Submitted by महागुरु on 15 May, 2012 - 13:22
ठिकाण/पत्ता:
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे.
ह्या वेळी संयुक्त गटग एल.ए. मधे असेल.
गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण.
आपली उपस्थिती इथे नोंदवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीचा स्रोत:
मायबोली
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, December 1, 2012 - 03:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गटग ची तारीख पक्की आहे का ?
गटग ची तारीख पक्की आहे का ? मला दुसरया ठिकाणी जायचं होतं जर आपली तारीख पुढे गेली असेल तर.
जागेचा शोध अजुन चालुच
जागेचा शोध अजुन चालुच आहे.
सध्या समर असल्याने कोणतेही व्हॅकेशन होम हे ३ किंवा ४ दिवसांकरताच उपलब्ध आहेत. आपल्याला फक्त १ किंवा २ दिवसाकरीता पाहिजे त्यामुळे शोध मोहिम चालु आहे.
घरी करायला हरकत नाही पण रात्री मुक्कामाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि परत सकाळी एकत्र जमायचे यात उगीच वेळ जातो.
पुढील २-३ दिवसात हो की नाही ते फायनल करु.
पिस्मो बीच वर चेक करा.
पिस्मो बीच वर चेक करा. दोन्हीकडच्या लोकांना थोडा ड्राईव्ह आहे पण साधारण मध्यावर आहे.
(तेथे बीचवर गाड्या नेता येतात. क्रिकेटही खेळता येते )
पिस्मो बीच वरचे एका ठिकाणी
पिस्मो बीच वरचे एका ठिकाणी चेक केले होते. ४-५ बेडरुम चे घर २४ ऑगस्ट पर्यंत उपलब्ध नव्हते. पण ते २ दिवसासाठी भाड्याने द्यायला तयार होते. अजुन सर्च करतो त्या भागात.
मेगा गटगचा धागा परत वर काढत
मेगा गटगचा धागा परत वर काढत आहे.
नोव्हे/ डिसें च्या सुमारास मेगा गटग करण्याबद्दल आपले (अमुल्य) विचार मांडावेत.
लालललय्यो लय्यो लय्यो मेगा
लालललय्यो लय्यो लय्यो
मेगा किंवा नुसतंच
जीटीजी हय्यो हय्यो!
ते 'दणक्यात' काढा बुवा आता.
ते 'दणक्यात' काढा बुवा आता. ते नसत तर एवढ्यात ४/५ सहज झाली असती नाही?.
भाई दणका वगैरे सोडा .. तुम्ही
भाई दणका वगैरे सोडा .. तुम्ही समोसे घेऊन येताय का ते सांगा आधी ..
ते नसत तर एवढ्यात ४/५ सहज
ते नसत तर एवढ्यात ४/५ सहज झाली असती नाही?. >>
असाम्या हसतोयस काय नुस्ता!
असाम्या हसतोयस काय नुस्ता!
अरे वा १०० पोष्टी, आता जीटीजी
अरे वा १०० पोष्टी, आता जीटीजी दणक्यात व्हायलाच हवं
लोक्स, २८ ऑक्टोबर ला कुठे , कधी?
लोकहो, २८ ला दुपारी इतर
लोकहो, २८ ला दुपारी इतर सर्वांना जमत असेल तर ठरवा. मी माझ्या आधी ठरलेल्या कार्यक्रमातून लौकर निघून येतो.
>> मी माझ्या आधी ठरलेल्या
>> मी माझ्या आधी ठरलेल्या कार्यक्रमातून लौकर निघून येतो.
पेशवे, बघा फारेण्डची वफाई ..
हा धागा पश्चिम किनार्यावरील
हा धागा पश्चिम किनार्यावरील माबोकरांचे संयुक्त गटग साठी उघडला होता.
त्यात थोडा बदल करुन ..तारीख १/२ डिसेंबर असे तात्पुरते लिहले आहे.
तुम्हाला सोयीच्या तारखा कळवा
२७ ऑक्टो/३ नोव्हे च्या गटग साठी इथे बघा
Pages