ऑल्ट.बाफ.नेम्स
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
86
कंटाळा आला की करायचा अजुन एक प्रकार (आधिचा एक प्रकार: http://www.maayboli.com/node/26641):
लोकांच्या बाफांची नावे बदलायची.
उदा.:
दहशतवाद : मी क्राय करणं अपेक्षित आहे?
स्वगत एका मध्यमवर्गीय गर्दीचे
पालकभेट - पॉपआयच्या नजरेतून
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलंके
मुक्ता, छंद म्हणजे काय ?
....
पण या सर्वांवर कवीता मात्र नाही करायच्या हं
(आशा आहे की येथील थोड्यातरी लोकांना ऑल्ट. प्रकार आठवत असेल - वेब ब्राउजर आधी त्याला पर्याय नव्हता).
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
असंबंद्ध गप्पा >> असंबंद्ध
असंबंद्ध गप्पा >> असंबंद्ध पप्पा
एक बगळा थंडीतला >> एक बगळा
एक बगळा थंडीतला >> एक बगळा बंडीतला
पुरावा >> दुरावा
राजकिय घडामोडी >> राजकिय काडीमोड
नाव काय ठेवायचे > भाव काय ठेवायचे
> मायक्रोवेव्हमधल्या झट्पट
> मायक्रोवेव्हमधल्या झट्पट सुरळीच्या वड्या
मायक्रोवेव्हमधल्या सट्पट झुरळीच्या वड्या
अश्चिग... मायबोलीला "like" ची
अश्चिग... मायबोलीला "like" ची सोय हवी होती!!
निवडक १० त नोंदवा हे तसेच आहे
निवडक १० त नोंदवा हे तसेच आहे असे मला सांगण्यात आले आहे.
धर्म, समाज, जातपात >>>>>
धर्म, समाज, जातपात >>>>> कर्म, नमाज, घातपात
> लिंबाचे उपवासाचे लोणचे ->
> लिंबाचे उपवासाचे लोणचे -> लिंब्याचे उपवासाचे लोणचे
> नवीन म्हणी -> नवीन म्हशी
> परीसस्पर्श.. -> परीस स्पर्श..
> कुठेतरी छानसे वाचलेले -> कुठेतरी छानसे चावलेले
हॉल्ट! डफ गेम!!
हॉल्ट! डफ गेम!!
आशिष एक सुचवू? > कुठेतरी
आशिष
एक सुचवू?
> कुठेतरी छानसे वाचलेले -> कुणीतरी छानसे चावलेले :पांशामध्ये लिहिलं आहे, पापी लोकांनाच फक्त दिसेल )
अश्विनी के > वर काय लिहीले
अश्विनी के > वर काय लिहीले आहेस ? काही दिसत नाहीये .
तुझ्या बिल्वरांच्या सुगंधीत
तुझ्या बिल्वरांच्या सुगंधीत काचा -> तुझ्या बिल्डरांच्या सुगंधीत काचा
> उंच माझा झोका --> उंच
> उंच माझा झोका --> उंच माझा बोका
> पुस्तक-परिचय - 'ईट प्रे
> पुस्तक-परिचय - 'ईट प्रे लव्ह' , 'कमिटेड'
पुस्तक-परिचय - 'ईट प्रे लाईव्ह - कंट्यामिनेटेड'
>>कंट्यामिनेटेड' जहबहरह....
>>कंट्यामिनेटेड'
जहबहरह....
> मोरेंचा जिहाद.- त्यांच्या
> मोरेंचा जिहाद.- त्यांच्या चष्म्यातून भाग २
मोहेंजोदारो - त्यांच्या चष्म्यातून भाग २
)
:))
नेमके तेच झाले !-- नेमके हेच
नेमके तेच झाले !-- नेमके हेच आले !
दो-याचे जाकीट -- नवर्याचे पाकिट
अव्वल अवलः > रोज रोज जेवायला
अव्वल अवलः
> रोज रोज जेवायला काय करू ?
सत्यमेव जयते पाहिल्यानंतरः
रोज रोज जेवायला का करू ?
> आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट
> आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!
अलंगुनी तटाला, उध्वस्त बोट होते!
(गुजरातचा अलंग किनारा ...)
> भूतान बद्दल माहिती हवी आहे
> भूतान बद्दल माहिती हवी आहे (४०६६७)
भूतां बद्दल माहिती हवी आहे
फुल टाईमपास आहे. मजा आली.
फुल टाईमपास आहे. मजा आली.
भारतीय समाजाचे चित्र >>
भारतीय समाजाचे चित्र >> भारतीय समजाचे चित्र
उधार सारे फिटेल नक्की.. >> उधार सारे फिटेल कधी?
मोती ?? >> मोती (साबण की कुत्रा?)
जीवनात माझ्या आलीस जशी तू >>>
जीवनात माझ्या आलीस जशी तू >>> जीवनात माझ्या पोलीस जशी तू
मी Paint केलेले कुर्ते ... ३
मी Paint केलेले कुर्ते ... ३ ------> मी Paint केलेले कुत्रे....
नवीन लेखन करा माझे
नवीन लेखन करा
माझे सदस्यत्व
जाण्याची नोंद
नवीन लेखन करा
माझे सदस्यत्व जाण्याची नोंद
खारोट्यांनी बांधला पूल अर्थात
खारोट्यांनी बांधला पूल अर्थात कर्करोगावर केली मात ! > खराट्यांनी बांधला पूल अर्थात करप्शनच्या कर्करोगावर केली मात !
Pages