pottermore.com
.
. इथे असणार्यांसाठी हा धागा... इथे येउन खेळात अडलेले शंका वगैरे दुर करा मित्र बनवा..एकमेकांना मदत करा..या उद्देशाने हा धागा उघडतोय...
आपापली युझरनेम्स इथे द्यावी म्हणजे आपल्याला अॅड करण्यात सोप्पे जाईल
.
.
चार घराणी आहेत.
१) Gryffindor ... २) Ravenclaw ३) Hufflepuff ४) Slytherin
.
माझ्या माहीतीची काही आयडी: -
.
....आयडी..........................................युझर नेम.......................................घराणे..............................
.
१) उदयन...........................................MoonBlood24605..........................Gryffindor...
.
२) चिमुरी..........................................MahoganyAuror26753...................Ravenclaw
.
३) चैत्रगंधा........................................FlameKey11270.............................Hufflepuff
.
४) रुणझुण........................................SparksRain10102..........................HUFFLEPUFF
.
5) भरत मयेकर..................................HollyIce31578................................Gryffindor
हॅरी पॉटर .pottermore.com
Submitted by उदयन. on 17 July, 2012 - 07:30
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा आयडी
माझा आयडी HollyFeather14242
आतापर्यंत फक्त प्रवासच सुरू आहे. आज अगदी न हलता खेळून सगळ्यांबरोबर येइन .:D
आणि आता ते थोपुच्या गेम सारखे का याला मदत मागा रे नि त्याला मागा... नको मला नाही आवडत असले गेम. प्लीज पुढे गेलेल्यांनी सांगा.
हे वाचू आनंदे मधे कस टाकलस
हे वाचू आनंदे मधे कस टाकलस कोंबड्या?
पुस्तकाचाच गेम आहे ना आहे
पुस्तकाचाच गेम आहे ना आहे .........यात सुध्दा पुस्तक वाचुनच खेळायचे असते ...वाचल्यावर आनंद पण मिळतो ..:हाहा:
मी = ScarletBludger7124
मी = ScarletBludger7124
from WHICH HOUSE?.
from WHICH HOUSE?.
रेवनक्लॉ
रेवनक्लॉ
मी. SandRose17723 हाऊस कुठून
मी. SandRose17723
हाऊस कुठून कळत?
मी MahoganyAuror26753
मी MahoganyAuror26753 (Ravenclaw).
पहिलं पुस्तक संपलं.. जास्त अभ्यास न करता फक्त वस्तु कलेक्ट करुन पॉईंट्स मिळवले. पोशन बनवायला जमलच नाही
मी BludgerWizard12350 घराणे
मी BludgerWizard12350
घराणे पाहिले नाही..
PotionStone12103 आणि
PotionStone12103 आणि ProphecyLight18058 कोण आहेत??
मी BludgerWizard12350 घराणे
मी BludgerWizard12350
घराणे पाहिले नाही..
वर चुकुन आईच्या आयडी मधुन लिहिले..
मी ProphecyLight18058. हाऊस
मी ProphecyLight18058. हाऊस Ravenclaw. WAND Core : Phoenix Feather
चिमुरी मी लिहीतच होते तेव्हढ्यात आला तुझा प्रश्न! चैत्रगंधा तुला पण अॅड केले होते. आता बाकीच्यांना करते.
बायदवे मला पोशन जमले. हिट नीट मॅनेज करायला जमत नव्हती. जमली पण.
मी AshCastle27559. हाऊसः
मी AshCastle27559. हाऊसः ग्रिफिंडोर. बस्के, मलापण अॅड कर.
ज्यांना लपवलेल्या वस्तू मिळत
ज्यांना लपवलेल्या वस्तू मिळत नाहीत त्यांच्यासाठी
http://notanotherhufflepuff.tumblr.com/post/9702283819/item-locations
http://potterhints.tumblr.com/
सॉर्टिंग झाल्यावर कॉमन रूममध्ये मला हॉग्वर्ट्स अ हिस्टरि हे पुस्तक दिसलं अणि मी ते उचललं. या वरच्या यादीत ते पुस्तक दिसत नाही आहे.
हॅटस्टॉलबद्दल वाचलं का? हर्मायनी रॅव्हनक्लॉमध्ये गेली असती; तर नेव्हिलला हफलपफमध्ये जायचं होतं.
भरत तिथे सरळ सरळ लोकेशन्स
भरत तिथे सरळ सरळ लोकेशन्स दिल्यात.. मजा जाईल अश्याने.. तसही लोकेशन्स जास्त अवघड नाहियेत.. माउस फिरवला की कलेक्ट हा ऑप्शन म्हणुन लगेच दिसतो.. मी मधे मधे जास्तीची माहिती जी मिळते ती वाचलेलीच नाहिये, वस्तु शोधायच्या नादात
बस्के, हिट करतांना टेम्प. कसं
बस्के, हिट करतांना टेम्प. कसं maintain करायचं २५० ला ?
riverquest28237 कोण आहे?
riverquest28237 कोण आहे?
मी riverquest28237 . हाऊस
मी riverquest28237 . हाऊस Ravenclaw. WAND Core : Unicorn
माझा पण WAND Core : Unicorn.
माझा पण WAND Core : Unicorn.
उदयन, माबोकरांची
उदयन, माबोकरांची हॉगवर्ट्समधील नामाभिधाने वर टाकत जाणार का?
अरे वा! माप्र!!
MistFlight4347
MistFlight4347
नवीन फ्रेंण्डसना अॅडलंय
नवीन फ्रेंण्डसना अॅडलंय आत्ताच.
मृदुला, मला वाटलं ह प मध्ये येशील. रॅवेनक्लॉचं पारडं जड आहे की..मृ, बस्के, चिमुरी
चिमुरी, ४० हाऊस पॉइंटस.....मज्जाय ब्वॉ !
बस्के, माझं पोशन शेवटच्या क्षणाला करपलं आज पुन्हा बघते.
मी पहिलं पुस्तक परत
मी पहिलं पुस्तक परत पहिल्यापासुन वाचायला घेतलं.. आता प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहे
रॅवेनक्लॉचं पारडं जड आहे की..मृ, बस्के, चिमुरी>>> कितिही झालं तरी ग्रिफिन्डॉर ची सर कोणालाच येणार नाही...
कितिही झालं तरी ग्रिफिन्डॉर
कितिही झालं तरी ग्रिफिन्डॉर ची सर कोणालाच येणार नाही... मान्य
हे म्हणजे आता "पदरी पडलं अन् पवित्र झालं" अशी स्वतःचीच समजूत घातल्यासारखं
मी SilverFirebolt5571 . अजून
मी SilverFirebolt5571 .
अजून sorting पर्यन्त नाही पोचलो . पहिल्या पुस्तकाच्या शेवटी होते का ?
मला ५ व्या chapter च्या पुढे
मला ५ व्या chapter च्या पुढे जाता येत नाही आहे . Lock sign दाखवत आहे .काही वेगळ कराव लागेल का ?
केदार, लिस्ट मधली सगळी शॉपिंग
केदार, लिस्ट मधली सगळी शॉपिंग केली की ते अनलॉक होतं
धन्यवाद चिमुरी.
धन्यवाद चिमुरी.
आईशप्पथ!! नवा बाफ??? सही!!
आईशप्पथ!! नवा बाफ??? सही!!
माझा आयडी : MarauderDream27525 Core : Phoenix Feather House : Gryffindor
बरं हा वरचा आयडी माझा आणि माझ्या लेकीचा मिळून आहे.
माझी BLACK WALNUT WITH DRAGON
माझी BLACK WALNUT WITH DRAGON CORE, TWELVE AND A HALF INCHES, UNYIELDING.
लक्षण slytherin ला जाण्याची आहेत
Pages