Submitted by महागुरु on 15 May, 2012 - 13:22
ठिकाण/पत्ता:
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे.
ह्या वेळी संयुक्त गटग एल.ए. मधे असेल.
गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण.
आपली उपस्थिती इथे नोंदवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीचा स्रोत:
मायबोली
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, December 1, 2012 - 03:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बस्कु, मी त्या वेळी एल्.ए मधे
बस्कु,
मी त्या वेळी एल्.ए मधे असेन किंवा नाही या बद्दल शंका आहे त्यामुळे मी नाव नोंदणीही केली नाहीये अजुन.
पण जबरी आहे रॉक शुगर.. वेटिंग एरीया पासून सगळं जबरी :).
फिनिक्समधून कोणी जाणार असेल
फिनिक्समधून कोणी जाणार असेल तर मला संपर्क करणार का? मलापण गटगला यायची इच्छा आहे.
वा वा बाफ आता ३२ बिट्स च्या
वा वा बाफ आता ३२ बिट्स च्या पुढे गेला
फिनिक्स मधुन एक गाडी जाण्याची
फिनिक्स मधुन एक गाडी जाण्याची शक्यता आहे ..
मला पण यायचंय ह्या गटग ला.
मला पण यायचंय ह्या गटग ला. चालेल ना? मी फिनीक्स हून येणार. रार, तुझ्या गाडीत माझा रुमाल टाकू का ? अंजू, संपर्कातून मेल कर ( किंवा करते ).
१४,१५ जुलै ला यायला नक्की
१४,१५ जुलै ला यायला नक्की जमतय असं दिसलं की नावनोंदणी करते.
गुरुजी, बेकरी ची गाडी निघणार असेल तर माझा रुमाल टाकून ठेवते
व्वा वा ! एल ए गटग ला खुप
व्वा वा ! एल ए गटग ला खुप सार्या शुभेच्छा ! मस्त मजा करा !
फिनिक्स मधुन एक गाडी जाण्याची
फिनिक्स मधुन एक गाडी जाण्याची शक्यता आहे>>> तू असणार आहेस का त्यात की डिस्ने च्या हर्बी सारखी नुसतीच गाडी जाणार आहे गटग ला?
सहीच! गटग ला शुभेच्छा!!
सहीच! गटग ला शुभेच्छा!! आम्ही पोस्टी पाडायला मदत करू!
रार, तुझ्या गाडीत माझा रुमाल
रार, तुझ्या गाडीत माझा रुमाल टाकून ठेवते...
आम्ही पोस्टी पाडायला मदत
आम्ही पोस्टी पाडायला मदत करू!>> अगदी अगदी..
डॉनच्या डोक्यातून एक कल्पना
डॉनच्या डोक्यातून एक कल्पना आली आहे: सगळ्यांनी मिळून बीचवर व्हॅकेशन होम घेतले तर? काही ठिकाणी जास्त मेंबर्स करता जास्त आकार नसतो. काही ठिकाणी मिनीमम स्टे मात्र असतो. एक-दोन जवळ-जवळ कुठे मिळतात वगैरे पहावे लागेल.
मी आत्ता बिग बेअरला गेले
मी आत्ता बिग बेअरला गेले होते, तेव्हा हेच माझ्या डोक्यात येत होते. पण अर्थातच बिग बेअर लांब व दुसर्या साईडला पडेल. पण त्यासारखेच काहीतरी..
आयडीया छान आहे .. मला चालेल
आयडीया छान आहे .. मला चालेल ..
मालिबु, मॅनहटन बीच, हार्मोसा
मालिबु, मॅनहटन बीच, हार्मोसा बीच, सॅन्टा बार्बरा सही आहेत बीच वेकेशन साठी !
मस्त मजा येईल. आय अॅम इन.
मस्त मजा येईल. आय अॅम इन.
हे घ्या सॅन्टा बार्बराचं एक
हे घ्या सॅन्टा बार्बराचं एक घर.. (ते जे ढग वाटतायेत तो समुद्र आहे , घर अप हिल होतं एकदम, दरीत समुद्राचा व्ह्यु )मी देशी वेडिंग इव्हेन्ट केला होता इथे
आयडीया मस्त आहे. रमाने पण हेच
आयडीया मस्त आहे. रमाने पण हेच सुचवले होते.
डीजे, घर एकदम सही आहे!
डीजे हे घर मिळू शकेल का
डीजे हे घर मिळू शकेल का मध्यमवर्गीय मराठमोळ्या माणसांनां परवडेल अशा भाड्यात?
मालिबू, सॅन्टा बार्बरा छान
मालिबू, सॅन्टा बार्बरा छान पडेल. बेएरिआतून येणार्यांना वाटेत पडेल. व थोडा प्रवास वाचेल.
(डिजे, मी तो समुद्र पाहून एकदम नॉस्टॅल्जिक झाले! ४ वर्षं मालिबू जवळ राहिलेय, आता इकडे समुद्राचे 'तसे' दर्शन होत नाही..)
सशल, इतके लोक आहेत डिव्हाइड
सशल,
इतके लोक आहेत डिव्हाइड करायला तर जमेल बहुदा, तुम्ही किती लोक जमलायेत अत्ता पर्यंत ते बघा.
मला डिटेल्स नाही माहित, आठाव्ड्याचे ३ हजार च्या आस पास होते बहुदा रेन्ट.
बीच व्हॅकेशन होम ची आयडिया
बीच व्हॅकेशन होम ची आयडिया खुपच भारी आहे !! नक्की ठरवुया
इथे काही व्हॅकेशन रेंटलची
इथे काही व्हॅकेशन रेंटलची माहिती देत आहे.
एम.जी. निमंत्रण मिळाले.
एम.जी. निमंत्रण मिळाले. धन्यवाद.
जमले तर नक्कीच येईन.
सध्या पळणारी बेकरी बघून छान वाटतेय.
tvjoshi, फुलराणी, विकास
tvjoshi, फुलराणी, विकास ह्यांना हालवा कोणी तरी
खा.. प्या.. मज्जा करा
इकडे काही नविन प्रगति नाही
इकडे काही नविन प्रगति नाही का?
महागुरूंनी दिलेल्या दोन्ही
महागुरूंनी दिलेल्या दोन्ही लिंक्स पाहिल्या. आवडल्या. किती लोकं येणार त्यावर बरंच अवलंबून आहे..
किती लोकं आहेत अजुन बेएरिआत, एलए मध्ये!! नावनोंदणी करायला, आमंत्रणं पाठवूयात आता!
MG ने आमंत्रणं पाठवली आहेत
MG ने आमंत्रणं पाठवली आहेत ऑलरेडी .. आता नविन चुकीच्या किनार्यावरून भाडोत्री attendees आणावेत का?
हेहे.. एव्हढं काही नको! येतील
हेहे.. एव्हढं काही नको! येतील मंडळी आरामात!
८०० रुपये, २००० रुपये पर
८०० रुपये, २००० रुपये पर नाईट... जबरी.
हे एन्जेकरांना सांगा... २०० च्या हॉलला आधी किती येणार याची काळजी.
(मला परवडणार नाही. :फिदी:)
Pages