ऐवज
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
10
ऐवज:
माझे आजोबा हे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक, स्वामी रामानंद तीर्थांचे स्वीय सहाय्यक.
त्यांच्या आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने तुम्हाला ह्या पुस्तकाची ओळख..
मुळ बातमी: http://72.78.249.107/Sakal/13May2012/Normal/Aurangabad/page4.htm
विषय:
प्रकार:
शेअर करा
गुरु वाचायले नक्की आवडेल.
गुरु वाचायले नक्की आवडेल.
औरंगाबादला गेल्यावर पुस्तक
औरंगाबादला गेल्यावर पुस्तक मिळवून वाचणार.
वाचावे लागेल.
वाचावे लागेल.
वाचायला नक्की आवडेल
वाचायला नक्की आवडेल
नकी वाचणार. इथे दुकानांमधून
नकी वाचणार. इथे दुकानांमधून पुस्तक उपलब्ध आहे का ते पाहते.
अभिनंदन!
अभिनंदन!
सशल + १
सशल + १
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!
नक्कीच वाचायला आवडेल महागुरू!
नक्कीच वाचायला आवडेल महागुरू! शैलजा, येथे कळव मिळते का.
अरे वा! अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!