हॅरी पॉटर .pottermore.com
Submitted by उदयन. on 17 July, 2012 - 07:30
pottermore.com
.
. इथे असणार्यांसाठी हा धागा... इथे येउन खेळात अडलेले शंका वगैरे दुर करा मित्र बनवा..एकमेकांना मदत करा..या उद्देशाने हा धागा उघडतोय...
आपापली युझरनेम्स इथे द्यावी म्हणजे आपल्याला अॅड करण्यात सोप्पे जाईल
.
.
चार घराणी आहेत.
१) Gryffindor ... २) Ravenclaw ३) Hufflepuff ४) Slytherin
.
माझ्या माहीतीची काही आयडी: -
.
....आयडी..........................................युझर नेम.......................................घराणे..............................
.
विषय:
शब्दखुणा: