Submitted by महागुरु on 15 May, 2012 - 13:22
ठिकाण/पत्ता:
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे.
ह्या वेळी संयुक्त गटग एल.ए. मधे असेल.
गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण.
आपली उपस्थिती इथे नोंदवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीचा स्रोत:
मायबोली
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, December 1, 2012 - 03:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच पण असं होम रेंट केलं अन
खरंच पण असं होम रेंट केलं अन ऐनवेळी कुणा मेंबरला काही अडचण आली / कॅन्सल झालं तर ?
लोला, सशल भाडं देतेय...
लोला,
सशल भाडं देतेय...
त्यांना घराचं आणि अटेन्डीजचं
त्यांना घराचं आणि अटेन्डीजचं दोन्ही भाडी परवडणार म्हणे.
असं होम रेंट केलं
असं होम रेंट केलं तर(तरीसुद्धा) कोणाला कॅन्सल करायची इच्छा राहील?? विचार करा लोकहो, उंच डोंगरावर असे घर, समोर अमर्याद निळाशार पॅसिफिक, सुखद हवा, वगैरे वगैरे..
हो, पण अशा ठिकाणी
हो, पण अशा ठिकाणी माबोकरांबरोबर कशाला जायचं?
(No subject)
नमस्कार मंडळी, त्या वेळेत
नमस्कार मंडळी,
त्या वेळेत भारतवारीचे ठरले नाही तर मी असेनच. लेक अॅरोहेड सारख्या ठिकाणी जमु शकतो का? तिथले घरभाडेहि स्वस्त आहे आणि थोडे कँपिंगहि करता येइल.
http://www.lakearrowheadrentals.com/search.php
आधी येणार्यांकडून रोख पैसे
आधी येणार्यांकडून रोख पैसे वसूल करा. (मग आले काय आणि नाही आले काय! :P)
>>कँपिंग परवडत नाही म्हटलं
>>कँपिंग
परवडत नाही म्हटलं म्हणून काय एकदम तंबूच होय..
नाही नाही, तंबू नाही. म्हणुनच
नाही नाही, तंबू नाही. म्हणुनच मी थोडंसं कँपिंग म्हणालो. म्हणजे घर भाडयाने घेउन जवळपास कँपफायर वगैरे (जर दोन दिवसांचा मेळावा असेल तर) तसा मला कोणताही पर्याय चालेल.
हो, पण अशा ठिकाणी
हो, पण अशा ठिकाणी माबोकरांबरोबर कशाला जायचं? >>>
> सशल भांडं
> सशल भांडं देतेय...
टोपीसारखं फिरवायला?
हे गटग फक्त लेकर्स आणि बेकर्स
हे गटग फक्त लेकर्स आणि बेकर्स साठीच आहे का ?
असं काही नाही. प्लॅन बेकरांनी
असं काही नाही. प्लॅन बेकरांनी लेकरांकडे यायचे, असा ठरला एव्हढेच. सर्वांना खुले आमंत्रण आहे. तुम्ही कुठे असता?
तुम्ही कुठे असता? >>> कुठे का
तुम्ही कुठे असता? >>> कुठे का असेना, मी आणि अंजू नी आम्हाला यायचंय असं पोस्टलय. पण कुणी 'या' सुध्दा म्हटलं नाही हो ! :(:-(
घ्या बर्का.
पण कुणी 'या' सुध्दा म्हटलं
पण कुणी 'या' सुध्दा म्हटलं नाही हो ! >>>> म्हटलय की. हे वाचा.
समीर | 15 May, 2012 - 20:37
अरे वा मस्तच.. लॉस अँजलीसमध्ये सर्वांचं स्वागत जोरदार GTG करुया
असं का.. बरं! आमंत्रणपत्रिका
असं का.. बरं! आमंत्रणपत्रिका छापतेच आहे. रितसर आमंत्रण येइल.. तोवर हे गोड मानून घ्या..
जगभरातील सर्व मायबोलीकरांना (तसेच त्यांच्या कुटुंबियाना, मित्रपरिवाराला) लेकरांतर्फे लॉसएंजिलीस (किंवा त्याच्या जवळ्पास) होणार्या गटग/ कल्लोळ/ मेळाव्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण.. !! अवश्य येणे !!
पुढे काय झालं?
पुढे काय झालं?
अजुन कुठे काय झाल. व्हायचय ना
अजुन कुठे काय झाल. व्हायचय ना अजुन.
व्हॅकेशन होम चालणार नाही असे
व्हॅकेशन होम चालणार नाही असे कोणी आहेत का (अर्थात जे येणार आहेत त्यांनाच उद्देशुन हा प्रश्न आहे) ?
तसे लोक असल्यास नेहमीच्या पद्धतिने गटग करता येईल.
तसे कोणी नसल्यास बुकींगची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.
तसे कोणी नसल्यास बुकींगची
तसे कोणी नसल्यास बुकींगची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.>> मी घेईन ती. शोध चालू आहे. तुम्हालाही काही जागा दिसल्यास कळवा म्हणजे तिथे चौकशी करता येईल.
समीर, हे चेक कर बुकींग करता:
समीर, हे चेक कर बुकींग करता: http://www.flipkey.com/
नमस्कार मंडळी! बाहेरगावी
नमस्कार मंडळी!
बाहेरगावी असल्यामुळे येथे येणे शक्य झाले नाही.
समीर आज फोन करतो.
नमस्कार! हे फक्त बीबी वर
नमस्कार!
हे फक्त बीबी वर काढायला .. म्हणजे सगळ्यांनां आठवण राहील की हे अजून प्लॅन करायचंय ..
परत एकदा तोच उद्देश!
परत एकदा तोच उद्देश!
काही उपयोग नाही! मी ढीस!
काही उपयोग नाही!
मी ढीस!
आठवण आहे जागांची माहिती
आठवण आहे जागांची माहिती काढणे सुरू आहे.
एक फैसला रुका हुआ ..
एक फैसला रुका हुआ ..
व्हॅकेशन होम शोधणार्यांनो,
व्हॅकेशन होम शोधणार्यांनो, काय झाले?
सीझन असल्यामुळे सगळे व्हॅकेशन
सीझन असल्यामुळे सगळे व्हॅकेशन होम्स साठी कमीतकमी ३ दिवस बुकींग करायला सांगत आहेत. २ दिवसाचे पण अजुन नाही मिळाले.
समीर : तुला अजुन काही माहिती मिळाली का?
जर व्हॅकेशन होम नाहीच मिळाले तर कोणाच्यातरी घरी किंवा महागटग मुहुर्त पुढे ढकलावा लागेल .
Pages