Submitted by लाजो on 28 May, 2012 - 19:57
ऋयामच्या डास आहे ला डासाचे हे उत्तर
...मी डास आहे...
डास आहे...मी डास आहे..
चावणे हाच ध्यास आहे...
ओडोमॉसचा वास आहे
मच्छरदाणीचा फास आहे...
इलाज काही खास आहे....
बच्चु तयारी झक्कास आहे
आज रक्ताचा ना घास आहे..
झाला आता तास आहे....
शिकार नाही.. काय त्रास आहे
बंदोबस्त आता बास आहे ....
एका थेंबाची आस आहे
बाकी दुनिया बकवास आहे....
-----------------
गुलमोहर:
शेअर करा
लाजो _/\_ !
लाजो _/\_ !
सुचना: खालिल शब्द वापरून
सुचना: खालिल शब्द वापरून आपल्या दोनोळ्या, तीनोळ्या, चारोळ्या बनवा...
तपास, कास, मास, फर्मास, थर्मास, टाईमपास, नापास, उपास, तापास, लंपास.....इ इ
लाजो
लाजो
मग कधी चावणार... - पिंगू
मग कधी चावणार...
- पिंगू
लाजो जबरदस्त उत्तर
लाजो जबरदस्त उत्तर
या घ्या
या घ्या दोनोळ्या
http://www.maayboli.com/node/17751#comment-2117475
अरे काय चाल्लय?
अरे काय चाल्लय?
लाजोजी !
लाजोजी !
तपास, कास, मास, फर्मास,
तपास, कास, मास, फर्मास, थर्मास, टाईमपास, नापास, उपास, तापास, लंपास..>> +कंपास
लाजो
लाजो
लाजो
लाजो
उपाशी राहून बेजार
उपाशी राहून बेजार झालो
स्वादिष्ट रक्ताचा तपास आहे
(No subject)
देवाआआआआआआअ
देवाआआआआआआअ
(No subject)
लाजो
लाजो
आजकाल मायबोलीवर प्रचंड डास
आजकाल मायबोलीवर प्रचंड डास झाले त्यावर एकच उपाय...........!!!!!!!!!!!!!!!!
.
.
.
.
डास लैच फेमस झाला की
डास लैच फेमस झाला की
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/14231
लाजो, उत्तर छानच.
लाजो, उत्तर छानच.
एक काकाक. डासांचा तपास
एक काकाक.
डासांचा तपास आहे,
हा एक टाईमपास आहे,
हातात थर्मास आहे,
त्यात चहा फर्मास आहे,
यात मी नापास आहे,
कारण डास लंपास आहे.
शोभा रक्त नाही आज उपास
शोभा
रक्त नाही आज उपास आहे
झाली जणू बायपास आहे????
सांगा हा वनवास आहे
की श्रावण मास आहे?????
(No subject)
लाजो, हे ही भारीये!
लाजो,
हे ही भारीये!
कैच्याकै चाल्लय इथे
कैच्याकै चाल्लय इथे
एका थेंबाची आस आहे बाकी
एका थेंबाची आस आहे
बाकी दुनिया बकवास आहे.
रक्त नाही आज उपास आहे झाली
रक्त नाही आज उपास आहे
झाली जणू बायपास आहे????
सांगा हा वनवास आहे
की श्रावण मास आहे?????>>>>>>>>>>>लाजो.
लाजो... लाजवाब
लाजो... लाजवाब
लाजो
लाजो
सह्हीच केलीये ही कविता ....
सह्हीच केलीये ही कविता ....
Pages