हात नका लावू माझ्या पाकळीला.
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
14
स्प्रिंग आला की फुलं बहरायला लागतात. अझेलीयाजचा बहर ओसरला की मॅग्नोलीया बहारायला लागतो. ह्याला स्वतःचा सुगंधही असतो. छोट्याशा झाडालासुध्दा केवढी मोठी मोठी फुलं लागतात. एखादी बारीक आई नाही का आपल्या अगदी बाळसेदार बाळाला सहज उचलून घेते तशीच ही झाडं. माझ्या यार्डमधलं सगळ्यात छोट्सं मॅग्नोलीया मला त्या आईची आठवण करून देतं. म्हणून हे खास Mother's Day Special.
विषय:
प्रकार:
शेअर करा
सुंदर फोटो आणि कल्पना
सुंदर फोटो आणि कल्पना देखील.
मी यातला गुलाबी प्रकार पण बघितला आहे.
आर्च, मस्तच
आर्च, मस्तच
सुंदर !
सुंदर !
मस्त फोटो, मस्त कल्पना.
मस्त फोटो, मस्त कल्पना.
मस्त शिर्षक खासच
मस्त
शिर्षक खासच
वा मस्तच
वा मस्तच
सुंदर.
सुंदर.
छान!
छान!
मस्त चित्र आहे शीर्षकही छान
मस्त चित्र आहे
शीर्षकही छान निवडले
धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
सुंदर फुलं!
सुंदर फुलं!
मस्त आहे फुल. अजुन कोणकोणत्या
मस्त आहे फुल. अजुन कोणकोणत्या प्रकारची फुले आहेत?
शिर्षक एकदम खास
सुंदर....
सुंदर....
सुंदर आहेत फुलं. केवढी
सुंदर आहेत फुलं. केवढी पांढरीशुभ्र !