Submitted by लाजो on 15 June, 2012 - 08:21
प्रमाण पत्रकं - Conversion Tables
२ कप म्हणजे किती ग्रॅम्स?
१ स्टिक बटर म्हणजे किती कप?
असे प्रश्न इथे बरेच वेळेला विचारले जातात. काल एका बेकिंग पुस्तकात मला ही Conversion Tables सापडली. सगळ्यांनाच त्याचा फायदा होइल असे वाटले म्हणुन इथे देत आहे.
हॅप्पी कुकिंग
१. ओव्हन तापमान:
२. द्रव पदार्थ:
३. बटर प्रमाणः
४. वजन आणि मापः
५. एक अमेरिकन कप = ग्रॅम्स मधे वजनः
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
छान काम केलस जो
छान काम केलस जो
शेवटचा फोटो नीट दिसत नाहिये
शेवटचा फोटो नीट दिसत नाहिये म्हणून कापुन टाकत्येय...
झक्कास. प्रमाण पहाताना दर
झक्कास.
प्रमाण पहाताना दर वेळी घोडं अडतं,आता पटापट काम होईल.
उत्तम काम, लाजो. अतिउपयोगी
उत्तम काम, लाजो. अतिउपयोगी टेबल्स. धन्यवाद.
****************************
जगाच्या कल्याणा संताच्या विभुती
सहीच आहेस लाजो..खूप धन्यवाद
सहीच आहेस लाजो..खूप धन्यवाद
वॉव. थॅन्क यू सो मच. मस्तच.
वॉव. थॅन्क यू सो मच. मस्तच.
अतिशय उपयुक्त. लाजो, भारीच
अतिशय उपयुक्त. लाजो, भारीच सोपे करून दिलेत सगळी मापं एकाच ठिकाणी जमवून. आवडत्या दहात!
अमी
मस्त..
मस्त..
मस्त. अशा गोष्टींकरता
मस्त.
अशा गोष्टींकरता वुल्फ्रामला तोड नाही.
http://www.wolframalpha.com/ ला जा आणि 2 cups टायपा (गुगल सारखा साधा ईंटरफेस आहे) आणि वुल्फ्रामची जादु पहा (गुगल पण लवकरच असे करणार आहे). 1 stick पण टाईप करुन पहा.
12 oz = 340g का बरे असेल असा
12 oz = 340g का बरे असेल असा प्रश्न पडला आहे. 350 g वाटत होते. typo असेल.
छान माहिती!
३४०.२
३४०.२
हे फारच सहिए अस्चिग!!
हे फारच सहिए अस्चिग!! धन्यवाद!!
धन्यवाद.
धन्यवाद.
लाजो, भारी आहे हे. बेकिंग
लाजो, भारी आहे हे.
बेकिंग साठी तर नक्कीच . पुढच्या भारत (पुणे )वारीत क्लासेस घे बै बेकिंग चे, अशी एक मनापासुन फु सु.
ही खरी "मॉडर्न सुगरण" .......
ही खरी "मॉडर्न सुगरण" ....... लाजो
उत्तम काम, लाजो. अतिउपयोगी
उत्तम काम, लाजो. अतिउपयोगी टेबल्स. धन्यवाद.>> खरच गं..
लाजो मस्तच. तु तुझ्या
लाजो मस्तच.
तु तुझ्या रेसिपीच एक पुस्तकच काढ आता.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यावाद !
धन्यवाद, धन्यवाद, धन्यावाद ! खुप महत्वाची अन आवश्यक माहिती !