वेबसमूहात हार्दिक स्वागत !
आजपासून बातम्या.कॉम, मायबोलीचा (मायबोली वेबसमुहाचा), एक भाग झाली आहे.
२००५पासून आंतरजालावर असलेल्या बातम्या.कॉमने अनेक स्थित्यंतरे पाहिली. गेली २-३ वर्षे मराठी वेबसाईटिंपैकी ती एक अग्रगण्य वेबसाईट झाली आहे. वेगवेगळ्या मराठी/इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातम्या एका जागी पाहता याव्यात याची सोय या वेबसाईटवर आहे. गेल्या काही वर्षांत बर्याच मराठी वेबसाईट निघाल्या, पण त्यातल्या बहुतेक संकेतस्थळांनी कथा/कविता/ललित लेख/प्रकाशचित्रे/सोशल नेटवर्किंग यांवर भर दिला. कुठल्याही प्रकारचे सोशल नेटवर्किंग नसलेली, फक्त बातम्यांचे एकत्रीकरण करणारी बातम्या.कॉम ही वेबसाईट या पार्श्वभूमीवर नक्कीच वेगळी उठून दिसते. आणि वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादावरून ती यशस्वी होते आहे, हे सिद्धही होतं.
मायबोलीवर सध्या असलेला बातम्यांचा विभाग (बित्तंबातमी) बातम्या.कॉमच्या तुलनेत अगदीच प्राथमिक आहे. आता बातम्या.कॉम मायबोली वेबसमूहाचा अधिकृत भाग असल्याने, मायबोलीवरचा हा जुना विभाग लवकरच बंद केला जाईल. बातम्या.कॉमवर नवीन सुविधाही दिल्या जातील. मायबोलीच्या प्रथेप्रमाणे (आधी केले, मग सांगितले) आत्ताच त्याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही.
जगभर पसरलेल्या मायबोलीच्या वाचकांना ही सुविधाही आवडेल, अशी आशा आहे.
बातम्या.कॉमच्या वाचकांचेही आम्ही मायबोली परिवारात हार्दिक स्वागत करतो.
Marathi news online from many newspapers
छान सोय आहे. अभिनंदन!
छान सोय आहे. अभिनंदन!
अभिनंदन मायबोली !
अभिनंदन मायबोली !
खूप खूप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा
मायबोलीचे अभिनंदन आणि
मायबोलीचे अभिनंदन आणि बातम्या.कॉमचे स्वागत !
छानच बातमी आहे. अभिनंदन आणि
छानच बातमी आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!
छानच! अभिनंदन!
छानच! अभिनंदन!
व्वा ! ही फारच छान सोय आहे.
व्वा ! ही फारच छान सोय आहे.
मायबोली,
धन्यवाद
अभिनंदन
शुभेच्छा
व्वा.. फारच चांगली
व्वा.. फारच चांगली सोय..
अॅडमिन , खूप आभार आणी शुभेच्छा!!
अरे व्वा!... अभिनंदन!
अरे व्वा!... अभिनंदन!
धन्यवाद! अभिनंदन!!!
धन्यवाद! अभिनंदन!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा..
अभिनंदन आणि शुभेच्छा..
छान छान.
छान छान.
बेफिकिर, तिथं सर्वात खाली
बेफिकिर, तिथं सर्वात खाली मायबोली वेबसमुहातल्या सगळ्या संकेतस्थळांची यादी आहे. तिथून पाहिजे त्या संस्थळावर जाऊ शकतो.>>
तिथे ज्या प्रमाणे मायबोलीवर क्लिक केले कि नवीन विंडो उघडते, त्याप्रमाणे बातम्या.कॉम वर क्लिक केल्यावर ते नवीन विंडोमध्ये उघडले तर सोयीचे होईल.
अभिनंदन
अभिनंदन
मस्त.. अभिनंदन व शुभेच्छा
मस्त.. अभिनंदन व शुभेच्छा
अरे वा! जगभरातील वाचकांना
अरे वा! जगभरातील वाचकांना एकाच ठिकाणी सर्व मराठी वृत्तपत्रे वाचायला मिळणार आता!
अभिनंदन आणि कौतुक!
अरे वा. मायबोलीचे मनःपूर्वक
अरे वा. मायबोलीचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि बातम्या.कॉम चे स्वागत!
मनापासुन धन्यवाद.....
मनापासुन धन्यवाद.....
Pages