Submitted by ऋयाम on 26 May, 2012 - 12:44
अंतरीच्या गूढ गर्भी, रोज एकच त्रास आहे
सुज अंगी दाटलेली, मूळ त्याचे डास आहे.
व्यर्थ चकल्या, व्यर्थ पेस्टा, व्यर्थ सारे रे फवारे,
लोशनाचे करुन प्राशन, झिंगलेला डास आहे.
बंद खिडक्या बंद दारे, पाचवरती फॅन आहे,
मनमनीच्या कोपर्याती, फक्त त्याचा वास आहे.
रानटी अन पाळलेला क्रॉस देखील डास आहे
रंक अथवा राव कोणी, सात होता डास आहे.
सर्व थकले मार्ग आता, फार झाला त्रास आहे,
तोचि रजनी कांत अपुला, फक्त त्याचीच आस आहे ...
* रोबॉट फेम रजनीकांताची माफी मागून..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
मस्तच..
मस्तच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
ऋयामा... धन्य आहेस!
ऋयामा... धन्य आहेस!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
> नको डासराया, डंख असे मारू >
> नको डासराया, डंख असे मारू![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
> मी डास
चिमण, लाजो!
धन्यवाद लोकहो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय रे हे
ऋयाम
ऋयाम![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/14231
ऋयाम भारी आहे अंतरीच्या गूढ
ऋयाम![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भारी आहे
अंतरीच्या गूढ गर्भी, रोज एकच त्रास आहे
>>>
आजकाल मायबोलीवर प्रचंड डास
आजकाल मायबोलीवर प्रचंड डास झाले त्यावर एकच उपाय...........!!!!!!!!!!!!!!!!.
![good_knight_20091019.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32166/good_knight_20091019.jpg)
.
.
.
मस्तच रे ऋयामा !
सगळेच
सगळेच![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ऋयाम, चिमण, लाजो... अरे सारेच
ऋयाम, चिमण, लाजो...![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अरे सारेच
ऋयाम, चिमण
ऋयाम, चिमण
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ऋयामा....... साखरपुड्याआधी
ऋयामा....... साखरपुड्याआधी सुचलीये की नंतर
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कृपया काका कवितेवर लक्ष
कृपया काका कवितेवर लक्ष केंद्रीत करा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृपया कृपया अवांतर प्रतिसाद टाळा
डास साठी एक झब्बु तुमको मच्छर
डास साठी एक झब्बु
तुमको मच्छर ने काटा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ये उसका जुनून था
आपने खुजली की
ये आपका सुकुन था
चाहकर भी आपने उसे नही मारा
क्यॉकी उसकी रगों मे भी आपका खून था
बंद खिडक्या बंद दारे, पाचवरती
बंद खिडक्या बंद दारे, पाचवरती फॅन आहे >> व्वा!
जबरीच
जबरीच
(No subject)
(No subject)
Pages