तु अशी जवळी राहा

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:54

तु अशी जवळी राहा
नको जाऊस रानावनात

वाघ, लांडगे. हरीणांना
हर्षते का मन बघतांना
बघीतलेस, कधी माशांना
पाण्याशीवाय तडफडतांना

ह्या कवीच्या कल्पना
लाजवतात तरुणांना
आठवणीत तुझ्या रमतांना
का लाऊ लगाम विचारांना

नकोस रागाऊ, क्षमा करना
रानावनात जाशील जर पुन्हा
करतो सदैव तुज याचना
ठेव लक्षात या ओळीनां..

तु अशी जवळी राहा.......

गुलमोहर: 

तुमच्या प्रतिक्रियेबद्धल आभारी आहे,

नाव लिहु शकत नाही, माफी असावी,, हवे तर मैत्रीन समजु या का?

धन्यवाद, ..

अनु मला पण कळाली नव्हती
पण माबोवरच्या बर्‍याच कविता मला कळत नाहीत आणी खुप जणांना आवडतात
मला वाटलं ही त्यातलीच एक
म्हणून मी प्रतिक्रिया दिली नाही Happy