Submitted by मकरन्द जामकर on 29 April, 2012 - 01:03
चिमणीचे दात ................!!!!!
इवली इवली पावलं ,
चालली दुकानाला ,
खिश्यात पैसे दहा ,
पाच जन संगतीला !!!!
नसे काही उष्ट ,
न कळे जातपात ,
बाहेर होत जे ,
तेच असे आत !!
सर्वांना होते तेव्हा ,
चिमणीचे दात !!!!!
स्वार्थ्यांच्या जत्रेत ,
हरवलो मी पण आज ,
सरावलो विचाकायला ,
अन, दाखवायला दात
न अंतरी समाधान,
न कळे पोकळी का आत ,
नजर का भिरभिरते ,
शोधीत चिमणीचे दात !!!
-मकरंद जामकर
२०-४ २०१२
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
विषयात स्वतःचे नाव नाही
विषयात स्वतःचे नाव नाही कवितेचे नाव लिहायचे असते
आवडल ...........
आवडल ...........
धन्यवाद.
धन्यवाद.
भावनाशील कविता.
भावनाशील कविता.
मनापासुन आभार, पाशानभेद.
मनापासुन आभार, पाशानभेद.