Submitted by जागोमोहनप्यारे on 24 November, 2011 - 09:27
साडेसाती
अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. धार्मिक विभाग चाळत असताना लक्षात आले की इथे साडेसातीवर माहिती देणारा धागा नाही. म्हणून हा धागा उघडला. इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी.
१. साडेसाती आणि शनी
२. साडेसातीची कारणे
३. या कालात काय होते?
४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी?
५. इतर काही धर्मिक उपाय
६. आपले काही अनुभव, किस्से
७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे?
८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम.
असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही कशाला काळजी करताय?
तुम्ही कशाला काळजी करताय? सिंह राशीची साडेसाती संपली ना?
रान डुक्कर ,मी सिंह'जंगलाचा
रान डुक्कर ,मी सिंह'जंगलाचा राजा' म्हणुन तुला आदेश देतो की पुन्हा जंगलात जा .
या धाग्याची साडेसाती पुन्हा
या धाग्याची साडेसाती पुन्हा सुरू झालेली दिसते.
राजा वगैरे काही नाही. लोकशाही
राजा वगैरे काही नाही. लोकशाही आहे. सगळे समान.
लोकशाही >> आपण प्राणी आहोत
लोकशाही >> आपण प्राणी आहोत 'लोक' नव्हे.आजकालची डुक्करे स्वतःला माणुस समजायला लागली आहेत.
ही पोस्टही वाचा.
ही पोस्टही वाचा. साडेसातीवरचीच आहे.
विंचवाची साडेसाती संपली.
विंचवाची साडेसाती संपली.
मोदीजी व सर्व विंचू बांधवांचे अभिनंदन
शनि कुंभेत चाललाय ना काही
शनि कुंभेत चाललाय ना काही दिवसात? म्हणजे मीनेची साडेसाती सुरु होणार तर. गुरु १२ वर्षांकरता मेषेत चाललाय ना?
हे सर्व ऐकीव आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
अॅडमिन साहेबांनी
अॅडमिन साहेबांनी परमात्म्याला मुक्ती दिली.
Pages