Submitted by Kiran.. on 26 March, 2012 - 09:27
ग्रेस ...
सूर्याची किरणे नव्हती, मेघांची दाटी फसवी
तुझ्या आर्त हाकेला येई, ही शीळ कुणाची भगवी
तुझी पहाट दंवाची माया, आणि संध्यामधुरा होते
आवळते धुक्याची छाया, मग बेल चर्चची घुमते
मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच मिळाले पाणी
मग रित्या ओंजळींनी त्या, झ-यात म्हटली गाणी
ती होती निळाईछाया, तुझी शाश्वत सोबती होती
ही जाणीव झाली तेव्हां, तुझी कळी उमलली होती
- Kiran
ग्रेसजींना श्रद्धांजली.
गुलमोहर:
शेअर करा
मस्त रे युरी
मस्त रे युरी
छानच !!
छानच !!
चिमुरी, वैवकु... !!!!
चिमुरी, वैवकु... !!!!
छान लिहिलंय किरण.
छान लिहिलंय किरण.
श्रद्धांजली.
या दु:खद आर्त प्रसंगी कवितेला
या दु:खद आर्त प्रसंगी कवितेला व्वा व्वा तरी कसे म्हणू ! पण तुमची आर्तता काळजात रुतून बसली.
मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच मिळाले पाणी
मग रित्या ओंजळींनी त्या, झ-यात म्हटली गाणी
या ओळी तर मन धुवाँधार!
सुंदर!
सुंदर!
!!
!!
नि:शब्द, सुन्न!!! मी रडलो
नि:शब्द, सुन्न!!!
मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच मिळाले पाणी
मग रित्या ओंजळींनी त्या, झ-यात म्हटली गाणी
_/\_ !
कमालीची आर्तता! भिडली.
कमालीची आर्तता! भिडली.
मस्त्......सुरेख.......
मस्त्......सुरेख.......
मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच
मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच मिळाले पाणी
मग रित्या ओंजळींनी त्या, झ-यात म्हटली गाणी
....
केवळ अप्रतिम, युगा...
जियो रे किरण्या..... तुझे
जियो रे किरण्या.....
तुझे आजपर्यंतचे सर्व उपद्व्याप एका बाजुला आणि ही कविता एका बाजुला !
मुजरा सरकार !!
क्रांतितै, दादतै आणि
क्रांतितै, दादतै आणि उमेशजी
____/\___
योगुली
विशल्या....!!!
विशालशी सहमत ही जाणीव झाली
विशालशी सहमत
ही जाणीव झाली तेव्हां, तुझी कळी उमलली होती
वा
छान जमलं हाय...
छान जमलं हाय...
सर्व ग्रेसभक्तांचे आभार..
सर्व ग्रेसभक्तांचे आभार..
मस्त रे दादा
मस्त रे दादा
अप्रतिम.
अप्रतिम.
मित्रांनो... ही श्रद्धांजलीपर
मित्रांनो...
ही श्रद्धांजलीपर रचना आवडल्याचे कळवलंत त्याबद्दल आभार..
सही आहे. आवडली.
सही आहे. आवडली.
तुझे आजपर्यंतचे सर्व
तुझे आजपर्यंतचे सर्व उपद्व्याप एका बाजुला आणि ही कविता एका बाजुला !>>>>>>>>>>> अगदी अगदी...
खुप सुंदर लिहीलीय...
ग्रेसफुल.
ग्रेसफुल.
खूप खूप आवडली श्रद्धांजली !!
खूप खूप आवडली श्रद्धांजली !!
विशालदादाला अनुमोदन युरी दादा
विशालदादाला अनुमोदन
युरी दादा एकदम बेस्ट
वाह किरण, अप्रतिम ! कसला
वाह किरण, अप्रतिम ! कसला versatile आहेस रे. मधेच 'कैच्याकै' लिहिशील, मधेच कुणाला चिमटे काढशील, मधेच ' चैत्रातलं आभाळ' सारखं ललित, शिवाय काही विनोदी कविता.
ही श्रद्धांजली तर सुंदरच !
(No subject)
किरण, काय आवडलं, विचारशील, तर
किरण,
काय आवडलं, विचारशील, तर त्या शब्दांतून आशय मोकळा करून मांडावा लागेल, पण त्या शब्दांतच तो इतका गूढ आणि सुंदरतेने गुंफला गेलाय की वेगळा करणे अशक्य, हॅट्स ऑफ मित्रा!!
_/\_
हृदय फाटून जाईल इतकं दु:ख
हृदय फाटून जाईल इतकं दु:ख असतं आयुष्यात,ज्ञानेश्वर म्हणतात, विश्वाचे आर्त..ग्रेस वेगळ्या तर्हेचे तर्हेवाईक, पण याच दु:खाचे पाईक...महाराष्ट्रशारदेचं दिवास्वप्न.तुम्हीही त्याच आर्तभावनेने लिहिलंय..सुंदर. तुमचा धागा घेऊन,
कापर्या धुरासम काही तू गुणगुणलास स्वत;शी
घुसमटते वादळ दाटे श्वासांच्या संथ लयीशी
सर्वत्रातून सर्वस्वी घनगहन सांज ढळताना
तव हात असू दे हाती तनू तमात विरघळताना..
खूप सुन्दर. विशाल, मनिमाऊला
खूप सुन्दर. विशाल, मनिमाऊला अनुमोदन.
सहिच आहे.......सुंदर.........
सहिच आहे.......सुंदर.........
Pages