प्रमाण तक्ते (Conversion Tables)

Submitted by लाजो on 15 June, 2012 - 08:21

प्रमाण पत्रकं - Conversion Tables

२ कप म्हणजे किती ग्रॅम्स?
१ स्टिक बटर म्हणजे किती कप?

असे प्रश्न इथे बरेच वेळेला विचारले जातात. काल एका बेकिंग पुस्तकात मला ही Conversion Tables सापडली. सगळ्यांनाच त्याचा फायदा होइल असे वाटले म्हणुन इथे देत आहे.

हॅप्पी कुकिंग Happy

१. ओव्हन तापमान:

mes1.JPG२. द्रव पदार्थ:

mes2.JPG३. बटर प्रमाणः

mes4.JPG४. वजन आणि मापः

mes3.JPG५. एक अमेरिकन कप = ग्रॅम्स मधे वजनः

mes5a.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

अशा गोष्टींकरता वुल्फ्रामला तोड नाही.

http://www.wolframalpha.com/ ला जा आणि 2 cups टायपा (गुगल सारखा साधा ईंटरफेस आहे) आणि वुल्फ्रामची जादु पहा (गुगल पण लवकरच असे करणार आहे). 1 stick पण टाईप करुन पहा.

लाजो, भारी आहे हे.
बेकिंग साठी तर नक्कीच . पुढच्या भारत (पुणे )वारीत क्लासेस घे बै बेकिंग चे, अशी एक मनापासुन फु सु.
Happy