ऑल्ट.बाफ.नेम्स

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कंटाळा आला की करायचा अजुन एक प्रकार (आधिचा एक प्रकार: http://www.maayboli.com/node/26641):

लोकांच्या बाफांची नावे बदलायची.

उदा.:

दहशतवाद : मी क्राय करणं अपेक्षित आहे?
स्वगत एका मध्यमवर्गीय गर्दीचे
पालकभेट - पॉपआयच्या नजरेतून
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलंके
मुक्ता, छंद म्हणजे काय ?
....

पण या सर्वांवर कवीता मात्र नाही करायच्या हं
(आशा आहे की येथील थोड्यातरी लोकांना ऑल्ट. प्रकार आठवत असेल - वेब ब्राउजर आधी त्याला पर्याय नव्हता).

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

एक बगळा थंडीतला >> एक बगळा बंडीतला
पुरावा >> दुरावा

राजकिय घडामोडी >> राजकिय काडीमोड

नाव काय ठेवायचे > भाव काय ठेवायचे

> लिंबाचे उपवासाचे लोणचे -> लिंब्याचे उपवासाचे लोणचे

> नवीन म्हणी -> नवीन म्हशी

> परीसस्पर्श.. -> परीस स्पर्श..

> कुठेतरी छानसे वाचलेले -> कुठेतरी छानसे चावलेले

आशिष Biggrin

एक सुचवू?
> कुठेतरी छानसे वाचलेले -> कुणीतरी छानसे चावलेले :पांशामध्ये लिहिलं आहे, पापी लोकांनाच फक्त दिसेल Proud )

:))

भारतीय समाजाचे चित्र >> भारतीय समजाचे चित्र
उधार सारे फिटेल नक्की.. >> उधार सारे फिटेल कधी?
मोती ?? >> मोती (साबण की कुत्रा?)

नवीन लेखन करा
माझे सदस्यत्व
जाण्याची नोंद

नवीन लेखन करा
माझे सदस्यत्व जाण्याची नोंद

Pages